नमस्कार,
माझ्या परिचयातील एका विद्यार्थ्याला अमेरिकेतील विद्यापीठ्/कॉलेजांबद्दल (For MS - Computer Science) माहिती हवी आहे. मी नेटवरुन पाहुन माहिती गोळा केली आहे पण आपल्यापैकी कोणी अनुभवी असतील तर त्यांच्याकडुन फर्स्ट हँड माहिती मिळाली तर आवडेल.
त्याची अपेक्षा ३२०० पर्यंत स्कोर यायची आहे.(अॅवरेज). त्याने पुढील काही युनिवर्सिटी short list केल्या आहेत. त्यामधे
1.Quality of Education,
2.Safety (considering recent incidents I suggested him tri state area or california where there is significant desi population - Please correct me if I have wrong perception) and
3.campus placement
जगभरातील विद्यार्थ्यांसाठी अकरावीनंतर समर स्कूल/ प्री कॉलेज एक्स्पिरीअन्सची दुनिया उपलब्ध आहे. अकरावी परीक्षा दिल्यानंतर बारावीची धामधूम सुरू होण्या आधीच्या वेळात हे शिक्षण घेता येते. साधारण एक महिन्याचे कोर्सेस आहेत व अनेक विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. मला मुख्य माहिती यूएस/ यूके मधील हवी असली तरीही सिंगापूर/ पॅरीस/ अॅम्स्टरडॅम/ फिनलँड / उर्वरीत युरोप येथील माहिती असल्यास कृपया द्या.
एखादे जोडपे लग्न करुन एका बालकाला जन्म घालते. स्त्रीच्या बाळंतवेदना संपतानाच आणि पुरुषाची संसारात आणखी एक जबाबदारी याची जाणिव होतानाच एक जबाबदारी येऊन पडते ती म्हणजे मुलासाठी शाळेचा शोध. लहान मुलाची वयाची दोन अडिच वर्षे संपतात न संपताच तोच कोणत्या प्ले ग्रुपला मुलाला पाठवावे म्हणजे ज्यु. केजीत सहज दाखला मिळुन किमान दहावी पर्यंतची अॅडमिशन ही समस्या संपेल अश्या विचारात पालक असतात.
आमच्या मरीन इंजिनियरिंग कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये प्रोफेसरमंडळी काहीही सादर करायला कचरतात. (यात 'मरीन' हा शब्द इंग्रजी वाचावा. मराठी नव्हे.) लोक हसतील की काय असं वाटत असावं. ते बदलण्याचा मी आणि माझी पत्नी शुभदा प्रयत्न करंत आहो त. गेल्या वर्षी आम्ही जे सादर केलं होतं ते आता यू ट्यूबवर अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक आता माझ्याकडे नाही पण एक दिवसात माबोवर टाकीनच.
मात्र या वर्षीसाठी आम्हाला हिंदी चित्रपट गीतांवर केलेले विडंबन काव्य हवे आहे. नेटवर शोधले पण मिळाले नाही. वेळ कमी आहे. प्लीज कोणीतरी लवकर सांगा.
नमस्कार,
एका नातलगाचा पाल्य सध्या चौथ्या इयत्तेत शिकत आहे. पुढिल शिक्षणासाठी त्याला भोसला मिलिटरी स्कूल मध्ये दाखल करावे असा त्यांचा मानस आहे. शाळेची वेबसाईट त्यांनी पाहिलेली आहे. तिथले प्रवेश पाचवी पासून सुरु होतात अस लिहिलेलं आहे. तर ह्या शाळेसंबंधी माहिती हवी आहे. एकंदरितच सैनिकी शाळा, त्यांचा अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती , त्यांची फी, पुढे सैन्यात प्रवेश करण्यासाठी मिळण्यार्या संधी याबाबतही माहिती हवी आहे.
मायबोलीकरांचे याबाबतीतले अनुभव जाणून घ्यायला आवडेल.
माझ्या भाचीला B.Pharmacy साठी प्रवेश घ्यायचा आहे. पुण्यामध्ये कोणते कॉलेज चांगले आहे.
माझ्या बहिणीला दहावीला ९४% मिळाले आहेत. तिला पुण्यातील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घायचा आहे. कोणी पुण्यातील महाविद्यालये सुचवू शकेल का?
बर्याच मायबोलीकरांच्या मुलांनी यंदा दहावीची परिक्षा दिली असेल. माझ्या लेकीने पण दिली आहे. आता पुढे काय हा मोठा प्रश्न आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यापैकी काय निवडायचे, कोणते विषय घ्यायचे ह्याचे थोडेसे मार्गदर्शन मिळाले तर ह्या मुलांना व आपल्याला पण खुप उपयोगी पडेल. ह्याविषयी ईथे चर्चा करुयात.
* ह्या विषयावर जर ईथे आधीचा धागा उपलब्ध असेल तर तिकडे चर्चा करुयात.
माझा मुलगा आता बारावीला आहे. सायन्स ला आहे. मी अभ्यासात कधी लक्ष घातले नाही असे नाही. पण दहावीनंतर जसे स्ट्रीम्स बदलले तसे मलाच टेन्शन आले. मी सायन्स साईड ची नाही की त्याचा बाबा पण नाही. पण मुलाला एका विशिष्ट प्रकारे अभ्यास करून चांगले मार्क्स कसे मिळतिल याचे मार्गदर्शन करू इच्छिते. कॉलेज, ट्युशन्स आहेत, मेरिटनेशन चे सबस्क्रिप्शन देखिल आहे पण तरीही प्रश्न भेडसावतात ते असे की
१. अभ्यास कसा करायचा?
२. डेफिनेशन पुस्तकात दिले नसतील तर ते कसे बनवायचे? उदा. फिजिक्स मधे wavefront, wavespace and wavenormal यात वेव्हस्पेसचे डेफिनेशन कुठेच नाही पण प्रश्न मात्र आहे.
खोटं बोलतेस तू..
आठवत नाही म्हणतेस..
कँटिनमधे बसून मारलेल्या गप्पा..म्हंटलेली गाणी..वडापाव..
तासंतास उगीच अनोळखी रस्त्यांवर मारलेल्या चकरा,
ब्लू गॅलरीत बसून मांडलेला बार्बेक्यू आणि ओल्ड मंक,
ब्लॅकजॅक, ब्लफ, रमी..
माय किचन, सिंफनीमधली काराओके नाईट,
शूटस, मीटिंगस, स्वतःचा विषय सोडून अटेंड केलेली लेक्चरस,
रात्ररात्र ढग घेऊन दूर-भूर भटकणं..
अये यार धिस इज एन्डलेस,
कायच्या काई..
पागल आहेस का जरा?
नक्कीच खोटं बोलतेस तू..
आठवत नाही म्हणतेस..