तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण आहे नाशिक रोड ची.
Sanvi माझी शाळा पण RjCb.
माझी प्राथमिक शाळा वनिता विकास मंडळ.
मी १९९९ ला दहावी झाले. माझ्या मते तरी सलग ३ वर्षे त्या काळात कोणीही पंतप्रधान नव्हते. दर वर्षी वेगळी मुलगी निवडून येत असे.
१९९८ ला दीक्षित होती. आणि १९९९ ला पेटारे.
बाय the way. तू कधीचा बॅच ची.

आचार्य सर. भास्कर आचार्य. ते माझ्या नाशिक क्या घराजवळ च राहतात .
खूप छान शिकवायचे.
तुम्ही नाशिक रोड चे म्हणजे नक्की वी का सर चे च विद्यार्थी असणार.

माझी शाळा आणि कॉलेज दोन्ही गरवारे पुणे.
माझ्या नजरेतुन वरिल प्रतिसादांनमधे हे सुटले तर नाही ना. अजुन तरी वाचनात आले नाही.

@ रोहीणी,
नाही हो मी, ठाकरे सरांचा विद्यार्थी.

मी पण गर्ल्स स्कूल मधेच होते..एकाच बिल्डिंगमध्ये एक विंग गर्ल्स स्कूल आणि दुसरी विंग बोईस स्कूल ....
Submitted by श्रवु् on 17 September, 2020 - 12:33

तुमच्या शाळेचे वर्णन वाचून पटकन या चित्रपटाची आठवण आली!
https://www.youtube.com/watch?v=YUw4SuXkX_g

चला, आमच्या सन्मित्र मधील कोणीतरी सापडले!
btw गायतरी, तुमची नेमकी batch नाही सांगितली तरी तुमच्या वेळेस मुख्याध्यापक कोण होते ते सांगाल का?
कांबळे सर की जोशी बाई ???

(महत्वाचे : वरील प्रश्नातील 'कांबळे' आणि 'जोशी' ही आडनावे 'जोशी की कांबळे' या अमेय वाघच्या चित्रपटातून घेतलेली नसून 'सन्मित्र मंडळ विद्यामंदिर, गोगटेवाडी, गोरेगाव पू.' या शाळेत खरोखरच या आडनावाचे मुख्याध्यापक होते!!!)

सन्मित्रचे स्पर्धक असणाऱ्या 'नंदादीप विद्यालय' मधील कोणीच नाही का माबोवर???

माझ्या शाळा/कॉलेजातील कुणीच नाही सापडले अजून << तुला वाईट वाटतंय का? माझ्या शाळेचं काणीच नाही म्हणून मी तर फार खूष आहे Happy
पण नुकतेच एक जवळचे नातेवाईक भेटलेत इथे.. आता शिस्तीत रहावं लागेल Wink

नातेवाईक म्हणजे जरा टेंशन हे बरोबर म्हाळसा. पण शाळेचं कोणी भेटलं तर काय प्रॉब्लेम? हा/ही अशी अशी बोलते हे जाऊन तो/ती सांगणार ते कोणाला?

नुकतेच एक जवळचे नातेवाईक भेटलेत इथे.. आता शिस्तीत रहावं लागेल Wink

Submitted by म्हाळसा on 17 September, 2020 - 22:32

हा त्रास(???) मला शाळेत होता Lol , माझी एक बहीण माझ्याच शाळेत शिकवायची.

तुम्ही कोणाच्या घरी जाऊन भाकरीचे भन्नाट कॅरेमल पुडिंग खाल्लंय का मानव? मग बोला. >> Lol माभापो

नातेवाईक म्हणजे जरा टेंशन हे बरोबर म्हाळसा. >> तसं नातेवाईकाचंही टेंशन नाहीए.. आत्ताच त्यांचे काही लेख वाचलेत.. आमचे धागेदोरे एकमेकांच्या हातात आहेत Proud

तुम्ही नाशिक रोड चे म्हणजे नक्की वी का सर चे च विद्यार्थी असणार. >>नाही मी पण त्यांची विद्यार्थिनी नाही, वर्गातल्या खूप मुली होत्या पण त्यांच्याकडे. बॅच सांगत नाही पण २००० च्या पुढच्या बॅच ची आहे.

@जेम्स बॉण्ड : सेम पिन्च

पी ओ नहाटा कॉले़ज १९९७ - २००० भुसावळ
आय एम आर २०००-२००२ जळगाव
आय एम आर २००३-२००६ जळगाव

माझा मुलगा नंदादीप चा
Submitted by धनुडी on 18 September, 2020 - 20:58

नंदादीप विद्यालय, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व???

अहो कविन हे तर आता सर्वांना माहीत आहे. मीच धागा काढून उघड केले ना..

त्यापेक्षा त्या वरच्या शाळेतली कोणी असेल तर प्लीज सांगा.. २००२ बॅच वा त्याच्या आसपास

Pages