Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तिलक वर्माला मॅन ऑफ त मॅच
तिलक वर्माला मॅन ऑफ त मॅच देणे हा निव्वल मूर्खपणा. तो नसता तर मॅच नव्हतीच मूळात काय कडक खेळलाय राव. मजा आली. बाकी मुंबई इंडीयन्स अपेक्षेप्रमाणेच खेळले.
“ काय कडक खेळलाय राव. मजा आली
“ काय कडक खेळलाय राव. मजा आली. बाकी मुंबई इंडीयन्स अपेक्षेप्रमाणेच खेळले.” - +१
अरे हे लोकं वाईड करता वगैरे
अरे हे लोकं वाईड करता वगैरे का बरं रिव्युज वापरत आहेत? ते पण मॅच च्या सुरवातीला?
कालच्या दिवसात बटलर, जैस्वाल,
कालच्या दिवसात बटलर, जैस्वाल, सॅमसन, तिलक वर्मा, डु प्लेसी आणि किंग कोहली अशा सहा भारी इनिंग्ज बघायला मिळाल्या!
अरे आवरा गायकवाड ला!
अरे आवरा गायकवाड ला!
अनरिअल टच मध्ये आहे मुलगा.
अनरिअल टच मध्ये आहे मुलगा.
कशाला आवरा
कशाला आवरा?
ते ही आहे. कशाला आवरा! कडक
ते ही आहे. कशाला आवरा! कडक शॉट्स!
राहुल ने आजही हँडब्रेक सोडून
राहुल ने आजही हँडब्रेक सोडून मारायला घेतलं नाही तर त्याची केस हाताबाहेर गेली आहे असंच मानावं लागेल .
मस्त हाणले दूबे नी पण मला
मस्त हाणले दूबे नी पण मला वाटलं हुशारीनी खेळेल. मानलं बिश्नोईला. शेवटचे दोन बॉल भन्नाट होते. शेवटच्या बॉलवर काढलीच विकेट. वेरी स्मार्ट!
चेन्नईसारखेच जायंट्स पण जोरात सुटले तर मला आशा आहे बडोनीची बॅटिंग बघायला मिळेल. केवढासा आहे! आणि तब्येत पण बेताचीच. काय शॉट मारतो!
बडोनीची बॅटिंग बघायला मिळेल.
बडोनीची बॅटिंग बघायला मिळेल. केवढासा आहे! आणि तब्येत पण बेताचीच. काय शॉट मारतो! >> खरय. एव्हढी पॉवर जनरेट करतो कि बस्स. मायर्स राहिल तर एकटाच कढेल मॅच राहुल ला फक्त स्मार्ट पणे स्ट्राईक रोटेट करायचा आहे.
व्हय व्हय! मायर्स एकेना आज!
व्हय व्हय! मायर्स एकेना आज! फुल्ल तोडराय!
गळती झाली की काय सुरु. बाकी
गळती झाली की काय सुरु. बाकी हूडाचा रेकॉर्ड पहायचाय मला. मोठी खेळी आठवत नाही मला. कदाचित माझ्या नजरेतून निसटली असेल.
स्पिन चोक इज ऑन.
स्पिन चोक इज ऑन.
पूरन पांड्या - थोरल्या
पूरन पांड्या - थोरल्या पातीच्या खाली कसा येतो दहाच्या रनरेट ने रन्स हवे असताना ?
मोठी खेळी आठवत नाही मला. >> मागच्या आयपील मधे खेळलेला चांगला. सद्य भारतीय खेळाडूंप्रमाणॅ त्याचाही राहू काळ सुरू आहे बहुधा
राहु काळ
राहु काळ
राहू(ल) काळ म्हणायला हवे होते
राहू(ल) काळ म्हणायला हवे होते
धोनी ने नक्की काय विचार करून राजवर्धन ला बॉलिंग ला आणले असावे स्पिन च्या मधेच ?
"राहू(ल) काळ म्हणायला हवे
"राहू(ल) काळ म्हणायला हवे होते" -
"एव्हढी पॉवर जनरेट करतो कि बस्स. " - मस्त प्लेयर आहे. दिल्ली क्रिकेटच्या राजकारणात यंदाच्या रणजी सीझनला ऑल्मोस्ट बळी गेला होता त्याचा. गंभीरने आवाज उठवल्यामुळे परिस्थिती बदलली नसली तरी निदान त्याची जाहीर वाच्यता झाली.
"धोनी ने नक्की काय विचार करून राजवर्धन ला बॉलिंग ला आणले असावे स्पिन च्या मधेच ?" - 'मास्टरस्ट्रोक' असणार रे. ते पहायची दृष्टी कमी पडते आपली
मोन अली नि सँटनर सुटलेले आज.
मोन अली नि सँटनर सुटलेले आज. ते बघून जाडेजा ला बॉलिंग ला न आणणे वगैरे काही कळालेच नाही. देशपांडे च्या पहिल्या ओव्हर नंतर त्याला चार चा कोटा पूर्ण करून दिला ह्याचे कौतुक आहे.
लोल. अरे इयन बिशप पण म्हणाला,
लोल. अरे इयन बिशप पण म्हणाला, धोनी has master minded another win.
पंड्या सिनियर ला 4 नंबर वर,
पंड्या सिनियर ला 4 नंबर वर, पुरण, स्टोइनीस आणि बडोनी च्या पुढे, बॅटिंग ला पाठवायचा निर्णय मला तरी समजला नाही.
राहुल च्या लॉजिक मधे अर्थ
राहुल च्या लॉजिक मधे अर्थ शोधणे - जाउ दे ... धोनी चे कळत नाही - तो सहसा रुळलेली चाकोरी सोडत नाही,
"राहुल च्या लॉजिक मधे अर्थ
"राहुल च्या लॉजिक मधे अर्थ शोधणे - जाउ दे ... धोनी चे कळत नाही - तो सहसा रुळलेली चाकोरी सोडत नाही," - सहमत आहे - दोन्ही वाक्यांशी.
गो टायटनवा! बॉलिंग घेतली.
गो टायटनवा! बॉलिंग घेतली. बर्यापैकी डीप आहे बॅटिंग लाईन अप दिल्लीचा. चांगला स्कोअर केला तर चुरशीची होईल मॅच.
काल बडोनी चाचपडत होता.
आय मस्ट अॅडमिटः गुजराथ
आय मस्ट अॅडमिटः गुजराथ टायटन्स विषयी माझं मत बदलत चाललंय. They are a force to reckon with. असामी तेवाटियाविषयी म्हणतो, पण मला ह्या पूर्ण टीममधेच एक एक्स फॅक्टर आहे असं वाटायला लागलंय (तेवाटिया सकट रे असाम्या )
पीच फास्ट बॉलर्स ना मदत करतंय
पीच फास्ट बॉलर्स ना मदत करतंय. 150-160 चं टार्गेट हि चॅलेंजिंग ठरू शकेल.
मोठा प्रश्न आहे कि दिल्ली तेवढे हि रन करू शकतील का.
(तेवाटिया सकट रे असाम्या >>
(तेवाटिया सकट रे असाम्या >> सगळी टीम पंचेस अबाव्ह थर वेट असे वाटात राहते सामन्याच्या निकालापलीकडे. ह्या वेळि जर परत जिंकले तर भारतीय संघाच्या चाव्या - किमान टी २० संघाच्या तरी - नेहरा नि पांड्या कडे हँडओव्हर कराव्या असे मला वाटते.
सर्फराज ला आज जबरदस्त संधी आहे. होपफुली सोने करेल.
“ सर्फराज ला आज जबरदस्त संधी
“ सर्फराज ला आज जबरदस्त संधी आहे. होपफुली सोने करेल.” - मजा येईल सर्फराझ खेळला तर. क्रीझवर एकदम अॅश्युअर्ड वाटतो तो.
"सगळी टीम पंचेस अबाव्ह थर वेट असे वाटात राहते" - टोटली. कदाचित म्हणूनच त्यांचं मूल्यमापन करण्यात गल्लत होत असावी (माझी झाली तशी).
अग्री ऑन टायटन्स. धोनीला कसं
अग्री ऑन टायटन्स. धोनीला कसं एक युनिट म्हणून जमवायला, त्यांना मोटिवेट करायला जमत होतं तसं काहीसं होतय असं वाटतय पण माहित नाही नक्की. पंड्या बडबड करताना दिसतो बर्याच प्लेयरांशी पण त्यावरुन काही समजत नाही.
ऍक्चुअली सर्फराज आज अजिबात
ऍक्चुअली सर्फराज आज अजिबात अशुर्ड वाटत नाहीये. पेस समोर टाईमिंग जराही येत नाहीये.
पीच वर उभा राहून फक्त त्याने आज अक्षर ला सपोर्ट द्यावा.
Pages