Submitted by कटप्पा on 15 September, 2020 - 12:44
मृणाल यांच्या धाग्यावर मी माझी शाळा सांगितली आणि लगेच दोन जणांनी प्रतिसाद दिला की ते पण त्याच शाळेतले. बॅच वेगळी निघाली मात्र.
इथे शेयर करूयात का कोणती शाळा ते.
कोणास ठाऊक तुमच्या वर्गातील कोणीतरी इथे असेल. लोक असले विचित्र आयडी घेतात आपल्याला कळले ही नसते.
माझ्यापासून सुरुवात
किंग जॉर्ज - भांडुप
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
NMV- Pune
NMV- Pune
सेंट हिल्डाज् हायस्कूल,
सेंट हिल्डाज् हायस्कूल, पंचहौद , गुरुवार पेठ, पुणे
2001
Government polytechnic pune
Cummins college of engineering pune
अथेना, कटप्पांचा धागा लगेच
अथेना, कटप्पांचा धागा लगेच सत्कारणी लागला का
मी पण नू.म.वि. मुलींची प्रशाला , पुणे
एम आय टी पुणे
एम आय टी पुणे
यशवंत हायस्कूल कराड
यशवंत हायस्कूल कराड
प्रतिभा निकेतन हायस्कूल कैलास
प्रतिभा निकेतन हायस्कूल कैलास नगर नांदेड
शासकीय तंत्रनिकेतन नांदेड
घ्या
फत्तेचंद जैन चिंचवड.
फत्तेचंद जैन चिंचवड.
आमची शाळा गावातल्या वडाखाली
आमची शाळा गावातल्या वडाखाली भरायची, मास्तर पारावर बसून पोरांना शिकवायचे.
St. Anne's high school,
St. Anne's high school, Convent street, Camp, Pune
इथे कोणी असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही. एवढं मराठी येणारं माझ्या वर्गात शाळेत कोणी नव्हतं. असलीच तर तुमची कोणाची मुलगी असेल.
मला वाटले तुमचे झाडावर असेल..
मला वाटले तुमचे झाडावर असेल..
मीरा, माझी शेजारी राहणारी
मीरा, माझी शेजारी राहणारी मुलगी होती St. Anne's high school, Convent street, Camp, Pune या शाळेत..2006 ची असावी
विद्या विकास विद्यालय
विद्या विकास विद्यालय (सहकारनगर) - माँटेसरी
विद्या विकास विद्यालय
विद्या विकास विद्यालय (सहकारनगर) - माँटेसरी
St. Mary’s Dombivli
St. Mary’s Dombivli
इथे कोणी असण्याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही. Lol एवढं मराठी येणारं माझ्या वर्गात शाळेत कोणी नव्हतं.>> शेम टू शेम
प्रत्येकाने आपल्या
प्रत्येकाने आपल्या प्रोफाईलमध्ये संपादन करून "शैक्षणीक" विभागात आपल्या शाळेचे, कॉलेजचे नाव लिहा आणि सेव्ह करा.
मग आपल्या प्रोफाइल मध्ये अवलोकन मध्ये शाळा दिसू लागेल, निळ्या अक्षरात लिंक मध्ये. त्या लिंक वर क्लिक केल्यास "अमुक शाळेतील मायबोलीकर" असे पेज ओपन होऊन त्याच शाळेची नोंद केलेले मायबोलीकर दिसतील.
लगेच दिसणार नाही, जसजसे सदस्य शाळेची नोंद करतील प्रोफाईलमध्ये तसतसे दिसत जातील.
मायबोलीने ही सुविधा उपलब्ध केली आहे, त्याचा फायदा घ्या.
,<<<>> बघा, हे असे लिहिता
,<<<>> बघा, हे असे लिहिता तुम्ही म्हणून मी तुम्हाला काका बोलते
सन्मित्र मंडळ विद्या मंदिर,
इ. १ ली ते इ. ६ वी - विद्या विकास मंडळ विद्यालय, अंधेरी प.
इ. ७ वी ते इ. १० वी - सन्मित्र मंडळ विद्या मंदिर, गोरेगाव पूर्व
बॅच - २००५
माझ्या शाळेतले कुणी भेटले तर
माझ्या शाळेतले कुणी भेटले तर मला खुप आनंद होईल
VB
VB
Mahila Mandal Girls High
Mahila Mandal Girls High School, Kurla
V. K. Highschool Panvel, Jr college,
ASC college Panvel, Degree college.
फत्तेचंद जैन कक्ककक्कक्ककाय??
फत्तेचंद जैन कक्ककक्कक्ककाय??? आणि ते पण तुम्ही????? मी पण फत्तेचंद जैन .
अरे सापडले एका शाळेतले दोघे
अरे सापडले एका शाळेतले दोघे
या धाग्यावरचा पहिला आनंद सोहळा
आता बेच विचारतील.. आणि वय
आता बेच विचारतील.. आणि वय ओळखा च्या धागयावर टाकतील.. माझे मराठी परत वाईट होत चाललंय काहीतरी आध्यत्मिक वाचावे लागेल..
(No subject)
आता बेच विचारतील.. आणि वय ओळखा च्या धागयावर टाकतील..
आता बेच विचारतील.. आणि वय
आता बेच विचारतील.. आणि वय ओळखा च्या धागयावर टाकतील..
फत्तेचंद जैन चिंचवड.>>>>>
फत्तेचंद जैन चिंचवड.>>>>> च्रप्स, लंपन मी गुरु गणेश विद्यामंदीर..निगडी
फत्तेचंद ला आम्ही फाटके चंद म्हणायचो .. सॉरी
वि मु, माझी पण 2005
वि मु, माझी पण 2005
किंग जॉर्ज उर्फ ईंडियन
किंग जॉर्ज उर्फ ईंडियन एज्युकेशन सोसायटीची दादर येथील राजा शिवाजी विद्यालय, मराठी मुलांची शाळा
..
a school named ‘King George English School’ on 10 January 1912. It had started near Portuguese Church in premises of Padwal's Bungalow and in Kalgutkar's Chawl. They offered their full co-operation in progress of the school. In 1924 a plot was purchased by Lt. Shri Kale and Lt. Shri Khopkar in Hindu Colony. On 2 June 1974, the school was renamed as ‘Raja Shivaji Vidyalaya’.
फत्तेचंदला फत्तेचंदची मुलेच
फत्तेचंदला फत्तेचंदची मुलेच फाटके चंद म्हणायची
मग चालतेय...
मग चालतेय...
Pages