ही म्हातारी माणसे पक्की चालू असतात
कुणाकडून कसे काम करवून घ्यावे यात पक्के तरबेज असतात
तुमच्या चहाच्या टायमाला येतात
नि गपचीप चहा पिऊन निघून जातात
तुम्ही बाहेर निघालाल कि हे तुम्हाला बरोबर गाठतात
तुह्मी भाजी आणायला चाललात की हे थोडी भाजी आणायला सांगतात
खिशात हात घालून पैशे काढल्याचा बहाणा करतात
नि विसरलो विसरलो म्हणत छान सोर्री म्हणतात
एकदा हार्ड वेअरच्या दुकानात एक म्हातारा गेला
एक वायर ,होल्डर ,नि पिन द्या म्हणाला
दुकानदार पोराने हसत हसत सगळे दिले
म्हातारा केविलवाणे बघत पोराला म्हणाला
हे सगळे जोडून दिले तर बरे होयील रे बाळा
पोरगा वैतागून 'ना' म्हणाला
ही म्हातारी माणसे पक्की चालू असतात
कुणाकडून कसे काम करवून घ्यावे यात पक्के तरबेज असतात
तुमच्या चहाच्या टायमाला येतात
नि गपचीप चहा पिऊन निघून जातात
तुम्ही बाहेर निघालाल कि हे तुम्हाला बरोबर गाठतात
तुह्मी भाजी आणायला चाललात की हे थोडी भाजी आणायला सांगतात
खिशात हात घालून पैशे काढल्याचा बहाणा करतात
नि विसरलो विसरलो म्हणत छान सोर्री म्हणतात
एकदा हार्ड वेअरच्या दुकानात एक म्हातारा गेला
एक वायर ,होल्डर ,नि पिन द्या म्हणाला
दुकानदार पोराने हसत हसत सगळे दिले
म्हातारा केविलवाणे बघत पोराला म्हणाला
हे सगळे जोडून दिले तर बरे होयील रे बाळा
पोरगा वैतागून 'ना' म्हणाला
ही म्हातारी माणसे पक्की चालू असतात
कुणाकडून कसे काम करवून घ्यावे यात पक्के तरबेज असतात
तुमच्या चहाच्या टायमाला येतात
नि गपचीप चहा पिऊन निघून जातात
तुम्ही बाहेर निघालाल कि हे तुम्हाला बरोबर गाठतात
तुह्मी भाजी आणायला चाललात की हे थोडी भाजी आणायला सांगतात
खिशात हात घालून पैशे काढल्याचा बहाणा करतात
नि विसरलो विसरलो म्हणत छान सोर्री म्हणतात
एकदा हार्ड वेअरच्या दुकानात एक म्हातारा गेला
एक वायर ,होल्डर ,नि पिन द्या म्हणाला
दुकानदार पोराने हसत हसत सगळे दिले
म्हातारा केविलवाणे बघत पोराला म्हणाला
हे सगळे जोडून दिले तर बरे होयील रे बाळा
पोरगा वैतागून 'ना' म्हणाला
मझ्या मना शांतवणारा ऋतु पावसाचा आला
मोहरला निसर्ग सारा,गणेशाच्या स्वागताला__॥ध्रु॥
सारी गंधारली धरणी माता,
स्वारी गणेशाची दारी येता(२)
शाहीरांनी मग काव्ये गाता,
गण रणामध्ये नाचत येता(२)
#देव नाचले हो छुम-छुम त्रिभुवन गेले हर्षुन(२)
असा नृत्य मनोहर पाहुनी,देव दरभार गजबजला___॥१॥
मना-मनात भरला गणेश,
पाना-फुलात हसला गणेश(२)
सुखसमृध्दीचा आभास,
छेडीतो माझ्या मनास(२)
#या मुर्खाच्या बाजारा,अहो देवा तुम्ही सुधारा(२)
गेली लयाला पुण्याई,याहो गरिबांना तारायला___॥२॥
पुजू गणाची मंगलमुर्ती,
तोची देईल जगण्याला स्पुर्ती(२)
ओम नमो भगवन्ता अनन्ताचे रुपा
स्फूर्तीचे दायका निस्सन्ग रुपका
ओमकार रुपका दिगन्ताचे अपेक्षा
जन्म जन्मातरीचे माझ्या प्रारब्धा
अता स्विकार माझे देहा अनन्ता
शशिन
या धुंद आभाळात, एक भिजला पक्षी, सुसाट-सुऱकन-भिरभिर…
या कुंद अवस्थेत, एक निशब्द आवाज, कुरकुर-श्यामल-गडगडाट…
या चिंब धरेवर, तू चिंब होऊन, पसरलेस आणि हात…
या धुंद आभाळात, एक भिजला पक्षी, सुसाट-सुऱकन, भिनला आत!
http://www.paras-daar.blogspot.com/
सुभाषिते व त्यांचा अर्थ देणारा एक ब्लॉग मी [अनेकांच्या सहकार्याने]चालू केला आहे. कृपया आपले बहुमुल्य मत कळवावे. एखाद्या सुभाषिताचा अर्थ पाहिजे असल्यास कळवावे. प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करु. काही चुका असतिल तर त्यापण कळवाव्यात, त्या दुरुस्त करु.
http://subhashite.blogspot.com/
रिमझिम रिमझिम बरसतो
पाऊस माझ्या अंगणात...
मन माझे हळूच जाते
तुझ्या आठवणींच्या देशात!
गोड गुलाबी येऊन जाते
बोचणारी थंडी...
उबदार वाटतात मजला
तुझ्या परिस स्पर्शाच्या झुंडी!
रखरखत्या, तळपत्या उन्हात
मी सावलीच्या शोधात...
तू होऊन येतोस शितल वारा...
अन अलगद येतोस माझ्या मनात!
: गणेश कुलकर्णी (समीप)
( ही मी लिहलेली कविता नसून माझी मैत्रीण रसिका वैद्य हिने लिहलेली आहे. )
सुरु झाला पाऊस अचानक
कळालच नाही 'त्याला' काही
कुठे गुंगलो होतो?
कुठे गुंतलो होतो?
कुठे हरवलो होतो?
इतक्या वेळ आपण
विजेची ती सोनसळा कडाडली अचानक
मग आला तो भानावर
कळायलाच मार्ग नाही काही
खरच पाऊस पडतोय?
की रडतयं आभाळही विरहाच्या दु:खात
सारखाच असतो का वेळ विरहाचा?
की विरह होतो अशाच वेळी?
ती वेळही अशीच
तिन्ही सांजेची पावसाची
कडाडणार्या विजेच्या सोनसळांची
आणि हं ! फक्त एकच फरक होता
नाही तोही नसावा बहुधा
कारण तेव्हाही 'ती' नव्हती
आणि आता, आताही ती नाही
जीवनात आपल्या यशाचं कौतुक
इतरांना नेहमीचं असतं,
पण, आपल्या माणसांनी तोंडभर स्तुती
करणं जास्त गरजेच असतं!
चांदण्यांनी भरलेलं आभाळ
नेहमीच मनमोहक असतं,
पण त्या आभाळात चंद्राचं अस्तित्व
असणं जास्त गरजेचं असतं!
माझ्याही आयुष्यातलं नात्याचं जाळं
नेहमीच घट्ट विणलेलं असतं,
पण त्या जाळ्यात तुझ्या मैत्रीचा
नाजूक धागा असणं जास्त गरजेचं असतं!