Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
“ संदीप शर्मा एकेकाळी स्टार
“ संदीप शर्मा एकेकाळी स्टार होता पण सध्यातरी त्याच्यापेक्षा कुलदीप सेन आणि सैनीला प्रेफरन्स दिला जाईल असे वाटतेय!!” - सहमत. त्यातही मला कुलदीप ला खेळवलं जाण्याची शक्यता थोडी जास्त वाटते, किंबहूना खेळवावं असं वाटतं. सैनीपेक्षा सेनकडे व्हरायटी जास्त आहे.
राम राम!
राम राम!
गो गुजरात!
कॉनवेला काही सुर गवसत नव्हताच. केवढं मोठं होल बॅट अन पॅड मध्ये. कुठे बॉल, कुठे बॅट. जौ द्या. होतं असं कधी कधी.
चेन्नई मध्ये रायडू अन धोनी बघून धन्य वाटलं. वय वर्ष ३७ आणि ४१ अनुक्रमे.
काढला मोईनला पण. मस्त बॉलिंग
काढला मोईनला पण. मस्त बॉलिंग रशिदची. सो डिसिविंग! असा डोक्यावरुन हात येतो आणि परत लेग ब्रेक मुळे बॅक ऑफ द हँड डिलिवरी असते. कसे काय खेळतात बाबा हे बॅट्समन लोकं काही कळत नाही.
ऋतुराज आज क्लास टच मध्ये
ऋतुराज आज क्लास टच मध्ये खेळतोय. जवळपास सगळे शॉट मिडल केले आहेत.
हो, मस्तच खेळला गायकवाड.
हो, मस्तच खेळला गायकवाड.
गिल गेला आणि तेवाटिया आला. बेस्ट मॅन टु बि हियर!
अरे रशिद म्हणजे एकदम सैय्यद
अरे रशिद म्हणजे एकदम सैय्यद बंडा आहे. बसून दांडपट्टा फिरवल्यासारखी बॅट फिरवतो!
व्हॉट अ जेम ऑफ अ प्लेयर!
खेल खत्तम! जीतम जीतम!
खेल खत्तम! जीतम जीतम!
देशपांडे अननुभव + तेवाटिया/रशिद अनुभव+ बॅडॅसगिरी = टायटन्स जीतम.
गिल ला पण टाळ्या.
ऋतूराज आणि गिल दोघेही भारी
ऋतूराज आणि गिल दोघेही भारी खेळले...... हंगर्गेकरने पण इंप्रेस केले!!
चहरच्या १९व्या ओव्हरमध्ये मॅच हातातूम गेली चेन्नईच्या
गुजरातचे पूर्ण टीमवर्क..... Everyone played their role
जियोवर मराठी समालोचन फारच
जियोवर मराठी समालोचन फारच मजेशीर आहे इतकं नोंदवतो. मी मराठीच ऐकेन म्हणतोय.
तेवाटिया ने अजून एक मॅच अशीच
तेवाटिया ने अजून एक मॅच अशीच शांतपणे खेळून काढली तर मी त्याला भारतीय संघामधे घेण्याबद्दल पिटीशन काढीण म्हणतो
"तेवाटिया ने अजून एक मॅच अशीच
"तेवाटिया ने अजून एक मॅच अशीच शांतपणे खेळून काढली तर मी त्याला भारतीय संघामधे घेण्याबद्दल पिटीशन काढीण म्हणतो" - :हाहा" आयपीएल सीझनचा असामीचा लाडका डार्कहॉर्स आहे तिवातिया. आणि मी तरिही गॅलिलिओच्या धैर्याने, 'अहो तो बॉलिंग न करता, सहाव्या नंबरवर बॅटींग करण्याइतपत मोठा प्लेयर नाहीये (इन फॅक्ट तो गुजराथ चा विकनेस आहे. ज्या मॅचपासून तो एक्स्प्लॉइट व्हायला सुरूवात होईल, त्या मॅच पासून गुजराथ व्हल्नरेबल होतील)' असं सांगत राहिन.
ऋतुराज दोन वर्षांपूर्वी मला इंडिया प्रॉस्पेक्ट वाटायचा. आता तो डोमेस्टीकमधे मोठा प्लेयर होऊन, आयपीएल स्टार होईल असं वाटायला लागलंय. (शर्मा नंतर ओपनिंगला संधी मिळाली तर सांगता येत नाही). हंगर्गेकर मस्त आहे. रणजीला पण एकदम जीव तोडून बॉलिंग केली होती. चेन्नईकडे
अनुभवी डेथ बॉलर्सचा तुडवडा आहे.
तो बॉलिंग न करता, सहाव्या
तो बॉलिंग न करता, सहाव्या नंबरवर बॅटींग करण्याइतपत मोठा प्लेयर नाहीये >> अरे हो पण भारतीय संघामधे चहलच्या जागी ८-९ वर खेळू शकतो ना तो.
"अरे हो पण भारतीय संघामधे
"अरे हो पण भारतीय संघामधे चहलच्या जागी ८-९ वर खेळू शकतो ना तो." - तितकी चांगली बॉलिंग नाही ना करत तो. इंडियाकडे वरच्या बॅट्समनपैकी २-३ जण सेहवाग - तेंडुलकर इतपत बॉलिंग करणारे असते तर तो चान्स घेणं शक्यही होतं कदाचित, पण गेली काही वर्षं, आपण सहावा बॉलर मिळाला तरी सोनं गवसल्यासारखे आनंदी होतोय, त्यामुळे कामचलाऊ बॉलर खेळवणं इंडियाला शक्य होईल असं वाटत नाही.
मागच्या वर्षी हेच लोक सहज चेस
मागच्या वर्षी हेच लोक सहज चेस करण्याबाबत फेमस होते ना? तीच टीम तशीच आहे की ही दुसरी - लक्षात नाही. मागच्या वर्षी तेवाटिया, रशीद वगैरे अशाच मॅचेस काढत.
मागच्या वर्षी हेच लोक सहज चेस
मागच्या वर्षी हेच लोक सहज चेस करण्याबाबत फेमस होते ना?
>>>
हो..
गुजरात टायटन्स एकूण १० चेस ९ विजय १ पराभव
९ पैकी ८ विजय अखेरच्या षटकात
काल ऋतुराज गायकवाड व गिल
गुजरात टायटन्स एकूण १० चेस ९ विजय १ पराभव
९ पैकी ८ विजय अखेरच्या षटकात >>> भारी!
काल ऋतुराज गायकवाड व गिल दोघांची बॅटिंग जबरी बघण्यासारखी होती. बॅटच्या खालच्या कडेला लागून जोरात खाली पडत असलेला बॉल पकडत साहाने घेतलेला एक कॅच, बाउण्ड्रीवर शुभम दुबे ने डाइव्ह टाकत घेतलेला एक हे दोन्ही कॅच, धोनी ने मारलेल्या सिक्स वर पब्लिकने स्टेडियम डोक्यावर घेणे - हे कालचे हायलाइट्स!
इथे विलो वर नेहमीपेक्षा मोठे हायलाइट्स पॅकेज आहे - निदान कालच्या मॅचचे होते. त्यामुळे खूप चांगले क्षण, घडामोडी बघायला मिळाल्या. नाहीतर नुसते फोर्स, सिक्सेस आणि विकेट्स दाखवतात.
खत्तरनाक बॉलिंग, वूड!
खत्तरनाक बॉलिंग, वूड!
वूड ने खरंच तुफान बॉलिंग केली
वूड ने खरंच तुफान बॉलिंग केली.
3 बॉल मध्ये दिल्ली च्या चेस चं कंबरडे मोडले असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
अरे रशिद म्हणजे एकदम सैय्यद
अरे रशिद म्हणजे एकदम सैय्यद बंडा आहे. बसून दांडपट्टा फिरवल्यासारखी बॅट फिरवतो!
व्हॉट अ जेम ऑफ अ प्लेयर! >>>>
रशीद T20 फॉरमॅट मध्ये चिट कोड आहे. चार ओव्हर ची गॅरंटी देतो, जीवतोड फिल्डिंग हि करतो आणि आता बॅटिंग हि सुधारली आहे.
माझे हैद्राबादी मित्र / कलीग मारण, टॉम मूडी, लक्ष्मण आणि कंपनीला रशीद खान च्या रिटेन्शन चा रायता घातल्याबाबत ज्या शिव्या घालतात ते ऐकायला मजा येते.
Lol एग ऑन द फेस मोमेन्ट आफ्टर
Lol एग ऑन द फेस मोमेन्ट आफ्टर माय प्री-टूर्नामेंट प्रेडिक्शन.
राजस्थान ने हैद्राबाद ला आज सपशेल धुतलाय. 100+ धावांनी जिंकतील.
अक
अक
रिटेन्शन रायता खरं आहे. मोठा लॉस.
बाकी हायद्राबाद मध्ये मला कोणीच मोठी अँकर टाईप प्लेयर वाटत नाही. फ्रँचाईजकडे पैसे नाहीयेत का?
काय बॉल होता राव टॉपलीचा! कसला आत वळला! लेफ्ट आर्म पेसर म्हणजे डेंजरच!
अरे काय कॅचचा गोंधळ घातला!
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण मुंबई नवीन प्रयोग करणार नाही आणि पराभवची परंपरा कायम राखणार. दोन्ही ओपनेर powerplay च्या आधी परत जातात. >>>> सत्यवचनी
पुरुष मुंबई इंडियन संघ हा मुकेश अंबानींचा नाव खराब करणारा एक portfolio aahe.
पुढच्या वर्षी सर्व टीम विसर्जित करून (selectors सह) महिला संघाला दोन्ही कडे खेळवावे. यापेक्षा ते नक्कीच जास्त चांगला परफॉर्म करतील.
लोल कलंदर.
लोल कलंदर.
आज पण हालच सुरु आहेत.
खतरनाक खेळले राजस्थान.....
खतरनाक खेळले राजस्थान..... बटलर आणि यशस्वी कसले मस्त टाइम करत होते बॉल..... प्रॉपर क्रिकेटींग शॉट्सवर रन्स ओढल्या त्या दोघांनी!!
सॅमसन बऱ्यापैकी मॅच्युरिटीने खेळला पण शेवटी जरा पेस वाढवायला हवा होता!!
हॅटीच्या आधी पराग आणि होल्डरच्या आधी अश्विन हे डावपेच काही कळले नाहीत!!
आणि बोल्टने आपल्या पहिल्या ओव्हरची दहशत कायम ठेवली
चहल यावेळी परत एकदा पर्पल कॅपच्या रेसमध्ये आघाडीवर राहणार असे दिसतेय
राजस्थानचा दणदणीत विजय; ड्रीम ११ मध्ये १७ वर ४४ रुपये, रविवारची संध्याकाळ...... गोडधोड तो बनता है
स्वरूप - सगळ्या पोस्टला टोटल
स्वरूप - सगळ्या पोस्टला टोटल अनुमोदन. आणखी काही लिहिण्यासारखं राहिलं नाहीये.
मुंबई गटांगळ्या खातंय. आरसीबी प्रोफेशनल खेळतायत. मुंबईच्या लाईनअपमधे एक दिलासा म्हणजे तिलक वर्मा.
तिलक वर्माचा बाजीप्रभू झालाय
तिलक वर्माचा बाजीप्रभू झालाय पार. एकटा खिंड लढवतोय. शास्त्री म्हणाला तसं It’s just a different pitch for him.
कडक शॉट्स!
जब्बरदस्त इनिंग्स! भारी तिलक
जब्बरदस्त इनिंग्स! भारी तिलक वर्मा!! उस्ताद एकदम!
वर्माने सॉलिड खेचलीय MI साठी
वर्माने सॉलिड खेचलीय MI साठी ही मॅच. शेवटच्या चार ओव्हर्समधे आरसीबी अगदीच गंडले.
किर्कोळ टीम विरुद्ध खेळतायत
किर्कोळ टीम विरुद्ध खेळतायत असं वाटावं इतकं मारतायत डु प्लेसी आणि कोहली.
कोहलीची आर्चरला मारलेली सिक्स
कोहलीची आर्चरला मारलेली सिक्स कमाल होती. ट्रू क्लास!
Pages