Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिपोका : "चिकण्या पोरीचा
चिपोका : "चिकण्या पोरीचा काकाच" व्हायचं आलंय नशीबात....![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
देसायानु : हलकेच घ्या बरं का .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
चिपोका???
चिपोका???
कळाल कळालं..
कळाल कळालं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिपोका.... हा हा हा कुठे
चिपोका.... हा हा हा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठे मिळतात Updates: शोधा म्हणजे सापडतील...![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चिपोका Updates: . आदित्य न.
चिपोका Updates:
. आदित्य न. परत आल्याने मेघना Upset.. आदित्य दे. वैतागतो आणि समजावतो.
. सतिश/अर्चूची 'बाजू घेण्यावर' चर्चा करतात.
. मेघना/आ. दे 'प्रेम असण्यावर' चर्चा करतात.
. बाबाजी सायकियाट्रीस्टशी स्वतःबद्दल चर्चा करतात.
. दोन आदित्यांची कॅफे मधे धावती भेट (मेघना त्यावेळी नसल्याने 'ह दि दे चु स'..)
. माई आणि विजया अर्चूच्या वागण्याबद्दल चर्चा करतात.
. आदित्य/मेघना चर्चा करतात...
(आज सगळे नुसते चर्चेवर.. बाकी काही घडले नाही)..
http://www.tvforumonline.com/
चिपोका अपडेट्स लई भारी....
चिपोका अपडेट्स लई भारी.... धन्यवाद हो चिपोका....आज एपिसोड न बघता वेळ 'सत्कारणी' लावण्याचा प्रयत्न केला जाईल...:)
मेघना चा आवाज तिच्या
मेघना चा आवाज तिच्या कॅरेक्टरला शोभेसाच आहे.
पार्टी कॅन्सल झाली म्हणून अर्चू ने इतकं चिडायचं कारण नव्हतं. पार्टी अमितच्या प्रमोशन ची होती, तिच्या नवर्याच्या प्रमोशनची नाही. सुमो नी अर्चु ला ठणकावायला हवं होतं की बाई जरा स्वतःच्या संसारात लक्ष घाल, सारखं सारखं माहेरच्या गोष्टींमध्ये इतकं रमणं बरं नाही, अगदी कितीही जवळ राहात असलीस तरी. मेघनाच्या जागी दुसरी कोणी असती, तर कदाचित तिने अर्चुला सॉरी म्हणण्याच्या ऐवजी असंच काही सुनावलं असतं.>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा अ आ!!! या पोस्टसाठी तुम्हांला माझ्यातर्फे एक मँगो मिल्कशेक
१२ मार्च... बाबाजीना
१२ मार्च...
बाबाजीना सायकॅट्रीस्ट कडून 'बाबाजी बाबाजी ' न करण्याची पुन्हा सूचना.
बाबाजी कॉलेजच्या वाटेवर आ.दे. ला भेटून sorry म्हणतात मेघनाललाही.
माई काळजीत.. मग नाना 'मी अर्चनाशी बोलतो' सांगून त्याना समजावतात.
आ. दे. ला भविष्याचा प्रश्न पडतो. तो माईना फोन करतो पण नीट काही सांगत नाही.
मेघनाची आई बाबाजींच्या सायकॅट्रीस्टला भेटतात.
मेघना आणि आ. दे. चर्चा करतात आ. न. आल्यामुळे येणार्या Tension ची....
आ. दे. तिच्यावर मनापासून प्रेम करतोय..
गोगा,
गोगा, धन्यवाद.
--------------------------------------------------------------------![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्या लहान मुलीचे कपडे (साक्षी-विजयाची मुलगी) काय १९५० च्या काळाप्रमाणे असतात. फ्रॉक एकदम ढगाळ, अजागळ पॅटर्न, दोन वेण्या... टीपिकल काकू पेठी मधली.
चला तू पण बघू लागलीस... आता
चला तू पण बघू लागलीस... आता Update द्यायला नको..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहो नाही, हे आधीच जे बघितलं
अहो नाही, हे आधीच जे बघितलं ते आठवलं ते लिहिलं.
तुम्हीच छान अपडेट देता हो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ती आज पण तशीच होती... म्हणुन
ती आज पण तशीच होती... म्हणुन मला वाटलं .. म्हणजे बघत जा तू... माझी काहीही हरकत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बरं, ठिक आहे. पण तुम्ही
बरं, ठिक आहे. पण तुम्ही दिलेल्या साईटवर वायरस वगैरेची भिती वाटते.(एकदा देसी टीवी का आणखी वर असेच क्लिक केले आणि भरमसाठ पॉप्सप्स सूर झाले...)
बरं, असो.
गोगा अपडेट्स देत आहेत की
गोगा अपडेट्स देत आहेत की क्रिकेट सामन्याचे समालोचन
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कमालीची कंटाळवाणी सिरियल झाली
कमालीची कंटाळवाणी सिरियल झाली आहे ही!![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
(अवांतर - माल नाय व्हायचं चिपोका बिपोका)
गोगा
गोगा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कमालीची कंटाळवाणी सिरियल झाली
कमालीची कंटाळवाणी सिरियल झाली आहे ही! >> +१११११११११११११११११११११११११११११११
मेघनाच्या आईचा धीटपणा आवडायला
मेघनाच्या आईचा धीटपणा आवडायला लागलाय......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेघनाच्या आईचा धीटपणा आवडायला
मेघनाच्या आईचा धीटपणा आवडायला लागलाय>>>>>>>>>.. पण तीच्या रडक्या चेहर्याचं काही म्हणता काही करता येणे शक्य नाही....
ह्या मालिकेला चकवा लागलाय !
ह्या मालिकेला चकवा लागलाय !
तिथल्यातिथेच फिरतेय गेले कित्येक दिवस.
तीच्या रडक्या चेहर्याचं काही
तीच्या रडक्या चेहर्याचं काही म्हणता काही करता येणे शक्य नाही....<<<< १००%![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
म्हणून कदाचित पोरगीही रडकी दाखवली असेल.. बापाचे गूण घेतले असते तर निदान 'बाबाजी बाबाजी' करत फिरली असती. ..
बापाचे गूण घेतले असते तर
बापाचे गूण घेतले असते तर निदान 'बाबाजी बाबाजी' करत फिरली असती. .. फिदीफिदी>>>>>>>>>>>. निर्लज्जासारखी....
मुळात मग ती त्या फाटक्या
मुळात मग ती त्या फाटक्या चड्डीवाल्याच्या प्रेमातच नसती...मग हे सर्व अत्याचार आपल्यावर झालेही नसते
मुळात मग ती त्या फाटक्या
मुळात मग ती त्या फाटक्या चड्डीवाल्याच्या प्रेमातच नसती.<<< कोण फाटका चड्डीवाला?
काही दिवसांनी बाबाजी 'मेघना मेघना' करत डोळ्यांपुढून हात फिरवत वेड्यासारखे फिरताना दाखवणार आहेत म्हणे!
तो तिचा आधीचा हिरो....
तो तिचा आधीचा हिरो....
तो तिचा आधीचा हिरो....<<<
तो तिचा आधीचा हिरो....<<< हल्ली मुलींना काय आवडेल ह्याचा नेम नाही. पूर्वी चुकून चड्डी फाटली तर पोरे धावत घरी निघून जायची ती बदलायला!
पूर्वी चुकून चड्डी फाटली तर
पूर्वी चुकून चड्डी फाटली तर पोरे धावत घरी निघून जायची ती बदलायला! <<< हल्ली बरी असली तर फाडून वापरतात..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हाहा.....इट्स फॅशन यु
हाहा.....इट्स फॅशन यु नो....एन वी लाईक टु बी ट्रेन्डी ( ट्रेन्डी हा शब्द फॉरेन अॅक्सेन्ट मधे म्हणा बरं का )
:फिदीफिदी:
:फिदीफिदी:
Pages