Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
असे वाटते की ऋन्मेऽऽष यांना
असे वाटते की ऋन्मेऽऽष यांना सगळ्या सामान्यांचा काय निकाल लागणार आहे हे आधीच माहीत आहे, उरलेल्या सामन्यांमध्ये कोण जिंकणार हे त्यांनी सांगून दयावे
"फेफ ने परत केस उपटले असणार."
"फेफ ने परत केस उपटले असणार." - चलता हैं. पण चांगला कॅमिओ होता. मॅच एकदम कंट्रोलमधे आली. पडिक्कल, हेटमायर मस्त खेळले. जुरैलने फिनिश चांगला केला. मधल्या एका मोठ्या काळात बटलर, संजू (एक केकेआरची मॅच अपवाद होता) आणी हेटमायर - तिघंही आऊट ऑफ फॉर्म गेल्याचा फटका रॉयल्सना ह्या सीझनला बसला. पण चांगली टीम आहे. पुढच्या वर्षी चांगले खेळतील ही आशा आहे.
"गब्बर एकदम फॉर्म मधे होता फिल्डींग करताना मात्र." - तू परवा म्हटलास तसा तो एकदम रिलायबल फिल्डर आहे. हेटमायरचा कॅच जबरदस्त घेतला.
आरसीबी ने आता प्लेऑफ्समधे धडक मारावी. मजा येईल.
नि जवळजवळ तसाच शॉट खेळताना
नि जवळजवळ तसाच शॉट खेळताना बाद झाला. फेफ ने परत केस उपटले असणार.>>> कळतात बोलणी!
थोडं क्रेडिट रबाडा ला पण देऊ, काहीतरी वेरियेशन केलं असेल त्यानी म्हणूनच अंदाज चुकला.
जुरेल पण खत्तरनाक!
"ऋन्मेऽऽष यांना सगळ्या
"ऋन्मेऽऽष यांना सगळ्या सामान्यांचा काय निकाल लागणार आहे हे आधीच माहीत आहे" - ह्यावरून आण्णा पावश्यांच्या 'दिब्रूगड धोक्यात आहे असं आमचा बातमीदार म्हणतो' ह्या भविष्यवाणीची आठवण झाली.
'दिब्रूगड धोक्यात आहे असं
'दिब्रूगड धोक्यात आहे असं आमचा बातमीदार म्हणतो' >>
ऋन्मेऽऽष यांना सगळ्या
ऋन्मेऽऽष यांना सगळ्या सामान्यांचा काय निकाल लागणार आहे हे आधीच माहीत आहे
>>>
मला नाही माहीत
मी सूत्रधार नाहीये
हायलाईट्स बघतोय. करन आणि
हायलाईट्स बघतोय. करन आणि शहारुखनी काय तोडले बॉस शेवटी. जबरी हिटिंग. Feeling bad for the Punjab Kings. They did so well towards the end of the innings.
हर्प्रितनी सोडलेला कॅच महागात
हर्प्रितनी सोडलेला कॅच महागात गेला पंजाबला. ३७ वर होता. पुढे २ चौके मारले त्यानी.
पुढच्या कॉट बिहाईंड वरुन करन खुपच पम्प्ड अप होता. हेटमायरला काहीतरी बडबडला तो. क्लियर आवाज खरं तर पण चक्क बॉल टच नव्हता बॅट्ला आजिबात.
जुरेल नी भन्नाट मारला. डेरिंगबाज आहे पोरगा! चहरचा गँबल होता. आउट्साईड ऑफ दिला असता तर कदाचित ग्रौंड शॉट चौका किंवा रन निघू शकतात. जुरेलचा शॉट अॅक्युरेट नसला बसता तर कॅच उडू शकला असता. थोडक्यात चहरचे पण डेरिंग मानायला पाहिजे.
असो… प्रिटि झिंटा नाराज झाली ते फार वाईट झालं बगा!
“ प्रिटि झिंटा नाराज झाली ते
“ प्रिटि झिंटा नाराज झाली ते फार वाईट झालं बगा!” - तिच्यासाठी पंजाबला सहानुभूती आहे बुवा
“ क्लियर आवाज खरं तर पण चक्क बॉल टच नव्हता बॅट्ला आजिबात.” - कॉमेंटेटरच्या मते त्याची चेन बॅटला आपटल्याचा आवाज होता. लाईव्ह बघताना मला वाटलं कि गेला, पण त्याचा रिव्ह्यू कॉन्फिडंट होता.
राजस्थानला जिंकायचेच होते
राजस्थानला जिंकायचेच होते
ते जिंकले
>>
अशी कमेंट कुठल्याही मॅच नंतर विनिंग टीम चं नाव टाकून लिहिता येईल
>>>>>
छे
टूर्नामेंट ओपन राहावी म्हणून बेंगलोर आणि राजस्थानचे जिंकणे गरजेचे होते. ते जिंकले. कोणाबद्दलही का बोलेन मी हे असे
प्रिटि झिंटा नाराज झाली ते
प्रिटि झिंटा नाराज झाली ते फार वाईट झालं बगा
>>
त्याची तिलाही सवय झाली असेल आता.
जशी आपल्याला झालिये तशी...
टूर्नामेंट ओपन राहावी म्हणून
टूर्नामेंट ओपन राहावी म्हणून बेंगलोर आणि राजस्थानचे जिंकणे गरजेचे होते. ते जिंकले. कोणाबद्दलही का बोलेन मी हे असे
>>
पंजाब जिंकले असते तरीही टूर्नामेंट ओपन च राहिली असती...
कोणाबद्दल ही तू काय बोलशील ते आम्ही कसं सांगणार??
>>तिघंही आऊट ऑफ फॉर्म
>>तिघंही आऊट ऑफ फॉर्म गेल्याचा फटका रॉयल्सना ह्या सीझनला बसला
बोलिंग गंडलेली... मुंबई आणि हैद्राबादच्या मॅचेस हातात होत्या!
काल पण पंजाब ला १४० मध्ये गुंडाळलं पाहिजे होतं.
>>लाईव्ह बघताना मला वाटलं कि
>>लाईव्ह बघताना मला वाटलं कि गेला
खणखणीत आवाज आलेला... आणि त्यावरूनच करन काही तरी बडबडला.
ऋतू मस्त तोडतोय आता!
ऋतू मस्त तोडतोय आता!
धोनी नी सध्याच्या फॉर्म मधे
धोनी नी सध्याच्या फॉर्म मधे जडेजाच्या आधी येण्यात काय मास्टरस्ट्रोक असावा?
प्रिटि झिंटा नाराज झाली ते
प्रिटि झिंटा नाराज झाली ते फार वाईट झालं बगा! >> हो हो एकदम ! बाईंनी किती सहन करायचे बघा.
धोनी नी सध्याच्या फॉर्म मधे
धोनी नी सध्याच्या फॉर्म मधे जडेजाच्या आधी येण्यात काय मास्टरस्ट्रोक असावा?
>>>
व्यावसायिकाच्या नजरेतून बघा
होली लॉर्ड!!!!
होली लॉर्ड!!!!
रिंकू!! क्या जिगर है बॉस!
ग्रेट बॅट्स्मन असल्याचे शुअर्फायर साईन्स. फिल्ड प्लेसमेंट्चा आंतरिक असा सेन्स असणे आणि मुख्य म्हणजे त्या प्लेसमेंटला अनुसरुन बरोबर गॅप मध्ये मारणे.
कोहली, सुर्या आणि रिंकू मध्ये हा सेन्स क्लियरली दिसतो.
हे भगवान!! तो शहारुख
हे भगवान!! तो शहारुख हेलिकॉप्टरनी येइल स्टेडियम मध्ये, रिंकू सिंगनी ही मॅच जिंकवली तर.
रिंकू जबरदस्त, थोडी साथ आणि
रिंकू जबरदस्त, थोडी साथ आणि थोडे नशीब कमी पडले.
मस्त खेचली होती मॅच एकहाती.
बिचारा रिंकू! पोराने एकट्याने
बिचारा रिंकू! पोराने एकट्याने जवळजवळ खेचून काढलेली मॅच! फाईंड ऑफ द सीजन!
खूप उशीर केला अटॅक करायला असं वाटलं... आणि अर्थात, रिंकू (आणि सुरुवातीला रॉय) सोडून बाकीच्यांनी पाट्या टाकल्या!
आणि अर्थात, रिंकू (आणि
आणि अर्थात, रिंकू (आणि सुरुवातीला रॉय) सोडून बाकीच्यांनी पाट्या टाकल्या >>>>
गुरबाझ, रसेल आणि शार्दूल ची बॅटिंग डिसपॉईंटिंग होती. फक्त अंधे स्लॉग करायला जात होते.
बिचारा रिंकू! पोराने एकट्याने
बिचारा रिंकू! पोराने एकट्याने जवळजवळ खेचून काढलेली मॅच! फाईंड ऑफ द सीजन! >> एकदम ! आधीची मॅच फ्ल्यूक किंवा फिक्स्ड नव्हती हे मस्त नाकावर टिचून दाखवून गेला पोरगा.
“ पोराने एकट्याने जवळजवळ
“ पोराने एकट्याने जवळजवळ खेचून काढलेली मॅच! फाईंड ऑफ द सीजन!” - काय लाजवाब खेळलाय रिंकू!! अगदी चुटपुटता पराभव केकेआरचा. यंदाचे दोन हीरे म्हणजे रिंकू आणि यशस्वी. दोघांना योग्य ती संधी मिळावी ही आशा आहे.
आधीची मॅच फ्ल्यूक किंवा
आधीची मॅच फ्ल्यूक किंवा फिक्स्ड नव्हती हे मस्त नाकावर टिचून दाखवून गेला पोरगा. >>>
गेल्या सीजन ला हि दोन मॅच अशाच जवळपास काढून गेला होता. बोलणारे न बघता बोलून जातात.
(No subject)
>>यंदाचे दोन हीरे म्हणजे
>>यंदाचे दोन हीरे म्हणजे रिंकू आणि यशस्वी. दोघांना योग्य ती संधी मिळावी ही आशा आहे.
१००% सहमत
ग्रीन मुंबईला दिमाखात
ग्रीन मुंबईला दिमाखात प्लेऑफ्समधे घेऊन निघालाय.
ग्रीन मुंबईला दिमाखात
ग्रीन मुंबईला दिमाखात प्लेऑफ्समधे घेऊन निघालाय.>>>>>>
मुंबई ने ह्या आधीच्या 3 4 मॅच मध्ये वाया घालवले त्याला
सूर्या नेहमी च पहिला बॉल मारायला बघतो वाटतं
भरपूर वेळ आऊट पण झालाय त्यामुळे
Pages