Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालचा गोंधळ बरा होता असं
कालचा गोंधळ बरा होता असं वाटतय आता
(No subject)
अशक्य आहे हे. मला वर
अशक्य आहे हे.
मला वर लिहीलेल्यांपैकी एकही म्हण माहिती नव्हती
सिंडरेला,चांगला प्रयत्न
सिंडरेला,चांगला प्रयत्न करताय.थोडा अजून विचार करा. बक्षिस हवे ना तुम्हाला?
अशक्य मजा येतिय वाचायला गो
अशक्य मजा येतिय वाचायला
गो सि.न्डी!(बक्षिस मिळव)
मला ही एकही म्हन माहिती नाही.
मला ही एकही म्हन माहिती नाही. अति तेथे माती वगैरे म्हणी का नाही गुंतवत संयोजक
मला ही एकही म्हन माहिती नाही.
मला ही एकही म्हन माहिती नाही. अति तेथे माती वगैरे म्हणी का नाही गुंतवत संयोजक फिदीफिदी >> बराबर हाय शूम्पीचं!
तेच की ले त पु ना क ले र ण
तेच की
ले त पु ना क ले र ण ही ता सां र पु व ग र ता प व
लेक पुरण लेता तारण नाक तापवले वरताण सांगता कलेवर सांग ताण नाही पुरले ताक व तर पुरवले
नाही पुरले सांगता पुरवता तण कप वर
पु क र
तापवले वरण सांग पुरले नाही ताक
छ्या!
नाही, वरवर, तरही, नाग, पुरण,
नाही, वरवर, तरही, नाग, पुरण, ताक, लेक, सांग, लेप, नार, हीर, पुतना, नाव, वही, पुरता, पुरताना, पुरतानाही, वरले, कर , करता, करताना, करतानाही
पुरण व ताक तापवले. पुरले
पुरण व ताक तापवले. पुरले नाही तर सांग .
शूम्पी, नाती कसं काय ? ती
शूम्पी, नाती कसं काय ? ती अक्षर नाहीये.
>>तापवले वरण सांग पुरले नाही
>>तापवले वरण सांग पुरले नाही ताक
नाती चुकुन लिहिलं नाही असं
नाती चुकुन लिहिलं नाही असं हवं ते.
ताक ही ना पुरवले पण सांगता तर
ताक ही ना पुरवले पण सांगता तर पुरवले.
कैच्याकैच
एका पु च्या जागी उ हवाय का संयोजक?
गुंता आहे खरा..
गुंता आहे खरा..
सांग आणि नाही हे दोन शब्द
सांग आणि नाही हे दोन शब्द नक्की आहेत. उरलेले
तप नाही पुरले ताक सांगता पुरवले वरण.
चला मी हात वर केले. संयोजक, क्लु द्या.
पुरण नाही पुरवले , सांगतात
पुरण नाही पुरवले , सांगतात ताक वरपले
पुरवता पुरवता
पुरवता पुरवता
वरण नाही पुरवले, सांगतात ताक
वरण नाही पुरवले, सांगतात ताक पुरवले
करपले पुरण सांगता ...
करपले पुरण सांगता ...
पुरण तापवले वर सांग ताकत नाही
पुरण तापवले वर सांग ताकत नाही पुरले
(No subject)
संयोजक क्ल्यू द्या की.
संयोजक क्ल्यू द्या की.
बरोबर म्हण आहे - करता पुरवले
बरोबर म्हण आहे - करता पुरवले पण सांगता पुरवले नाही. दिलेले शब्द बरोबर नाहीत त्याबद्दल क्षमस्व! या पुढे अशी चुक होणार नाही याची पुर्ण काळजी घेण्यात येईल.
सिंडरेला, तुमच्या प्रयत्नांना दाद
ही म्हण मी पहिल्यांदाच
ही म्हण मी पहिल्यांदाच ऐकली.
भारी बक्षिस मिळालं की सिंडीला.
हा गुंता सोडवा बरे - वि वे
हा गुंता सोडवा बरे -
वि वे प्या ल्या शो ना ला ठ्ठ हि च्या वे वे वे खा ब
अरे वा ! धन्यवाद
अरे वा ! धन्यवाद
या पानावर्चे सगळेच.. करता
या पानावर्चे सगळेच..
करता पुरवले पण सांगता पुरवले नाही. >> अगदीच कैच्याकै म्हण..
विट्ठलाच्या नावे प्यावे काम
विट्ठलाच्या नावे
प्यावे
काम चालू
विठ्ठलाच्या नावे खावे प्यावे
विठ्ठलाच्या नावे खावे प्यावे
Pages