कुठला बोर्ड? ICSE, CBSE की SSC
सध्या भारतात परत जाणारे मित्र वाढत आहेत. दरवेळी चर्चा कुठल्या शाळेत टाकावे वरुन सुरु होऊन ती मग कुठल्या बोर्डाची शाळा असावी ह्यावर येते.
सध्या भारतात परत जाणारे मित्र वाढत आहेत. दरवेळी चर्चा कुठल्या शाळेत टाकावे वरुन सुरु होऊन ती मग कुठल्या बोर्डाची शाळा असावी ह्यावर येते.
हॅलो,
मला preschool कोणी बद्दल सांगेल का??म्हणजे किती वर्षाचं असताना मुलाला घालता येईल्,चांगल्या preschool ची माहिती कुठे मिळेल, काय काय शिकवले जातात??वगैरे वगैरे ...
५/६ वर्षाच्या मुलांमध्ये भाषा, गणित ह्या विषयांची गोडी वाढावी म्हणून काय करता येईल?
Scout म्हणजे बालवीर. (मुलगी असेल तर तिला Guide म्हणतात.) स्वावलंबन, स्वसंरक्षण आणि समाजाला उपयोगी पडणे हे त्याचे ब्रीद असते. बदल्यात तो कसलीही अपेक्षा ठेवत नाही. स्काऊटची शिकवण आम्हाला शाळेतून दिली जायची. प्रत्येकाने आपण समाजात राहतो, त्याशिवाय जगूच शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवे, आपण समाजासाठी काही करतो म्हणजे समाजावर उपकार करत नाही तर आपण त्या समाजाचे देणे लागतो आणि त्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्यच आहे. हे आमच्या मनावर बिंबवले जाई.