"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ८

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"

झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.

way-to-alexandra-palace.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीधप, भाग्यश्री, धन्यवाद!
भाग्यश्री, पुन्हा माझी अपडेटेड पोस्ट वाच. तुला उत्तर मिळेल.:-)

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा...

तुमच्यापैकी कोणाला स्वप्न स्पष्टपणे आठवतात का? मला तर नाही बॉ! सगळीच स्वप्नं धूसर! धूसर चेहरे, धूसर गावं, धूसर वाटा!

एका पावसाळ्यात पुण्याहून माझ्या स्वप्नामधील गावाला जाणारी अशीच एक धूसर वाट, गाडीच्या मागच्या सीटवर बसून, समोरच्या काचेतून कॅमे-यात टिपल्याचे अंधुकसे स्मरणात आहे...

ganesh_merc.jpg

धन्यवाद!

nalini,vikram,bsk,lajo just greatyaaaaaaaaarrrrrrrr!!!!!!!!!!!!!!!!
Happy Happy :स्मित::) Happy Happy

IMG_1342.JPG

Great Smoky Mountains National Park, Tennessee, USA

श्रध्दा१३८, ह्या खेळाच्या नियमांनुसार एका वेळेस एकच फ़ोटो झब्बू म्हणून देणे अपेक्षित आहे.

शिडी ..
scot14.jpg

DSC00337.JPG

Lake Boardwalk
Noxubee Wildlife Refuge, MS, USA

सखीप्रिया - स्मोकी माऊंटनचा रस्ता अगदी अहा !!
अभिजा - प्रवास करणारे बाप्पा आवडले.

माझा झब्बू.

R2.JPG

अड्म, हा पियर आहे ना? का ब्रिजच आहे? गेल्या वर्षी पेन्साकोलाला गेले होते... असा लाकडी पियर होता एक, पण ब्रिज आठवत नाही Sad

ब्रीज म्हणजे तेच ते.. अगदी बे ऑफ मेक्सिको ओलांडून जात नाही.. Happy

बरं नुसत्या शंका विचारत बसू नकोस.. फोटो टाक पाहू.. मला पुढचा झब्बू द्यायचाय.. Wink

Pages