दही - १/२ किलो
पिठीसाखर- १कप
स्ट्रॉबेरी -८-१०
कोणतेही चॉकलेट बिस्कीट -१ पॅक
२-३ चमचे दूध
१.दही रातभर चक्क्यासाठी टांगून ठेवा.
२. बिस्कीटांचा चुरा करा/ अथवा मिक्सर मध्ये बारीक करा.
३. हा चुरा ओलसर होण्यापुरते २-३ चमचे दूध टाका.
४.कटोरी साठी- ज्या वाटी/ बोल चा आकार हवा आहे त्यात बटर पेपर लावा.
५. बिस्कीटांचा चूरा वाटीत दाबून सेट करा जेणेकरून कटोरी तयार होईल.
६. आता वाटी फ़्रीजमध्ये ३०-४० मिनिटे सेट करायला ठेवा.
७. स्ट्रॉबेरी मिक्सर मधून क्रश करा परंतू पूर्ण रस होणार नाही ह्याची काळजी घ्या.
८. तयार झालेल्या चक्क्यातील गुठळ्या मोडा. आता त्यात पिठीसाखर मिक्स करा.
९. क्रश केलेली स्ट्रॉबेरी वरील मिश्रणात एकत्र करा. छान गुलाबीसर रंग आला पाहिजे.
१०. सेट झालेली फ्रीज मधील टोकरीत गुलाबी मिश्रण ओता.
१२.मिश्रण एकसारखे करा.
१३. २ तास टोकरी फ्रीज मध्ये ठेवा.
१४. सजावटीसाठी स्ट्रॉबेरी ला 'दिल' चा आकार द्या
१५.एखादे पुदिना पान अथवा चॉकलेट सॉस ने टोकरी सजवा.
१६. 'प्यार भरी कटोरी' खाण्यास तय्यार!!
स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट म्हटले की 'Valentine Day' आठवतो म्ह्णून 'प्यार भरी कटोरी'
मस्त.
मस्त.
मस्तय.
मस्तय.
वा! कसलं टेम्प्टींग प्रकरण
वा! कसलं टेम्प्टींग प्रकरण आहे हे! कल्पनाशक्तीची कमाल आहे.
सही पाकृ. फोटोपण आवडले.
सही पाकृ. फोटोपण आवडले.
भारी फोटो आणि आयडिया
भारी फोटो आणि आयडिया
मस्त!
मस्त!
मस्त !
मस्त !
भारी
भारी
वा! कसलं टेम्प्टींग प्रकरण
वा! कसलं टेम्प्टींग प्रकरण आहे हे! कल्पनाशक्तीची कमाल आहे. >>> +१
__/\__
__/\__
मस्त. हे करून बघणार.
मस्त. हे करून बघणार. स्ट्रॉबेरी ऐवजी आत दुसरं स्टफिंग करेन. सध्या स्टॉबेरीज मिळत नाहीयेत.
गणेशोत्सवानंतर अजून २-३ प्रोसेस्ड पदार्थ चालतिल की वापरलेले.
सह्हीच!!
सह्हीच!!
वा, छान आयडीया ..
वा, छान आयडीया ..
बिस्कीटांचा चुरा दुधाऐवजी बटर घालूनही (पाय क्रस्ट सारखं ) करता येईल; मग ह्या प्यारभर्या कटोरीतली स्निग्धता अजून वाढेल ..
मस्त..
मस्त..
सशल, मी आधी तूप टाकून केले.
सशल, मी आधी तूप टाकून केले. फ़्रीज झाल्यावर तूपाचा पांढरट रंग आल्याने चॉकलेटचा म्हणावा तसा रंग आला नाही. मग पुन्हा बटर टाकून घरात असलेला शेवटचा बिस्किट पॅकची रिस्क नको म्हणून ते बाद केले: आणि बटर न वितळता योग्य प्रकारे मोल्ड होईल का ही शंका होती.
पुढच्या वेळी नक्की बटर वापरुन प्रयत्न करेल.
स्लर्प !
स्लर्प !
व्वा ! क्या बात है. आपल्या
व्वा ! क्या बात है. आपल्या कल्पनाशक्तीला मानाचा मुजरा.
नावही एकदम हटके, या नावावरून ही वॅलेंटाईन डे ची स्पेशल रेसिपीपण होऊ शकते.
मस्त आहे हे
मस्त आहे हे
कसली कल्पक रेसिपी आहे. मस्त
कसली कल्पक रेसिपी आहे. मस्त
लय भारी...
लय भारी...
मस्त!
मस्त!
मस्त !
मस्त !
मस्त! कल्पनाशक्तीला सलाम_/\_
मस्त! कल्पनाशक्तीला सलाम_/\_
नावा पासुन फोटो पर्यंत सगळच
नावा पासुन फोटो पर्यंत सगळच मस्त..:)
एक नंबर.. आवडले.
एक नंबर.. आवडले.
मस्त कल्पनाशक्ती! सुंदर
मस्त कल्पनाशक्ती!
सुंदर दिसतेय.
अभिनंदन बाईमाणूस !
अभिनंदन बाईमाणूस !
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ
मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ आणि सर्व मायबोलीकरांचे पाककृती आवडल्याबद्द्ल आभार!!!
Pages