तुमची शाळा कोणती?

Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44

मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.

माझ्यापासून सुरुवात

किंग जॉर्ज - भांडुप

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

St. Mary’s Dombivli
>>>>
@ म्हाळसा,
आमच्या घरासमोरही सेंट मेरी आहे. या दोघी बहिणी बहिणी असतील का?

अ भी न व चे full form माहितेय का?
मी मला माहितेय ते लिहिलं तर तिथल्या विद्यार्थ्यांना राग येईल

ज्येष्ठागौरी आहेत माझ्या शाळेच्या. त्यांच्या ब्लॉगवर एक लेख आहे आमच्या शाळेबद्दल - हुजुरपागा.

ज्येष्ठागौरी आहेत माझ्या शाळेच्या. त्यांच्या ब्लॉगवर एक लेख आहे आमच्या शाळेबद्दल - हुजुरपागा.

1999

व्ही जी के पी, मायणी - सातारा (कन्या प्रशाला ) - याचं कोणीच नाही मिळणार इथे. Lol

मुधोजी हायस्कूल, फलटण (7th पर्यंत ) पण माझी शाळा म्हटलं की मायणीचीच आठवते Lol

एन् आर सी कॉलनी स्कूल मोहोने. >>> शहाडजवळची का. ती असेल तर त्याच्यासमोर आम्ही जायचो बिर्लामंदिरात. सुट्टीत ट्रीप करायचो टिटवाळा, शहाड. ती मजा आता कारने जाण्यात नाही.

1999
Submitted by च्रप्स on 15 September, 2020 - 14:57 >>म्हणजे तुम्ही ३७-३८ च आहात Happy

@ ए_श्रद्धा - अरे वा!!
बॅच सान्गत नाही,नाहीतर वयाच्या धाग्यावर कळायचे.. पण मी १० वी पास आउट झाले, तेव्हा सरदेसाई बाई होत्या मुख्याधापिका

1999
Submitted by च्रप्स on 15 September, 2020 - 14:57 >>म्हणजे तुम्ही ३७-३८ च आहात >>>>>> झाली सुरुवात आता Biggrin

मस्त धागा!

आदर्श बालक मंदीर, इस्लामपूर
अनंत इंग्लिश स्कूल, सातारा
Happy Happy

झाली सुरुवात आता >> सुरूवात व्हावी म्हणून मुद्दामच त्यांनी बॅच टाकली असावी.. त्या वयाच्या धाग्यावर लोकांनी त्यांचं वय उगाचच ४०-४५ टाकलंय

. ७ वी ते इ. १० वी - सन्मित्र मंडळ विद्या मंदिर, गोरेगाव पूर्व
बॅच - २००५ >>>
विक्षिप्त_मुलगा, नमस्कार!
८वी-१०वी -सन्मित्र मंडळ विद्यामंदीर

हो फुगे...
मराठीला नगरकर बाई..
एक भुवड सर..
वर्गात नुसते गाव वाले... चिंचवडे, भोईर,

पार्ले टिळकची आता नाही (नीरस उर्फ नी र सहस्त्रबुद्धे) गेल्यावर हळुहळु कमी झाली. अमिरच्या थ्री इडियट्स
मध्ये वायरस ला पाहुन सरांची आठवण झालेली.

नवीन मराठी शाळा - नाशिकरोड, प्राथमिक
RJCB गर्ल्स हायस्कुल - नाशिकरोड, माध्यमिक

Submitted by सान्वी on 16 September, 2020 - 00:16
>>>
१० पास आऊट वर्ष?

वयाच्या धाग्यावर लोकांनी त्यांचं वय उगाचच ४०-४५ टाकलंय
Submitted by म्हाळसा >>
त्याच्या प्रतिसादांवरुन मी त्यांना ५४ वर्षांचा समजत होतो. Lol

Pages