रोहा तालुक्यात बाजारपेठेपासून सुमारे १५-१६ किलोमीटर वर असलेलं हे खेड. एक बाजूने खाडी तर तीनही बाजूने जंगल आणि थोडस उंचावर वसलेलं गाव"हाल".
आज ही त्या गावात पूर्ण दिवसात १ ते २ वेळाच बस जाते. शक्यतो 3 किलोमीटर प्रवास हा पायीच करावा लागतो. बायका अजूनही डोक्यावर पाणी आणतात आणि ते ही १५-२० मिनिटं डाग( डोंगर) चढुन.
या गावात आता सध्या आगरी आणि मराठी लोक एकत्र राहतात पण फाळणी च्या आधी मुस्लिम जमात इथे राहायची फाळणी च्या वेळी ते पाकिस्तान ला निघून गेले अस बोललं जातं.
आधुनिक युगात सगळ्याच गोष्टी झपाट्याने बदलत चालल्या आहेत. जुनाट कार्यपद्धती मागे पडून नवनवीन संकल्पना समोर येत आहेत. काळाबरोबर आपल्याला टिकून रहायचं असेल, प्रगती करायची असेल तर बदल आवश्यक आहे. हीच गोष्ट ध्यानात घेऊन मंडळाने नवीन नियमावली तयार केली आहे. ती वाचून ध्यानात घ्यावी.
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार.
विजय ने 'तेल गेले पण वर्ष मिळाले' च्या प्रतिसादात भुताच्या गोष्टीची मागणी केली आणि तश्या काही गोष्टी आठवल्या. त्यातली एक.
गोष्ट आहे जुनी. मी शाळेत होते तेव्हा. तिसरी केव्हा चौथीत असेल. मी आणि माझ्या बहिणी मिळून आम्ही शाळेत जायचो. आमची शाळा होती तशी दूरच. चालत चालत जायचो दररोज.
आमचा नेहेमीचा रस्ता जाई बाजार पेठेतून. फिरत फिरत. बऱ्याच वेळा आई आम्हाला काही काही विकत पण आणायला सांगायची शाळेतून येताना.
हो. असा मला एक भुताचा चित्रपट काढायचाय.
कारण.... बरीच वर्षं झाली आता, रामसे बंधु रिटायर झालेत... नवा पिक्चर काढतच नाहीयेत... म्हणजे एखादा "शैतान का ... ", नाहीतर "खुनी ... " किंवा "प्यासी ... "? काहीच नाही तर नुसतंच "आ~"? अमिताभच्या "पा~" सारखं?