गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म ग दे वा व सा दि गे मा का पु दे हा ळी नी ण य हा गे ला व ड ला ढुं
हीच अक्षरे वापरली तर

'लाडका दिव'नी' देवळी हागे ढुंगण पुसायला महादेवा मागे' असे काही तरी होतंय.
ते
'लाडका दिवटा देवळी हागे ढुंगण पुसायला महादेवा मागे' असे होउ शकते!

संयोजक(परत) गड्बड-गुंता झालाय!

लाडका देव दिवाळी हागे नि ढुंगण पुसायला महादेव मागे ???

(बरोबर असेल तर तुम्ही दिलेल्या अक्षरांमधला 'नी' हा र्‍हस्व असायला हवा.)

HH, त्या अक्षरांमधे 'नी' वापरलंय, आता ते 'नी' की 'नि' हे आम्ही आमच्या मु.शो. समितीला विचारून घेतो तोपर्यंत तुम्ही याचा आस्वाद घ्या Wink

2013 prize 17.JPG

"लाडका लेक देवळी हागे नी ढुंगण पुसायला महादेवा मागे"
अशी म्हण मी ऐकली होती मग येथे लाडका 'दिवा' असाव

स्मित_ अभिनंदन!

एका फटक्यात म्हण ओळखल्याबद्दल तुमच्यासाठी सिनेम्याची तिकिटं, तुम्हाला हवा तो तो सिनेमा हव्या त्या सिनेमागृहात पाहता येईल Wink

2013 prize 4.jpg

इतरांनाही म्हणी ओळखण्याची आणि बक्षीसं जिंकण्याची संधी द्या Happy

Pages