मंडळी
इथं जी सिच्युएशन देण्यात येत आहे ती काल्पनिक आहे हे आधीच स्पष्ट करतो. समजा, जर तुमच्या ऑफीसमधल्या एखाद्या स्त्री सहका-याने (सहकारणीने) ब्युटीक मधून शिवून आणलेला महागामोलाचा ड्रेस तुमच्याकडे दिला ;
थांबा. पूर्ण झालेलं नाही. अर्धविराम आहे.
तर हा ड्रेस तुमच्याकडे तिच्या मैत्रिणीकडे देण्यासाठी दिला कारण तुम्ही त्याच बाजूला राहता आणि तुम्ही विश्वास टाकण्याजोगे आहात अशी तिची समजूत आहे. तुम्ही मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्विकारता आणि ड्रेस तुमच्या ब्रीफकेसमधे व्यवस्थित ठेवून देता.
यंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त मराठी विकिपीडियावर पार पडलेल्या संपादनेथॉनेपासून बर्याच सदस्यांचा, आणि त्यातही मायबोलीकर सदस्यांचा विकिपीडियावरील सहभाग वाढला आहे. त्या सहभागाची खुद्द मायबोलीवर नोंद घेतली जावी आणि विकिपीडियावर चालू असलेल्या घडामोडींची, सध्या 'हॉट अॅक्टिव्हिटी' चालू असलेल्या लेखांची माहिती पोचवावी (आणि मायबोलीकरांचा सहभाग वाढावा
), म्हणून ही 'विकिपीडियाची रिक्षा'.
कुणीतरी म्हटलंय आमच्या हिच्या हातच्या वरणाची सर कुणालाच यायची नाही या वाक्याचा इंग्लीशमधे अनुवाद करून दाखवा. बहुतेक पुलंचं काम असावं ..
समस्त माबोकर्स ,
माझं इंग्रजी कच्चं आहे हे मी आधीच स्पष्ट करतो. मला कित्येक वाक्यं इंग्रजीमधे कशी लिहावीत याचं ज्ञान नाही. ज्यांचं इंग्रजी अगदी उत्तम आहे त्यांना देखील ही समस्या आहे असं नवीनच ऐकलं. तसं असेल तर एकमेकांची मदर्त घ्यायला काय हरकत आहे ?
मला अडलेली काही वाक्य.. कुणीतरी भावानुवाद करावा ही नम्र विनंती.
लोचटच आहे मेला..
स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घातल्यावर नैवेद्याचं आचमन करीत नवस सोडावा.
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे. मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा ओपन ऑफिससाठी मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi
वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.
मराठीत काही टंकायचे म्हणजे शुद्धलेखन ही एक कायमची डोकेदुखी बनून राहते. फायरफॉक्स हा न्याहाळक वापरत असाल तर मात्र यातून एक मार्ग आहे. फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया.
फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/
काही दिवसांपासुन एक पाक्षीक पत्रिका सुरु कराविशी वाटत आहे. अर्थांजन हे ध्येय नाहीय, ध्येय आहे १० लोक एकत्र यावे व काही निवडक बातम्या, रामयण महाभारातील कथा किंवा असेच काहीतरी किमान १०० लोकांपर्यंत पोचवता यावे.