Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44
मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.
माझ्यापासून सुरुवात
किंग जॉर्ज - भांडुप
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अर्चना सरकार आहेत त्या शाळेत.
अर्चना सरकार आहेत त्या शाळेत.. सेम बॅच...
अंड्यातून आलेली भन्नाट पोरेही
अंड्यातून आलेली भन्नाट पोरेही आहेत त्या बॅचमध्ये
बस आता जास्तीची वशिल्याची राखीव कोट्यातील भरती करू नका...
१. सेन्ट्रल स्कुल आमला
१. सेन्ट्रल स्कुल आमला (मध्यप्रदेश).
२. सेन्ट्रल स्कुल हिंडन (दिल्ली).
३. सेन्ट्रल स्कुल हलवारा (पंजाब).
४. बाळकृष्ण विद्यालय परुळे नं ३.
५. कुडाळ हायस्कुल कुडाळ (सिंधूदूर्ग)...
अरे वा भारीच की परदेसाई.
अरे वा भारीच की परदेसाई. वडील डिफेन्समधे होते का किंवा बदलीची नोकरी, नंतर एकदम कोकणात मूळ गावी गेलात का. आधी इंग्लिश मिडीयम असेलना.
Nice thread.
Nice thread.
St. Isabel's Highschool, Mazgaon Mbai
माझी एक मैत्रीण कुडाळचीच.
माझी एक मैत्रीण कुडाळचीच. तिची शाळा कोणती माहित नाही. पण तिचे वडील शिक्षक होते.
ज्युबिली कन्या शाळा, मिरज.
ज्युबिली कन्या शाळा, मिरज.
हो अन्जू.. एयर फोर्स...
हो अन्जू.. एयर फोर्स... इंग्लिश / हिन्दी ते मराठी....
माझी एक मैत्रीण कुडाळचीच <<< वडिलांचे नाव माहीत असेल तर कळेल.. (मी अजून जवळपासच्या शाळेत जात येत असतो)...
वडिलांचे नाव माहीत असेल तर
वडिलांचे नाव माहीत असेल तर कळेल..//// खानोलकर
खानोलकर <<< नावाचे कुणी
खानोलकर <<< नावाचे कुणी शिक्षक माहीत नाहीत.. (मला सगळेच माहीत आहेत, असा ही दावा नाही).. पण कुडाळ हायस्कुल मधे खूप जाणे येणे असते त्यामुळे तिथले शिक्षक असतील म्हणून विचारले..
हो अन्जू.. एयर फोर्स...
हो अन्जू.. एयर फोर्स... इंग्लिश / हिन्दी ते मराठी. >>> ग्रेट.
सा. फु. मा. वि., म. फु. कृ.
सा. फु. मा. वि., म. फु. कृ. वि.
इथं माझ्या शाळेतलं कोणीच
इथं माझ्या शाळेतलं कोणीच नाहीये राव..
सा. फु. मा. वि., - सारख्या
सा. फु. मा. वि., - सारख्या फुगणाऱ्या माजी विद्यार्थिनी????
म. फु. कृ. वि. याचं काय सुचेना
महात्मा फुले कृषी विद्यालय.
महात्मा फुले कृषी विद्यालय. आता आधीचं पण सांगता येईल.
सावित्रीबाई फुले माध्यमिक
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय
APVV Highschool Aros
APVV Highschool Aros
माझ्या शाळेतील कोणी मायबोलीवर असण्याची सुतराम शक्यता नाही.
किट्टू माझ्या शाळेतील पण
किट्टू माझ्या शाळेतील पण कुणीच नाही..
विषयांतर - कृषी विद्यापीठ
विषयांतर - कृषी विद्यापीठ शिवाजीनगर उसाचा रस एक नंबर असतो...
२००
२००
माझ्या शाळेतले ही कोणी नाही.
चला तर मग आपण सगळे
चला तर मग आपण सगळे मायबोलीच्या शाळेतले..
शाळेतले दिवस इथे जगलो कि
शाळेतले दिवस इथे जगलो कि पुन्हा एकदा.. नाव गाव फळ फुल खेळून..
माझ्या पण
माझ्या पण
माझं परत एकदा लिहितो, बघू कोण
माझं परत एकदा लिहितो, बघू कोण भेटतंय का
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कार्वे
यशवंत हायस्कूल, कराड
सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे, टेक्स्टाईल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, इचलकरंजी :हुश्श:
संशोधक, बस्स छत्रीवाली ची
संशोधक, बस्स छत्रीवाली ची शाळा कळली पाहीजे.
शाळा नाही माहीत,
शाळा नाही माहीत,
पण कॉलेज माहितीये
@संशोधक थोपु च्या कपल चॅलेंज
@संशोधक थोपु च्या कपल चॅलेंज मधे तीचे फोटो नाही आलेत ना चेक कर. कोरोना काळ काय काय दाखवेल माहिती नाही
कपल चॅलेंज हे काय आलंय आता
कपल चॅलेंज हे काय आलंय आता नवीन??
(थोपु खूप दिवस उघडलं नाहीये)
Couple challenge
वॉट्सप स्टेट्सवर पण फिरतय कि
वॉट्सप स्टेट्सवर पण फिरतय कि कपल चैलेंज.
Pages