शाळा

ये आता मागे नाहि.........

Submitted by वि.शो.बि. on 11 January, 2017 - 08:26

मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......

निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे

शब्दखुणा: 

तडका - मुलींची शैक्षणिक सुरक्षा

Submitted by vishal maske on 12 December, 2016 - 04:19

मुलींची शैक्षणिक सुरक्षा

स्री-पुरूष समानतेचा
समाजात तराजु आहे
मुलींना शाळेत धाडणं
हि प्रगतीची बाजु आहे

मुली शाळेत जाऊन
शिक्षण घेऊ लागल्यात
मात्र मुलींच्या सुरक्षेच्या
समस्याही येऊ लागल्यात

ज्यांच्यावरती विश्वास ठेऊन
मुलींना शाळेत धाडलं आहे
त्यांनीच नराधमी कृत्य करून
नैतिकतेलाही गाडलं आहे,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

प्रयोगशील शाळा

Submitted by मद्रकन्या on 7 December, 2016 - 08:06

रविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत.

http://epaper.lokmat.com/epapernew.php?articleid=LOK_MTHN_20161204_5_1&a...

याच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती:
शाळेची वेबसाईट: http://www.anandniketan.ac.in/

माझा मुलगा तन्मय आनंद निकेतन, नाशिक या शाळेत इयत्ता पहिलीत आहे. तो खेळवाडी (pre-school) पासूनच या शाळेत आहे. आणि ते तसं असेल तर मुलांसाठी फार चांगलं आहे. का ते पुढे लेखात येईलच.

विषय: 

San Antonio विषयी माहिती हवी .

Submitted by अस्मिता. on 5 December, 2016 - 11:49

आम्ही जून मध्ये San Antonio, Texas ला मूव होत आहेत- तिथल्या School District विषयी माहिती हवी आहे. सध्या मूले
Calgary इथे Charter School मध्ये सहावी व तिसरी मघ्ये आहेत. त्यांच्या बाबान्चे office N.W. quadrant मघ्ये आहे. तर कृपया तिथल्या शाळा व community बदल माहिती दयावी. शाळेचा preference Charter School आहे पण चांगली Public School पण चालेल. Charter School ला bussing आहे का? Please Confirm. धन्यवाद

शब्दखुणा: 

बाबा अभ्यास घेतात तेंव्हा

Submitted by विद्या भुतकर on 7 November, 2016 - 23:21

आज काल संदीप सानूचा अभ्यास घ्यायला लागलेला आहे. मी जेवण बनवत असताना तेव्हढाच वेळी कामी लागतो आणि माझ्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त पेशन्स आहे म्हणून खरंतर त्याला हे काम दिलेलं असतं. पण गेल्या काही दिवसांच्या अनुभवातून मला एक ट्रेंड लक्षात आला आणि बऱ्याचशा अभ्यास घेणाऱ्या बाबांचा, इन्कलुडींग आमचे. Happy आमची अभ्यास घेण्याची नुकतीच सुरुवात झाली आहे. खरंतर शाळेतून अक्ख्या वर्षभरासाठी 'नो होमवर्क' पॉलिसी अवलंबली आहे म्हणे. तरी आम्ही आमच्या परीने थोडं फार घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अभ्यास करून घेण्यासाठी योग्य पध्द्त कुठली यावर माहितीचा धागा काढला पाहिजे. पण तोवर ही यादी तरी देते:

mypedia बद्दल माहिती

Submitted by मी अमि on 30 September, 2016 - 07:50

mypedia हे अ‍ॅप कोणी वापरते का? काही शाळा या अ‍ॅपचा उपयोग करतात असे कळले. या अ‍ॅप बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का?

शालाबाह्य मुलांचा प्रश्न - तिथंही आणि इथंही!

Submitted by मंदार शिंदे on 25 September, 2016 - 08:24

दि. २ मार्च २०१६ रोजी 'पाकिस्तान ऑब्झर्व्हर'नं शालाबाह्य मुलांसंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केलीय. झोब जिल्ह्यातल्या सुमारे पंधरा हजार शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न करण्याची घोषणा झोब जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी हबिबूर रेहमान मंडोखेल यांनी केल्याचं या बातमीत म्हटलंय. याच बातमीनुसार, पाकिस्तानात दोन ते तीन कोटी मुलं शाळेपासून वंचित आहेत. आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शिक्षणाकडं केलेल्या लाजिरवाण्या व अक्षम्य दुर्लक्षामुळं ही परिस्थिती ओढवल्याचं या बातमीत म्हटलंय.

प्रांत/गाव: 

समाजाची शान

Submitted by vishal maske on 5 September, 2016 - 00:17

समाजाची शान

इवल्या इवल्या लेकरांना,देऊनिया जाण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||धृ||

आदर्श त्यांचे कार्य
आदर्श आहे माया
समाजास दिधली
हि साक्षरतेची छाया

मना-मनात भरले आहे,जीवनाचे ज्ञान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,.||१||

या समाजाचा पाया
करूनिया भक्कम
या समाजास केले
शिक्षकांनी सक्षम

समाजाचे समाजाला,देऊनिया भान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||२||

ज्ञानार्जनाने त्यांच्या
घडून आली क्रांती
मशाल झाली आहे
विकासाची पणती

भरभराटीच्या वेगात,भरूनिया त्राण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||३||

इंजिनियर झालेत
झालेत कुणी डॉक्टर
त्यांचेच हो विद्यार्थी
झाले आहेत कलेक्टर

तडका - शिक्षक

Submitted by vishal maske on 4 September, 2016 - 20:46

शिक्षक

वर्तमानासह भविष्याचे
शिक्षक हे गूरू आहेत
सामाजिक व्यवस्थेचे
शिक्षक महामेरू आहे

आदर्श समाज घडणीत
शिक्षकांचे योगदान आहे
अशा आदर्श शिक्षकांचा
आम्हाला अभिमान आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मॅनेजमेंटच्या कचाट्यात

Submitted by vishal maske on 21 August, 2016 - 04:00

मॅनेजमेंटच्या कचाट्यात

कवी :- विशाल मस्के, सौताडा.
मो. :- 9730573783

विद्यार्थ्यांच्या हितासाठीच,जीवाचं केलंय चुर्ण
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||धृ||

कित्तेकांचं भविष्य आम्ही
आमच्या हातानं घडवलं
अहो कित्तेकांचं मनोधैर्य
सहज सहजच वाढवलं

विद्यार्थ्यांच्या जीवनाला,बांधलेत यश तोरणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात,जीणं झालं जीर्ण,...||१||

आमच्या शिक्षण देण्यानं
अनेकांचं दारिद्र्य हरवलं
आमच्या वर्तमानात मात्र
आमचं स्वातंत्र्य हिरावलं

तरी देखील ऊमेदीने,आमचं सुरू आहे जगणं
पण मॅनेजमेंटच्या कचाट्यात, जीणं झालं जीर्ण,...||२||

Pages

Subscribe to RSS - शाळा