कॉलेज
मॅनेजमेंटच्या कचाट्यात
मॅनेजमेंटच्या कचाट्यात
कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. :- 9730573783
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच,जीवाचं केलंय चुर्ण
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||धृ||
कित्तेकांचं भविष्य आम्ही
आमच्या हातानं घडवलं
अहो कित्तेकांचं मनोधैर्य
सहज सहजच वाढवलं
विद्यार्थ्यांच्या जीवनाला,बांधलेत यश तोरणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||१||
आमच्या शिक्षण देण्यानं
अनेकांचं दारिद्र्य हरवलं
आमच्या वर्तमानात मात्र
आमचं स्वातंत्र्य हिरावलं
तरी देखील ऊमेदीने,आमचं सुरू आहे जगणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात, जीणं झालं जीर्ण,...||२||
माहिती हवी आहे - मुंबई विद्यापीठामधून पदवी प्रमाणपत्राची (degree certificate) प्रत सील्ड पाकिटात (envelope) मध्ये कशी मागवावी?
मुंबई विद्यापीठातून सुमारे १५ वर्षांपूर्वी घेतलेल्या पदवी प्रमाणपत्राची कॉपी सील्ड पाकिटातून हवी आहे. मूळ प्रमाणपत्र माझ्याकडे आहे - त्याची कॉपी सील्ड पाकिटात हवी आहे. पूर्वी transcripts आणली होती. पण त्यात पदवी प्रमाणपत्र नसते फक्त सर्व वर्षांच्या गुणपत्रिका असतात. तर आता प्रमाणपत्राची कॉपी हवी आहे.
कोणी अशी सील्ड कॉपी विद्यापीठातून घेतली आहे का? काय करावे लागते? किती वेळ लागतो? किती चकरा माराव्या लागतात? मी तेथे नाहीये. तर दुसर्या कोणाला हे करता येते का? इतर कोणाकडे ते देतील का?
कृपया माहिती द्या. धन्यवाद!!!
६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?
What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence
Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and
Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen
What a contrast......
Adding a line to this joke ...
India reached Mars and
Pakistan still trying to enter India
शैक्षणिक कर्ज- माहिती हवी आहे.
शैक्षणिक कर्ज काढण्यासाठी काय करावे लागते?
तसेच पात्रतेचे निकष, नियम व अटी याची माहिती हवी आहे.
धन्यवाद!
द टाइम गेम...
"सर्वकाही बदलायचंय मला...."
"किंमत द्यावी लागेल."
"कबूल.."
"बरं साल?"
"२०१६"
"तारीख?"
"१२ जून "
"ठीक आहे.."
त्याने हातातील कागदावर तारीख लिहिली. कागद मशीनमध्ये ठेवला.मशीन चालू केलं.
"आज वेळ लागतोय."
"हो मशीन जरा स्लो चाललंय."
श्रीराम कॉलेजमध्ये गर्दी वाढली होती. आज इंजिनियर मंडळी बरीच निवांत होती. पेपर्स संपले होते.
"एक्सक्यूज मी!"
"येस?"
"आज १२ जून ना?"
"हो..."
"थँक्स!"
तो झपझप पाऊले टाकत मेकेनिक हॉल मध्ये गेला.
विराज, शुभ आणि राज तिघेही निवांत बसले होते.
"आज तिला विचारणारच आहे."
"अरे राज पण विचार कर ती नाही म्हणाली तर?"
"मग रात्री रूमवर ओढून नेऊ तिला!"
Dermatoglyphics Multiple Intelligence Test करावी का?
आमच्या एका परिचीतांनी त्यांच्या मुलांची वरील टेस्ट करून घेतली. या टेस्ट मध्ये त्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्याचे विश्लेष्ण केले जाते आणि त्यावरुन त्या व्यक्ती साठी कोणते करीयरचे पर्याय योग्य असतील ते सुचवले जाते. तुमचे वेगवेगळे ईंटलिजन्स विश्लेषण करून रिपोर्ट तयार करतात म्हणजे https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences इथे दिलेल्या ईंटलिजन्स चे विश्लेषण करतात. त्यांच्या मते बोटांच्या ठशावरून या ईंटलिजन्स मॅपिंग करता येते.
तडका - विद्यार्थी मित्रांनो
विद्यार्थी मित्रांनो
लक्षवेधी त्या निकालाने
आता प्रदर्शन केलं आहे
विद्यार्थ्यांचं भवितव्यही
म्हणे जाहिर झालं आहे
मात्र हा रिजल्ट म्हणजे
कलाटणी नव्हे अंतिम
म्हणूनच जिथे जाल तिथे
सक्सेस मिळवावे अप्रतिम
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
माझं लाजाळूचं झाड ते.... :)
वाय डी - इंजिनीयरींग विद्यार्थी आणि पालक
( ही घटना एक सत्य घटना आहे. गुरुवार दिनांक २१ एप्रीलला याची सुरवात झालेली असुन हा मुलगा लेख लिही पर्यंत परत आलेला नाही. मुद्दामच मुलाचे नाव आणि बदलले आहे )
Pages
