chaar paanch divsaan pasun satat paaus suru aahe. soorya che darshan durlabh jhale aahe.Delhit astana itka paaus kadhis baghitla nahi. mumbai cha paaus manje kay te attas anubhavle. aso, paaus majha avadta vishay, avadta kan ki bhijaila khub majja yete.
man phar aatur hote paausala pahun. manje kas ki man korde astanna paausat bhijle ki tyala jo olsar pana yeto na te pharach apratim vatte.
ya paausa sobat kahi aatvani jya manyacha kopryat kuthe tari lukun chupun astat patkan najre samor ubhe rahtat janu ti kadhi haravlis navti hai na......
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. रमेश वांजळे यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या त्रीव्र धक्याने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

म्रूत्युसमयी ते ४४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी हर्षदा, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे.
.
Can someone pls guide me on how to use or install MARATHI software on iPad . Many thanks.
दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो.२८ तारखेला सकाळी १० वा वापी रेल्वेस्थानकावर पोहचलो आणि टँक्सी स्टँड्वर दमण....दमण....असा ओरडा कानावर पडला.वापी ते दमण शेअर टँक्सी सर्व्हिस आहे .त्यांमुळे दमणला जाण्याची काळजी नव्हती. रेल्वेस्थानकाच्या जवळच कचोरी खाल्ली आणि थेट टँक्सीत बसलो.वापीत उन्हाळा जाणवत होता परंतु दमणला त्या तुलनेत जरा बरे वाटत होते.
... अगदी निघेपर्यंत कोकणाचं आभाळ डोळ्यांत साठवून घेत होतो...
परवाच्याच पावसाने स्वच्छ झालेल्या निळ्याभोर आकाशात अगदी शुन्यात डोळे लावून बसावं, तरी ध्यान लावून बसण्याचं सुख मिळतं…!
...ही समाधी तुटली ती स्टेशनवरच्या अनाउन्समेंटने...!
मुंबईकडे जाण्याची ट्रेन अगदी बघता बघता समोर येउन थांबली अन् खांद्यावर पिशव्यातलं भरलं कोकण घेउन मी ट्रेन मध्ये चढलो...
शाळेतल्या शिक्षकांना आपल्याला नेमून दिलेला विषय सोडून अन्य विषय शिकवण्यात भलताच आनंद मिळत असावा. मी नवव्या की दहाव्या यत्तेत असताना एका शनिवारी मराठीच्या ऑफ़ झालेल्या तासिकेला सामाजिक शास्त्राच्या(इतिहास भूगोल हो) बाई आल्या.(इथे शिक्षिका म्हणायला हवे का?
"त्या मुलांनी हे का केलं ते मला कदाचित कधीच कळणार नाही. अश्लिल, हादरवून सोडणारं आणि चांगल्या गोष्टीवरचा विश्वास समुळ नष्ट करणारं. माझ्या वाट्याला आलं ते, फसवं फेसबुक खातं बंद करता येत नाही यातून आलेली निराशा, दु:ख, राग, वैताग आणि क्षणा क्षणाला नष्ट होत जाणारा आत्मविश्वास." ही कहाणी, शब्द सुझनचे. पण हे फेसबुक किंवा कोणत्याही आंतरजालावर (सोशल नेटवर्किंग) असणार्या कुणाच्याही बाबतीत घडू शकतं. तेव्हा सावधान. सुझनची गोष्ट ही माझी किंवा अगदी तुमचीही होवू शकते.
पुण्याच्या पीएमटी बस मध्ये जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा खिडकीवर जागे जागेवर लिहिलेल्या एका सूचनेकडे माझे लक्ष वेधले जाते. ‘पुढे सरकत राहा’ अशी सूचना दोन्ही कडच्या बाकांमध्ये उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लिहिलेली असते. ही सूचना मागच्या दारातून येणाऱ्या प्रवाशांना उभे राहायला जागा मिळावी व, पुढच्या दारातून उतरणाऱ्या प्रवाशांना उतरण्याची सुविधा व्हावी अशा साठी असते.
ह्या एका वाक्याने माझ्या विचारांची गाडी बस सुरू होण्या अगोदरच सुरू होते. आपल्या आयुष्या साठी हे वाक्य किती सूचक आहे. वेगवेगळ्या पातळीवरून बघितले तर त्यातून केवढा बोध मिळतो.
एकलव्य तेव्हाचा आणि आजचा
संदर्भ : ↑ महाभारत की कथाएँ – एकलव्य की गुरुभक्ति
।
महाभारतातील कथेच्या अनुसार , एकलव्य आराधने साठी बसला असता ..एक कुत्रा त्याच्या आराधनेत बाधा उत्पन्न करू लागला ..खूप वेळ सहन केल्या नंतर एकलव्याने आपल्या भात्यातील बाण काढले आणि कुत्र्याच्या मुखात अश्या पद्धतीने संधान केले कि त्याचा आवाज तर बंद झाला पण त्याच्या मुखाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही .