Submitted by राणी_३ on 20 June, 2014 - 01:20
माझ्या बहिणीला दहावीला ९४% मिळाले आहेत. तिला पुण्यातील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घायचा आहे. कोणी पुण्यातील महाविद्यालये सुचवू शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राणी, माझ्या माहितीप्रमाणे
राणी, माझ्या माहितीप्रमाणे पुण्यातले ११वीचे प्रवेश मुंबईप्रमाणेच ऑनलाईन होतात. त्याची माहिती, कॉलेजेसची यादी, त्यांचे कट-ऑफ्स असं सगळं असणारं एक मोठं माहितीपुस्तक शाळांतर्फे मुलांना दिलं जातं. त्यात त्या-त्या विद्यार्थ्यासाठीचा युनिक कोड आणि पासवर्ड दिलेला असतो. त्यातच ऑनलाईन फॉर्मचा नमुनाही असतो. तो कसा भरायचा याचं मार्गदर्शन केलेलं असतं.
याच पद्धतीने तुम्हाला बहिणीच्या प्रवेशाचं काम करावं लागेल. कुठलं कॉलेज निवडायचं ते त्यातल्या (गेल्या वर्षीच्या) कट-ऑफ लिस्टवरून ठरवावं लागतं.
यंदाच्या कटऑफ लिस्टची पार वाट
यंदाच्या कटऑफ लिस्टची पार वाट लागणार आहे.. रिझल्ट्स ऐकून काही कळेनासं झालय.. कायच्य काय मार्क मिळालेत..
यंदाच्या कटऑफ लिस्टची पार वाट
यंदाच्या कटऑफ लिस्टची पार वाट लागणार आहे.. रिझल्ट्स ऐकून काही कळेनासं झालय.. कायच्य काय मार्क मिळालेत..
>>>
+11111111111
ललिता-प्रीति धन्यवाद तिला
ललिता-प्रीति धन्यवाद
तिला मार्क्स चांगले आहेत म्हणून खूप options आहेत. मला फक्त चांगल्या कॉलेज बद्दल माहिती पाहिजे जेणे करून फॉर्म भरते वेळी मी त्या कॉलेजला प्राधान्य देऊ शकेल
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/49515