Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"
झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्मोकी माऊंटन, गॅटलीनबर्ग,
स्मोकी माऊंटन, गॅटलीनबर्ग, टेनेसी...
लंडन ब्रिजवरचा रस्ता....
लंडन ब्रिजवरचा रस्ता....
(No subject)
नारायणगडावरुन दिसणारी कच्ची
नारायणगडावरुन दिसणारी कच्ची गाडीवाट, खोडद जवळ.
From Narayangad & khodad>
आजचा रस्ता रत्नागिरीमधला..
आजचा रस्ता रत्नागिरीमधला..
अडम, पुन्हा चुकलं! बे ऑफ
अडम, पुन्हा चुकलं! बे ऑफ मेक्सिको नाही, गल्फ ऑफ मेक्सिको! :p
हा पुन्हा एकदा स्मोकी माउंटन्सचा... तिथला निसर्ग इतका सुरेख आहे की डोळ्याचं पारणं फिटतं आणि किती फोटो काढू नि किती नको होतं!
Cade's Cove
Great Smoky Mountains National Park, TN
नारायणगड, खोडद वगैरे पाहून
नारायणगड, खोडद वगैरे पाहून काय नॉस्टॅलजिक व्हायला झालं!
दुबईमधल्या अटलांटिस हॉटेलकडे
दुबईमधल्या अटलांटिस हॉटेलकडे जायचा रस्ता. बराच वेळ आपल्याला वाटते कि आपण त्या कमानीखालून जाणार, पण शेवटी रस्ता एकदम वळतो.
सकाळी सकाळी किती फिरुन आले
सकाळी सकाळी किती फिरुन आले सगळ्या रस्त्यांवरुन मस्त वाटलं. छान आलेत सगळे फोटो.
धनु.
हा रस्ता महमदवाडी, सिंधुदुर्ग
हा रस्ता महमदवाडी, सिंधुदुर्ग इथल्या अर्धवट झालेल्या धरणाच्या भिंतीकडे जाणारा...
मजा आली सर्वांचे फोटो
मजा आली सर्वांचे फोटो पाहुन......सुरेख वाटा आहेत एकेक!
मलाही शोधाव्या लागतील आता जुन्या वाटा !
ही वाट साल्झबर्ग मधल्या ट्रिक
ही वाट साल्झबर्ग मधल्या ट्रिक फाउंटन मधली!
जाऊ देत तिथे भांडत
जाऊ देत तिथे भांडत बसण्यापेक्षा झब्बू देते.. त्या वाटेला जाण्यापेक्षा ही वाट बरी.
ही वाट अक्कलकोटच्या
ही वाट अक्कलकोटच्या स्वामींकडे घेवुन जाते.
From
सावंतवाडी - (कुडाळला जाताना)
सावंतवाडी - (कुडाळला जाताना)
>> जाऊ देत तिथे भांडत
>> जाऊ देत तिथे भांडत बसण्यापेक्षा झब्बू देते..
भांडत... कुठे?
जाउदे,
हा जगातील सर्वात सुंदर रस्ता... असं फ्रेंच लोक म्हणतात, मी नाही,
किरू हा कुठला रस्ता नक्की?
किरू हा कुठला रस्ता नक्की? पावशीवरून जातो तो का? की कुडाळ MIDC कडे जायचा?
सॅम, फ्रेंच लोकांना सांग..
सॅम,
फ्रेंच लोकांना सांग.. जगांत भारत आणि भारतांत कोकणांइतकं काहीच सुंदर नाही..
हा आकेरी फाट्यावरून
हा आकेरी फाट्यावरून वेंगुर्ल्याकडे जातानाचा का रे?
नी, सावंतवाडीमध्येच हा रस्ता
नी, सावंतवाडीमध्येच हा रस्ता आहे. आम्ही सावंतवाडीहून परुळ्याला चाललो होतो. तिथूनच पुढे कुडाळला जाता येते. (MIDC सुद्धा)
>>>>>>हा आकेरी फाट्यावरून वेंगुर्ल्याकडे जातानाचा का रे?
नाही गं. हा आपल्या नॅशनल पार्क मधला रस्ता आहे. कान्हेरी केव्ह्जला जाताना..
हेच्यावर आपल्याकडे लै चित्रे:
हेच्यावर आपल्याकडे लै चित्रे:
ही वाट योसेमिटीची..
ही वाट योसेमिटीची..
अबब ! हा रस्ता आहे कि कोडं ?
अबब ! हा रस्ता आहे कि कोडं ?
आम्ही सावंतवाडीहून परुळ्याला
आम्ही सावंतवाडीहून परुळ्याला चाललो होतो.<<
म्हणजे पिंगुळी फाट्याकडे जायचा रस्ता. राउळ महाराजांच्या मठावरून जातो तो..
हा मार्ग राणी च्या घरी
हा मार्ग राणी च्या घरी जाणारा......बंकिंगहॅम पॅलेस.
माथेरानचा रस्ता..
माथेरानचा रस्ता..
जगातल्या किती तरी देशांच
जगातल्या किती तरी देशांच भाग्य बनवणारे/ बिघणवणारे ह्याच वाटेवरून जातात....
>>>>>>म्हणजे पिंगुळी
>>>>>>म्हणजे पिंगुळी फाट्याकडे जायचा रस्ता. राउळ महाराजांच्या मठावरून जातो तो..
अगदी बरोब्बर.. तु गेलीयेस कधी?
हे पावसांतलं महाबळेश्वर..
हे पावसांतलं महाबळेश्वर..
क्ष, तुफान.. !
क्ष, तुफान.. !
Pages