"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ८

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"

झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.

way-to-alexandra-palace.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_4605.JPG

DSC09204_0.JPG

Picture 014.jpg

IMG0101A.jpg

हुलुमाले.. मालदिव

जेथे खुळ्या ढगानी रंगीन साज ल्यावा....
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा...

हा माझा रस्ता...........................

123.jpg

Newark_castle_1.JPG

विमानाचा रस्ता आवडला..... विषय मस्त आहे!

हा माझा पहिला, लोणारच्या विवराशेजारुन जाणारा,

vat dur jate.JPG

उंचावर असलेल्या हॉटेल मधे ये-जा करायला असलेली ही खाजगी, लहानशी "रुळ"लेली वाट. स्वित्झरलँड.

swisshotel.jpg

अव्यक्तातून प्रत्यक्षाकडे...

दूर जाणारी वाट ह्या विषयावर खूप प्रकाशचित्र आहेत माझ्याकडे. पण इथे जरा वेगळा प्रयोग केलाय. ह्या प्रकाराला आऊट ऑफ बाऊंड प्रकाशचित्र असे म्हणतात. फ्रेममध्ये फ्रेम टाकायची. मूळ फोटोला बाधा येत नाही. पाहा ना, धूसर (केलेल्या) पार्श्वभूमिमध्ये मूळ चित्र अधुकसे दिसते आहे. सुस्पष्ट दिसणा-या फ्रेममध्ये आणि अस्पष्ट ठेवलेल्या फ्रेममधील एलीमेंट्समध्ये १००% कंटीन्युटी आहे. असो! सर्वांनाच हा प्रयोग आवडेल असे नाही. नाही आवडला तर माफी चाहतो! Happy

एक नक्की, की थोडे अजुन लक्ष घातले असते तर हे काम अधिक चांगल्या दर्जाचे होऊ शकले असते.
अजुन जरा बरे काम पहायचे असल्यास इथे टिचकी मारा.

np_oob_final70.jpg

मूळ फोटो बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काढलाय.

आऊट ऑफ बाऊंड तंत्र शिकायची इछा आहे? Happy
इथे टिचकी मारा.

धन्यवाद!

अभिजा, क्लास...

सॅम, ऑस्ट्रीयन खेडे मस्त.. हि युरोपमधली खेडी पण कसली फॅन्टॅस्टिक असतात दिसायला. म्हणजे फोटो बघूनच. प्रत्यक्ष जायची संधी अजूनतरी आली नाहीये. पण हे असले फोटो बघून तिकडे निरूद्देश भटकायला जायची इच्छा प्रबळ होते.

हा माझा.. आपल्या देशातलाच.. देशावरचा नव्हे.. कोकणातला.
परबवाडा, वेंगुर्ला इथला.
Parabvada-rasta1.jpg

Pages