मायबोली गणेशोत्सव २०१४ : स्पर्धांचे निकाल
नमस्कार मंडळी,
मायबोली गणेशोत्सव २०१४ अंतर्गत यंदा आता कशाला शिजायची बात? ही पाककृती स्पर्धा तसेच मलाही कोतबो ही विनोदी लेखनस्पर्धा अश्या दोन स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. या दोन्ही स्पर्धांना मायबोलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन्ही स्पर्धांना मिळालेल्या उदंड प्रतिसादांमुळे यंदा आलेल्या प्रवेशिकांमधून सर्वाधिक मत मिळवण्यार्या पहिल्या पाच प्रवेशिका विजेत्या म्हणून घोषित कराव्यात असा निर्णय संयोजक मंडळाने घेतलेला आहे. स्पर्धांचे विजेते अर्थातच मायबोलीकरांकडून झालेल्या मतदानानुसार निवडले आहेत.
... तर विजेते आहेत -