पुढे जाताना..

Submitted by अलका_काटदरे on 15 October, 2008 - 11:21

एकोशा रस्त्यावरून झपझप चालतांना
तुम्हांला ओलांडण्याचा विचार नव्हता....

वाटेत ठेच लागली तर, काय झाले बाळ ?
असं मागून कुणी विचारावे, एवढा एकच उद्देश होता !

गुलमोहर: