Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44
मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.
माझ्यापासून सुरुवात
किंग जॉर्ज - भांडुप
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नूमवि जळगाव 2004
नूमवि जळगाव 2004
ओय होय ओय होय..........निदान युनिव्हर्सिटीचं तरी सापडलं कोणी.........................
सरदार एस. के. पवार हायस्कुल
सरदार एस. के. पवार हायस्कुल नगरदेवळा पाचोरा जळगाव (पुर्व खान्देश)
ओय होय ओय होय..........निदान
ओय होय ओय होय..........निदान युनिव्हर्सिटीचं तरी सापडलं कोणी......................... >>>>>>> खूपच कमी लोक आहेत उत्तर महाराष्ट्रातली इकडं ..म्हणून आपल्या शाळेतली / कॉलेजमधली लोक सापडणं महा कठीण दिसतंय ..
खूपच कमी लोक आहेत उत्तर
खूपच कमी लोक आहेत उत्तर महाराष्ट्रातली इकडं ..म्हणून आपल्या शाळेतली / कॉलेजमधली लोक सापडणं महा कठीण दिसतंय .. Lol Lol Lol >>>>>>> आता आता दिसायला लागलेत जरा. मी आ.ग.र.ग.माध्यमिक विद्यालय, शेंदुर्णी, जिल्हा जळगावची. ह्या शाळेतलं कोणी इथे असण्याची शक्यता कमीच.
मी आहे....एन आर सी काॅलनी
मी आहे....एन आर सी काॅलनी स्कूलची @ शिवाली >>>>>>>> हे वाचायला डोळे तरसले होते. मी कसं गाळलं हे वाक्य ६ व्या पानावर होतं. शिवाली कुठच्या बॅचची तू? मी ८२ ची आहे आणि तू कॉलनीतच राहायची स का? मी C-2/4 मध्ये राहायचे
आणि वि मु माझा मुलगा गोरेगांव च्या नंदादीप शाळेचा आहे
माझ्या शाळेचे काय गावचे पण
माझ्या शाळेचे काय गावचे पण कोणी नाही आले अजून इथे.. waiting..
सावित्रीबाई फुले कन्या शाळा,
सावित्रीबाई फुले कन्या शाळा, नांदेड.
माझी प्राथमिक शाळा सरस्वती
माझी प्राथमिक शाळा सरस्वती मंदिर,मुरबाड रोड कल्याण नंतर शिशु विहार रामबाग कल्याण पास १९८५
मयुरी तुम्ही नांदेड च्या का?
मयुरी तुम्ही नांदेड च्या का?
महात्मा फुले शाळेच्या बाजूची शाळा ना, तिथल्या ground वर आम्ही ice गोळा खायला यायचो
बालशिक्षण मंदिर आणि अभिनव
बालशिक्षण मंदिर आणि अभिनव विद्यालय.
कुणी आहे का??
मी बाल शिक्षण मंदिर, भांडारकर
मी बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड, पुणे
Gujji, आपण एकाच गावचे, एकाच
Gujji, आपण एकाच गावचे, एकाच बॅचचे आहोत. मी ओक हायस्कूलमध्ये होते.
माझी शाळा टिळक हायस्कूल, कराड
माझी शाळा टिळक हायस्कूल, कराड
बाल शिक्षण मंदिर, भांडारकर
बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड, पुणे
विमलाबाई गरवारे, पुणे
नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व
नूतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व २०१०
के एम अग्रवाल कल्याण पश्चिम २०१२
BLNMV 2004
BLNMV 2004
बालशिक्षण मंदिर आणि अभिनव
बालशिक्षण मंदिर आणि अभिनव विद्यालय. कुणी आहे का?? >>> मी अभिनव विद्यालय, मराठी माध्यम
मालोजीराजे शेती विद्यालाय,
मालोजीराजे शेती विद्यालाय, फलटण
<<नूमवि जळगाव 2004
<<नूमवि जळगाव 2004
ओय होय ओय होय..........निदान युनिव्हर्सिटीचं तरी सापडलं कोणी.........................<<
जेम्स बॉन्ड.. मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची! पहिली बॅच. १९९१- १९९३
<<मी कृषी विद्यपीठात
<<मी कृषी विद्यपीठात मामाबरोबर खूप हिंडलो आहे लहानपणी...राहूरीलाही राहिलो आहे..
उत्कुष्ठ ग्रामजीवन अनुभवले आहे.
सकाळी माळावर नेट लाऊन बँडमिंटन, मग गुळाचा च्या ..<<
अहाहा... राहुरी गाव आणि कृषी विद्यापिठाचा उल्लेख आल्याबरोबर कान आपलं डोळे टवकारले
जयहिंद सिनियर कॉलेज धुळे २००२
जयहिंद सिनियर कॉलेज धुळे २००२<< :) हुर्रे ! माझ्या कॉलेजची सापडली एक जण! मस्त वाटतय.
कॉसमॉस हायस्कूल
कॉसमॉस हायस्कूल
बोरीवली पूर्व
मुंबई
राजा श्री शिवराय प्रतिष्ठान
राजा श्री शिवराय प्रतिष्ठान ,पुणे आणि आबासाहेब गरवारे पुणे
बाल शिक्षण मंदिर, भांडारकर
बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड, पुणे
विमलाबाई गरवारे, पुणे >>>> +१
प्राथमिक - शारदा मंदिर -
प्राथमिक - शारदा मंदिर - अहमदनगर
मध्यमिक - सीताराम सारडा (दादा चौधरी विद्यालय क्र. २) अहमदनगर, उच्च माध्यमिक- मॉडर्न हायस्कूल.
महाविद्यालय - आबासाहेब गरवारे पुणे आणि संगमनेर महाविद्यालय, संगमनेर.
माझी शाळा - प्राथमिक - जिल्हा
माझी शाळा - प्राथमिक - जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 Hindustan Aeronautics Ltd Township
माध्यमिक ते बारावी - गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL high schooolमराठी माध्यम + Juniour कॉलेज
मी पण बहुदा एलियनच!
सन्मित्र मंडळ विद्या मंदिर
सन्मित्र मंडळ विद्या मंदिर
2001 chi batch
सन्मित्र मंडळ विद्या मंदिर
सन्मित्र मंडळ विद्या मंदिर
2001 chi batch
Submitted by Thexfactor002 on 6 October, 2020 - 21:44
२००१ म्हणजे 'अक्षय शिराळीकर' ची batch का? की 'सविता भट???
'अक्षय शिराळीकर' ची batch
'अक्षय शिराळीकर' ची batch
सन्मित्र विद्या मंदिर म्हणजे
सन्मित्र विद्या मंदिर म्हणजे गोरेगाव पूर्व का ?
Pages