Submitted by pankajkoparde on 8 May, 2010 - 00:09
या धुंद आभाळात, एक भिजला पक्षी, सुसाट-सुऱकन-भिरभिर…
या कुंद अवस्थेत, एक निशब्द आवाज, कुरकुर-श्यामल-गडगडाट…
या चिंब धरेवर, तू चिंब होऊन, पसरलेस आणि हात…
या धुंद आभाळात, एक भिजला पक्षी, सुसाट-सुऱकन, भिनला आत!
गुलमोहर:
शेअर करा