Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अकलेचे अमीर, सांगितल्या
अकलेचे अमीर, सांगितल्या मिरच्या आणली कोथिंबीर
मी सांगितल्या कोथिंबीर
मी सांगितल्या कोथिंबीर मिरच्या , आणले अअचे लीकर
भाई, इथे पण लीकर ?
भाई, इथे पण लीकर ?
सिंडरेला, बिंगो!!
सिंडरेला, बिंगो!!
अक्कल नाही कोण म्हणालं होतं?
अक्कल नाही कोण म्हणालं होतं?
स्वाती
स्वाती
सिंडे, लई भारी!
सिंडे, लई भारी!
सही! सिंडी.
सही! सिंडी.
अकलेचे अमीर, सांगितल्या
अकलेचे अमीर, सांगितल्या मिरच्या आणली कोथिंबीर.
हे वाक्य ऊलटं पण असू शकेल. मी आपलं काहीतरी अर्थ लागतोय म्हणून जुळवा जुळवी केली.
मीच की .. पण सिंडरेला स्वतःचा
मीच की .. पण सिंडरेला स्वतःचा तोल अजिबात ढळू देत नाही हे सिद्ध झालं की नाही त्यातून ..
अक्षरं बरोबर आहेत..अजुन जरा
अक्षरं बरोबर आहेत..अजुन जरा विचार करा. बक्षिस तुमचेच आहे
अकलेचे अमीर, सांगितल्या
अकलेचे अमीर, सांगितल्या मिरच्या आणली कोथिंबीर
अकलेचे अमीर, मिरच्या
अकलेचे अमीर, मिरच्या सांगितल्या आणली कोथिंबीर
सिंडरेला आणि चमन अभिनंदन,
सिंडरेला आणि चमन अभिनंदन, दमला असाल चहा घ्या
धन्यवाद!
धन्यवाद!
>> दमला असाल चहा घ्या हे
>> दमला असाल चहा घ्या
हे उत्तेजनार्थ बक्षिस वाटतं.
स्वाती
स्वाती
एकच कप्बशी? चमनला डायरेक्ट
एकच कप्बशी? चमनला डायरेक्ट टीपॉट तोंडाला लावायला लागेल.
की उत्तेजनार्ह?
की उत्तेजनार्ह?
ओ, संयोजक आम्हाला निदान एक
ओ, संयोजक आम्हाला निदान एक पार्लेजी द्या की. आम्ही नै का दमलो
हो ना हे बक्षीस मामी, बिल्वा,
हो ना हे बक्षीस मामी, बिल्वा, सिंडरेला, स्वाती आणि चमन ह्यांनां विभागून मिळायला हवं .. संयोजक एकदम कुंती मोडमध्ये आहेत ..
बाकी सगळ्यांना निदान मिरच्या,
बाकी सगळ्यांना निदान मिरच्या, कोथिंबीर तरी द्या. निवडून ठेवल्यात ऑलरेडी आम्हीच.
बाकीच्यांनी ह्यातला एकेक कप
बाकीच्यांनी ह्यातला एकेक कप घ्या. संयोजक, तुम्ही पण घ्या.
मी तर अमीरसुद्धा शोधला होता.
मी तर अमीरसुद्धा शोधला होता.
ह्या खेळासाठी उत्तेजनाची खरच
ह्या खेळासाठी उत्तेजनाची खरच गरज आहे. पुढच्या म्हणीची अक्षरे देण्यापूर्वीच खरंतर सगळ्यांना चहा द्यायला हवा तर उत्साह टिकेल
(No subject)
सिंडी मनातले विचार ओलखते तर
सिंडी मनातले विचार ओलखते तर म्हणी न ओळखायला काय झालं
अक्कल मीच काढली होती आधी.
अक्कल मीच काढली होती आधी. सशलने विचलीत केल्याने टाकली.
भांडू नका .. संयोजकांनीं नाही
भांडू नका .. संयोजकांनीं नाही दिलं तरी मी हे बक्षीस वाटून दिलं आहे ..
सिंडे, चहासाठी धन्यवाद. (देव
सिंडे, चहासाठी धन्यवाद.
(देव चहावाल्याचं कल्याण करो. त्याचं गाळणं दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट कळकट होवो. :P)
Pages