Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 06:32
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"ही वाट दूर जाते"
झब्बू म्हणून कुठल्याही पायवाटेचा अथवा कच्च्या/पक्क्या रस्त्याचा फोटो देऊ शकता.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> फ्रेंच लोकांना सांग..
>> फ्रेंच लोकांना सांग.. जगांत भारत आणि भारतांत कोकणांइतकं काहीच सुंदर नाही..
जरुर सांगेन पण भारतात परत आल्यावर!
क्ष, पावसांतलं महाबळेश्वर, मस्तच!
हा वरंधा घाट,
वा वरंधा... खास असतो
वा वरंधा... खास असतो पावसाळ्यात.
किरू, परूळ्याला शूट झालं होतं श्वासचं. त्यामुळे तो सगळा भाग खूप फिरलेय मी.
वरंधा! त्या भजी पॉईंटचं प्रचि
वरंधा! त्या भजी पॉईंटचं प्रचि असेल तर टाका राव कोणीतरी.. खूप दिवसांत नाही फिरकलेलो तिकडे!
क्ष, हे घे, भजी पॉइंट...
क्ष, हे घे, भजी पॉइंट... भज्यांसकट...
उजवीकडे रस्तापण दिसतोय त्यामुळे फोटो चालेल... (झब्बू नं. ९ मधेपण टाकु शकटो मी हा फोटो!!)
सही रे सॅम !!
सही रे सॅम !!
अर्रे सही ! ती मस्त गरम गरम
अर्रे सही ! ती मस्त गरम गरम कांदा भजी आणि चहा! पावसाळ्यात घाटात गाडी चालवून वर्णन करु न शकणार्या अवस्थेत तिथे पोहोचलो की अजूनच झकास वाटायचा!
बरं ही अजून एक .. पॉईंट रीज कॅलिफोर्निया
क्ष च्या फोटोवरून आठवलं
क्ष च्या फोटोवरून आठवलं कुणाकडे हरीहरेश्वरच्या उतरत्या पायर्यांचा फोटो आहे का? माझ्याकडचे सापडत नाहीयेत/ पुण्याला राह्यले असावेत.
असाच खोल खोल भोवळ आणणारा उतार आहे तिथेही.
धावपट्टी....
धावपट्टी....
मनाली-रोहतान्ग पास
मनाली-रोहतान्ग पास
वाट नागमोडी.. हॅमिल्टन पर्वत,
वाट नागमोडी.. हॅमिल्टन पर्वत, कॅलिफोर्निया
सॅम, वरंधा घाट मस्तच दिसतोय..
सॅम, वरंधा घाट मस्तच दिसतोय.. आणि भजी तर...
कान्हेरी केव्ह्जकडे -
गो गे पूलावरुन सॅ फ्रॅ कडे ..
गो गे पूलावरुन सॅ फ्रॅ कडे ..
नेरळ - सगुणाबाग..
नेरळ - सगुणाबाग..
वरंधा पाहून अतिशय आनंद झाला.
वरंधा पाहून अतिशय आनंद झाला. गो गे, नेरळ पण सहीच!
बॉस्टनमधील एका 'T' station
बॉस्टनमधील एका 'T' station वरून दिसणारा 'ग्रीन लाईन' चा रस्ता
अॅरिझोनातला एक एकाकी रस्ता -
अॅरिझोनातला एक एकाकी रस्ता -
नंदन, छान फोटो... दुरवर पाउस
नंदन, छान फोटो... दुरवर पाउस पडतोय!
माझा फोटो, शिवथरघळीचा,
अरे फोटो संपले का... टाका
अरे फोटो संपले का... टाका लवकर... माझ्याकडे अजुन बरेच आहेत (आणि बरे पण आहेत!)
अशा मळलेल्या पायवाटेवरून,
अशा मळलेल्या पायवाटेवरून, मऊमऊ मातीत अनवाणी चालण्याची मजा काही औरच, नाही का?
एकोला पॉईंट.
एकोला पॉईंट.
हे कुठे आलं?
हे कुठे आलं?
ऑरेगनच, कॅनन बीचच्या शेजारीच
ऑरेगनच, कॅनन बीचच्या शेजारीच आहे हे, अकोला, चुकलं चुकलं, एकोला स्टेट पार्क.
हा रस्ता स्किअर्स चा !
हा रस्ता स्किअर्स चा ! योसेमिटी कॅली!
अलाबामा मधे कुठेतरी...
अलाबामा मधे कुठेतरी...
वाट ती चालावी 'रुळ'लेली -
वाट ती चालावी 'रुळ'लेली - कोलोरॅडोतल्या रेल्वेप्रवासातलं एक दृश्य -
हा ऑस्ट्रेलिआ च्या
हा ऑस्ट्रेलिआ च्या पार्लियामेंट हाऊस कडे जाणारा रस्ता...
नँड - भन्नाट !!
नँड - भन्नाट !!
.
.
ही बर्फाळ वाट माझ्या गावातली.
ही बर्फाळ वाट माझ्या गावातली.
सही चित्र आहेत सगळ्यांचीच.
सही चित्र आहेत सगळ्यांचीच.
Pages