Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"
झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेगा हायवे वरुन
मेगा हायवे वरुन
(No subject)
अन हा दंडोबा:
अन हा दंडोबा:
हा भिमाशंकरच्या जंगलातला,
हा भिमाशंकरच्या जंगलातला,
(No subject)
रस्त्यांचे जाळे
रस्त्यांचे जाळे
ही कॅलगरी ते बँफ.
ही कॅलगरी ते बँफ.

(No subject)
आणि हे जॅस्पर ते कॅलगरी वर.
आणि हे जॅस्पर ते कॅलगरी वर.
जामोप्या फोटो दिसत नाहीय...
जामोप्या फोटो दिसत नाहीय...
हा ओळखा बरं....
हा ओळखा बरं....
सॅम - कात्रज घाट चढल्यावरचा
सॅम - कात्रज घाट चढल्यावरचा बोगदा?
ही माझी वाट

आणि ही फुलांनी सजलेली वाट....
आणि ही फुलांनी सजलेली वाट....
नकुल सुरेख आहे फोटो.. !
नकुल सुरेख आहे फोटो.. !
नकुल, मस्त फोटो आहे!
नकुल, मस्त फोटो आहे!
नकुल, कसला जबरी फोटो आहे.
नकुल, कसला जबरी फोटो आहे.
धन्यवाद !
धन्यवाद !
नकुल.. अमेझिंग स्नॅप !!
नकुल.. अमेझिंग स्नॅप !!
सिंगापूर हार्बर - केबलकारमधून
सिंगापूर हार्बर - केबलकारमधून काढलेला फोटो
योसेमिटीमधल्या हाफ-डोमची बिकट
योसेमिटीमधल्या हाफ-डोमची बिकट वाट वहिवाट
-
nand27 , एकावेळेस एकच फोटो
nand27 , एकावेळेस एकच फोटो देणे अपेक्षित आहे.
एका झब्बूत दोन फोटो किंवा सलग दोन झब्बू देणे या खेळाच्या नियमात बसत नाही..
ओह क्षमस्व, लक्षात नाही आलं .
ओह क्षमस्व, लक्षात नाही आलं :(. योग्य तो बदल केला आहे.
नकुल, एकदम फ्रेश फोटो. तो
नकुल, एकदम फ्रेश फोटो. तो बोगदा माळशेज घाटातला आहे...
नंदन, समोरच्या दगडावरुन लोकं सरळ चढुन चालली आहेत! शिडी आहे का तिथे? तु गेलास का?!!
हा बुडापेस्ट्मधला फुटपाथ... पादचार्यानी आपला फोडा खालच्या शिक्याशी मॅच करुन त्यावर उभं राहायचं बहुतेक!
समीर, एकच शिडी आहे चढायला आणि
समीर, एकच शिडी आहे चढायला आणि उतरायला. ऑलरेडी ७-८ मैलांचा ट्रेक करून आल्यावर ती शिडी चढून वर जाणं तसं कठीणच आहे. हा फोटो साधारण अर्धा चढ चढून गेल्यानंतरचा.
गोव्याला जाताना...
गोव्याला जाताना...
गोवा आणि कर्णाटकची बॉर्डर
गोवा आणि कर्णाटकची बॉर्डर (सदाशिवगड, कारवार)
चेतन, सहीच आलाय फोटो!!
चेतन, सहीच आलाय फोटो!! क्लास..
खरच अप्रतिम आलाय फोटो.. dil
खरच अप्रतिम आलाय फोटो.. dil chahata hai गाण्याची आठवण आली.
कशेडी घाट
कशेडी घाट

धन्स किरू, केदार... अजून एक
धन्स किरू, केदार... अजून एक गोव्याहून बंगालुरुला परतताना, कित्तुर, कर्णाटक..
Pages