"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ८

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"

झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.

way-to-alexandra-palace.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंबोली
road_0.jpg

सतीश, मस्त फोटो!!
हा, रत्नागिरी-गणपतिपुळे (व्हाया आरे-वारे)... अतिशय सुंदर रस्ता आहे!!

सतीश, सलग दोन फोटो देऊ शकत नाही असा नियम आहे पाचवा..

हा लास व्हेगासला जाताना.. बर्फ पडला होता खूप तेव्हा!

IMG_3425.JPG

सॅम - काय आर्टिस्टिक फोटो वाटतोय.
मो, ते बाजूचं घर पुर्ण घेतलं किंवा काढलंस तर छानच दिसेल बघ.

नकुल, धन्यवाद... इथे नुसती कमेंट टाकणं नियमात बसत नाही! Happy

हा, पचमढीचा एक रस्ता, तिथे 4x4 शिवाय कुठे जाणं शक्यच नाही...

झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.

Pages