Submitted by लोणच्या on 15 November, 2022 - 22:03
आली रे आली, खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट आली.
२३ डिसेंबरला २०२३ आयपीएलचं मिनी ॲाक्शन होणार.
नेहमी प्रमाणे यंदाही माझा सपोर्ट मुंबई इंडियन्सला.
गेल्यावेळेस मुंबई इंडियन्स फारच वाईट खेळलेले. ह्यावेळेस १३ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बघू आता काय कमाल करतात ते. कुठली टिम स्ट्राँग आहे हेही लवकरच कळेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डेथ ओव्हर्स मध्ये फ़ुलटोस
डेथ ओव्हर्स मध्ये फ़ुलटोस टाकलेच पाहीजेत असं मलिंगा ने कोचिंग दिलंय का? आधी होल्डर, आज कुलदीप!
आणि आज पण शेवट्च्या ओव्हर मध्ये १७ हवेत.
बिनडोक कॅप्टन्सी!! मकॉयला
बिनडोक कॅप्टन्सी!! मकॉयला इंपॅक्ट प्लेयर म्हणून आणून एकच ओव्हर दिली?? कुलदीप आणि मुरुगनच्या ओव्हर्स त्याने टाकायला हव्या होत्या.
ओह माय फ…ग लॉर्ड!!!!
ओह माय फ…ग लॉर्ड!!!!
what a stunner!!
फिलिप्स आणि समाद! खत्तरनाक!
Agree on full tosses. बेक्कार बॉलिंग बाय यादव. शर्मानी पण चुका केल्या!
फारच फालतू खेळले आर आर.....
फारच फालतू खेळले आर आर..... स्ट्रॅटेजी पूर्ण गंडलेली!!
चहलच्या मेहनतीवर पाणी!!
काय कॅचेस सोडले
असे खेळले तर they do not deserve the playoffs
>>बिनडोक कॅप्टन्सी!!
>>बिनडोक कॅप्टन्सी!!
अगदी! राजस्थान प्ले ओफ़ मध्ये पोचणं डिझर्व करत नाहित.
>>असे खेळले तर they do not
>>असे खेळले तर they do not deserve the playoffs
Great minds think alike!
२ ओवर ४१ ची मॅच फुलटॉस आणि
२ ओवर ४१ ची मॅच फुलटॉस आणि पट्ट्यात देऊन तसेच कॅच सोडून १ बॉल ५ ला आणली.
आणि लास्ट बॉल चार ईंची पाय पुढे जात नो बॉल.. हा हा लास्ट बॉल नो बॉल.. असे फक्त आयपीएललाच होते.
चला मंडळी कामाला लागा
कसे हे स्क्रिप्टेड नसते हे दाखवायची धडपड करा
!D
२ ओवर ४१ ची मॅच फुलटॉस आणि
२ ओवर ४१ ची मॅच फुलटॉस आणि पट्ट्यात देऊन तसेच कॅच सोडून १ बॉल ५ ला आणली.
आणि लास्ट बॉल चार ईंची पाय पुढे जात नो बॉल.. हा हा लास्ट बॉल नो बॉल.. असे फक्त आयपीएललाच होते.
चला मंडळी कामाला लागा
कसे हे स्क्रिप्टेड नसते हे दाखवायची धडपड करा
!D
“ they do not deserve the
“ they do not deserve the playoffs” - टोटली!!! टोटल mindless captaincy! RR are yet again doing what they are best at - flatter to deceive!!
>>Submitted by फेरफटका on 7
>>Submitted by फेरफटका on 7 May, 2023 - 23:17
अगदी! पहिल्या 5 मॅचेस मध्ये 4 विन्स आणि नंतरच्या 6 मध्ये फक्त 1!
>>२ ओवर ४१ ची मॅच फुलटॉस आणि
>>२ ओवर ४१ ची मॅच फुलटॉस आणि पट्ट्यात देऊन तसेच कॅच सोडून १ बॉल ५ ला आणली.
आणि लास्ट बॉल चार ईंची पाय पुढे जात नो बॉल
गेम रिग्ड असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही
रिग्ड वाटावा इतके चक्रम बॉल
रिग्ड वाटावा इतके चक्रम बॉल टाकले यादवनी.
पीच पण काही फार ऑफर करत नव्हतं आय गेस. सगळी मदार लाईन लेंत वर. मला वाटलं एकहाती जिंकतील रॉयल्स.
शर्मानी पण शेवटचा बॉल ओवर पिच आणि पट्ट्यात कसा काय दिला?!
थोडा आऊटसाईड ऑफ आणि पेस कमी असा देऊ शकला असता.
फारच फालतू खेळले आर आर.....
फारच फालतू खेळले आर आर..... स्ट्रॅटेजी पूर्ण गंडलेली!! >> >> एकदमच गंडलेले होते सगळेच.
थोडा आऊटसाईड ऑफ आणि पेस कमी असा देऊ शकला असता. >> ऑफच्या बाहेरच होता कि. वाईड यॉर्क करणे गंडले पुरेपूर. समद ऑफवरच स्टान्स घेऊन तयार होता. धोनीसारखा स्लो शॉर्ट बॉल का नाहि वापरला कल्पना नाही.
रॉयल्स चा ही मॅच हरून काय फायदा होईल हे ठरवले तर रिग्ड होती का नाही हे ठरवता येईल. रॉयल्स आता दहा वर तीन टीम्स शी टाय झाले आहे नि त्या तिन्ही टीम्स एक मॅच कमी खेळल्या आहेत.
लोल, सॉरी असामी. यु आर राईट.
लोल, सॉरी असामी. यु आर राईट. मी गाडीत बसून लहान स्क्रीन बघायला सुरवात केली अचानक क्लोज व्हायला लागली मॅच तेव्हा.
मला तो बॉल पट्ट्यात आलेला आठवत होता. पण समाद आधीच तशा स्टान्स मध्ये गेला की बॉल शर्माच्या हातातून सुटला त्यानंतर तो त्या स्टान्स मध्ये गेला ते हायलाईट्स मध्ये मला नीट दिसत नाहीये. थोड्यावेळानी विलो वर बघेन नीट.
त्यानी सिक्स मारलेले बॉल सगळे पट्ट्यात होते. त्यानी आधीच तो स्टान्स घेतला तर मग बरोबर नाही टाकला शर्मानी बॉल.
सहसा बॉलर बॅट्स्मन ला फॉलो
सहसा बॉलर बॅट्स्मन ला फॉलो करतात आणि आयदर आण्खिन वाईडर टाकायचा होता किंवा मग लेग स्टंपवर यॉर्क. He did bowl three balls brilliantly and he is an expert enough to make that adjustment at the last moment.
I am no expert for sure but hey, when you pay for watching a match, you get to critique it too
अय अरे काय चाललय!
अय अरे काय चाललय!
आत्ता एक फायनली ब्लॉकहोल मध्ये फायर केला.
फुल्ल टू चोपलाय हर्षितला. अनुभव कमी ....
when you pay for watching a
when you pay for watching a match, you get to critique it too >> काही कळले नाही बुवा, आपली स्टेशनं चुकली वाटते पार मी तुम्ही लिहू नका म्हणत नव्हतो तर मी शर्मा ने तुम्ही म्हण्ताय तेच टाकायचा प्रयत्न केला असे म्हणत होतो. ते स्टान्स , बॅट्समनची ट्रिगर मूव्ह , बॉलरची जंप नि रीलीज एव्हढे ओव्हरलॅप्ड असते कि माझे मत तरी 'जे होते ते फ्लिप ऑफ डाईस' सारखे असते. कधी मटका लागतो तर कधी लागत नाही.
नाही नाही. यु आर अ
नाही नाही. यु आर अॅब्सोल्युटली राईट. मी फक्त माझं मत देत होतो की मला का असं वाटलं की शर्मानी पट्ट्यात दिला त्याला.
शेवटी त्यावेळी त्या मोमेंटला टोटली तू म्हणतोयस तसं रोल ऑफ डाईस असतो. आणि म्हणूनच मी लहान तोंडी मोठा घास नको म्हणून पुढे लिहिलं की फार कळत नसलं तरी क्रिटिक करायचा हक्क असतो ऑडियन्स ला (एका लिमिट पर्यंत).
उदाहरणार्थ आता हर्षितला चोपला पण समजू शकतो की अनुभव कमी. शर्मानी बर्याच वेळा अशा सिचुएशन मध्ये मॅच जिंकून दिलेली आहे. आणि दिलीच होती ऑल्मोस्ट काल पण. पण त्या शेवटच्या बॉलचा अंदाज चुकला त्याचा जर समाद आधी ऑफ ला गेलेला त्याला दिसला असेल तर. हि इज स्किल्ड इनफ टू सी दॅट अॅण्ड अडजस्ट असं वाटून गेलं.
आजची हर्षित ची ओव्हर, कालची
आजची हर्षित ची ओव्हर, कालची संदीपची ओव्हर - सगळे डेटा ड्रिव्हन डिसीजन्सचे साईड इफेक्ट्स आहेत. बॉलर्स च्या इन्स्टिंक्ट्स पेक्षा अॅनलिस्ट्सनी पुरवलेल्या डेटावर स्ट्रॅटेजीज ठरतात - त्यात फारसं वावगंही नाही - पण जेव्हा ते वर्क होत नाही तेव्हासुद्धा they try to stick to the plan, put themselves under pressure, and fail. ह्याला कधी बॉलर्सचा अननुभव, कधी बॅट्समन चा वरचष्मा, कधी कंडीशन्स आणि कधी ह्याचं काँबिनेशन कारणीभूत ठरतं. हा अनुभव अनुभव/स्किल्स कमी असलेल्या टीम्स जिथे काम करतात तिथे - फक्त क्रीडाक्षेत्रातच नव्हे - बरेच वेळा येतो. (ह्यालाच काही लोकं 'स्क्रिप्टेड" म्हणतात )
कालच्या नो बॉलबद्दल कोणी
..
.
कालच्या नो बॉलबद्दल कोणी बोलायलाच मागत नाही
.
पण त्या शेवटच्या बॉलचा अंदाज
पण त्या शेवटच्या बॉलचा अंदाज चुकला त्याचा जर समाद आधी ऑफ ला गेलेला त्याला दिसला असेल तर. हि इज स्किल्ड इनफ टू सी दॅट अॅण्ड अडजस्ट असं वाटून गेलं. >> ती पूर्ण ओव्हर समद ऑफ ला सरकतच होता. संदीपची स्ट्रेटजी लो ट्रॅजेक्टरी आउटसाईड ऑफ यॉर्कर किंवा गूड लेंग्थ बॉल अशी वाटली. त्याची अॅक्शन स्लिंगी आहे त्यामूळे अराऊंड त विकेट गेल्यावर त्याला वाईड जाण्याची मार्जिन कमी करता येते. पूर्ण ओव्हर त्याने तीच वापरली होती. समद लाही ते दिसत होते नि त्याची काऊंटर करायची रीट सारखीच होती. म्हणून मला हे सगळे गेम ऑफ डाईस सारखे वाचले. यू हिट, आय मिस टाईप. मधे चेंजप करायला हवा होता हे बरोबर वाटते पण मला वाटले शर्म प्लेड तू हिज स्ट्रेंग्थ.
कालच्या नो बॉलबद्दल कोणी बोलायलाच मागत नाही >> फिक्स्ड होता हे तुझे ठरलय ना आधीच मग तुला काय फरक पडतो बाकीचे काय बोलतात , डिस्कस करतात त्याने ?
आजची हर्षित ची ओव्हर, कालची
आजची हर्षित ची ओव्हर, कालची संदीपची ओव्हर - सगळे डेटा ड्रिव्हन डिसीजन्सचे साईड इफेक्ट्स आहेत.>>>>> हो का? म्हणजे असं वेल नोन आहे का की आतून आदेश येतो की डेटा जे सांगतोय त्याच पद्धतीनी बॉल टाकायचा, आपल्या इन्स्टिंक्ट्स नी नाही?
आणि हे बॅटिंग मध्ये पण होतय का? कारण मला वाटतं तेवाटिया एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे इंस्टिंक्ट्सनी खेळणार्या प्लेयरचं.
मी फक्त विचारतोय फेफ. जाब नाही विचारत आहे.
मी फक्त विचारतोय फेफ. जाब
मी फक्त विचारतोय फेफ. जाब नाही विचारत आहे >> बोल्ड करायचे राहिले बुवा २-३ वर्षे डेटा ड्रिव्हन बॉलिंग नि बॅटींग जास्त होतेय हे खरय. हार्दिक ने त्या दिवशी नाहि का सांगितले कि त्याने ऑन द फिल्ड निर्णय घेतला रशिद ला कधी आणायचे ते तंबूतल्या गायडन्स पेक्षा. बहुधा कोण सांगते आहे नि कोणाला त्यांच्या पोझिशनवर ठरत असेल. धोनी, कोहली, रो. शर्मा, अश्विन , बुमरा वगैरेला कोणी सांगायला जाणार नाही. राहुल, संदीप, अर्शदीप, नितिश वगैरेला सांगितले जात असेल.
त्याची अॅक्शन स्लिंगी आहे
त्याची अॅक्शन स्लिंगी आहे त्यामूळे अराऊंड त विकेट गेल्यावर त्याला वाईड जाण्याची मार्जिन कमी करता येते. पूर्ण ओव्हर त्याने तीच वापरली होती. समद लाही ते दिसत होते नि त्याची काऊंटर करायची रीट सारखीच होती.>>>> दॅट्स कूल. भारी समज आहे असामी तुला बारिक बारिक मुद्यांची. बरोबर आहे. रौंड गेल्यावर एरवी पेक्षा आणखिन वाईड टाकणे जमणे जरा मुश्किल आणि परत वाईड जायची भिती पण तरी तो आधीच ऑफ ला उभा आहे हे बघून सुद्धा त्यानी त्याला अगदी पट्यात दिला आणि हिंमत करुन मिडल आणि लेग वर एम करुन जबरी योर्कर टाकता आला असता पण असो.... यु विन सम, यु लूज सम...
हे अशा गोष्टींवर डिस्कस करायला मजा येते यार इथे. त्या करताच इथे येतो मी.
त्याची अॅक्शन स्लिंगी आहे
त्याची अॅक्शन स्लिंगी आहे त्यामूळे अराऊंड त विकेट गेल्यावर त्याला वाईड जाण्याची मार्जिन कमी करता येते. पूर्ण ओव्हर त्याने तीच वापरली होती. समद लाही ते दिसत होते नि त्याची काऊंटर करायची रीट सारखीच होती.>>>> दॅट्स कूल. भारी समज आहे असामी तुला बारिक बारिक मुद्यांची. बरोबर आहे. रौंड गेल्यावर एरवी पेक्षा आणखिन वाईड टाकणे जमणे जरा मुश्किल आणि परत वाईड जायची भिती पण तरी तो आधीच ऑफ ला उभा आहे हे बघून सुद्धा त्यानी त्याला अगदी पट्यात दिला आणि हिंमत करुन मिडल आणि लेग वर एम करुन जबरी योर्कर टाकता आला असता पण असो.... यु विन सम, यु लूज सम...
हे अशा गोष्टींवर डिस्कस करायला मजा येते यार इथे. त्या करताच इथे येतो मी.
बहुधा कोण सांगते आहे नि कोणाला त्यांच्या पोझिशनवर ठरत असेल. धोनी, कोहली, रो. शर्मा, अश्विन , बुमरा वगैरेला कोणी सांगायला जाणार नाही. राहुल, संदीप, अर्शदीप, नितिश वगैरेला सांगितले जात असेल.>> मेक्स टोटल सेन्स. फक्त अशानी कॅप्टनच्या इन्स्टिंक्ट्सची मध्ये अधोगती होईल असं वाटतं. बसिकली हा मसल (स्नायु) वापरलाच नाही तर तो अॅट्रोफी होऊन गायब होउन जाईल नवीन कॅप्टनसच्या नस्ल (ब्लडलाईन्स) मधून. सॉरी मराठी शब्द आठवला नाही नेमका. कधी कधी कॅप्टनचा अंदाज बरोबर येइल कधी चुकेल पण ओवरॉल क्रिकेटिंग ब्रेन सुधारत राहिल हे निर्णय कॅप्टननी घेतले तर.
“ मी फक्त विचारतोय फेफ. जाब
“ मी फक्त विचारतोय फेफ. जाब नाही विचारत आहे” - हो बुवा, हे वेल डॉक्युमेंटेड आहे. डेथ ओव्हरमधे लेफ्टआर्म फास्ट बॉलर (अॅव्हेलेबल असल्यास) आणणं, बॅट्समन-बॉलर्सचे मॅच-अप्स ई. गोष्टी बर्यापैकी डेटा-ड्रिव्हन होतात. ऑक्शनच्या वेळी पण हे दिसतं (आठवा: उनाडकट, खलील मध्यंतरी हॉट कमोडिटीज होते). पण हे कॅरी करणं सगळ्यांनाच शक्य होत नाही.
बुवा आयपील सोडा. आमच्या
बुवा आयपील सोडा. आमच्या इथल्या लीग मधे बत्तीस टीम्स आहेत नि आमच्याकडे प्रत्येकाची खेळण्याची स्टाईल, अमका कुठे चाचपडतो, तमका बॉलर कॉमनली काय पॅटर्न मधे बॉलिंङ करतो वगैरे (अक्चुअली) लिहिलेले आहे. आपण हे आधीही नकळत करत होतो - आता डेटा ड्रिव्हन प्रकारांची जाणीव झाली आहे म्हणून थोडं पद्धतशीर रित्या केले जाते हा मोठा फरक. अॅम्पायर म्हणून आपणच रोटेट होत असतो त्यावेळी नोट्स घेतल्या जातात. आता एव्हढ्या लो स्केल वर आम्ही हे करतो तर आयपील मधे काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.
आठवा: उनाडकट, खलील मध्यंतरी हॉट कमोडिटीज हो >> त्यावरून खालिद ची बिल्ट नि एकंडर बॉलिंग सुधारली आहे यंदा असे वाटले का ?
भारी समज आहे असामी तुला बारिक बारिक मुद्यांची >> बुवा, ह्या वयाची अशा टेक्निकल गोष्टींवरच भर देऊन आपले खेळणे वाढवावे लागते
(आठवा: उनाडकट, खलील मध्यंतरी
(आठवा: उनाडकट, खलील मध्यंतरी हॉट कमोडिटीज होते).>>> पण तो बेत फिस्कटला म्हणता येइल का? कारण आता ते हॉट कमॉडिटि नाही वाटत आहेत. पर्स्नली मला वाटतं रशिद इज द मॅन, राईट नाव! स्पिनर्स मध्ये. त्याच्या बाबतीतचे डेटा तर्क वाचायला आवडतील. शमी पण जोरात आहे सध्या. उमरन मलिक पण वाटला तितका जबरी नाही वाटत ह्या सिजनला.
आता एव्हढ्या लो स्केल वर आम्ही हे करतो तर आयपील मधे काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही.>>>>> बरोबर आहे. उपयोग होत असावा पण स्किल, अनुभव ह्याला रिप्लेस करु नये ह्या प्रकाराने. स्टॉक मार्केट मध्ये जसं झालय तसं.
बुवा, ह्या वयाची अशा टेक्निकल गोष्टींवरच भर देऊन आपले खेळणे वाढवावे लागते Wink>>>>>>> एकदम बरोबर. आय शुड टेक युअर अडवाईस. घरात बायकोला आजिबात पसंत नाहीये मी लेदर वर खेळतो तेव्हा. मागच्या वर्षी जोरात तडकावलेला शॉट साईडनी काफ वर बसला. आधी प्रचंड सुजली काफ आणि नंतर अख्खा पाय एक महिना काळा निळा होता.
आणि नंतर अख्खा पाय एक महिना
आणि नंतर अख्खा पाय एक महिना काळा निळा होता. >> समजू शकतो. आमची तीन वर्षांपूर्वी झाएल्या सीझनची पहिली मॅच फेब एंडला होती इथे. ६० मधे टेंप नि आदल्या रात्री पाऊस पडलेला. सकाळी बॉल नुसता स्किड होत होता. पाय वाचवत खेळताना एक दणकन उसळला नि बरगड्या काळ्या निळ्या करून गेला. पंधरा दिवस बायको पासून लपवून राहिलेलो नाहि तर बंद व्हायचे खेळाणे म्हणून नंतर हार्ड लेदर वरून सॉफ्ट लेदर वर शिफ्ट झालो त्याचा अमाप आनंद झाला मला. हार्ड लेदरचे सगळे फायदे पण हार्ड टेनिसएव्हढा(च) लागतो.
हे वेंकटेश अय्यर ला सारखे वर
हे वेंकटेश अय्यर ला सारखे वर खाली का करत असतात ऑर्डर मधे ? त्याला अजिबात झेपत नाही खाली आला कि.
Pages