गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त त्त णा त ह व ता आ दे य पा दे ळा णि चि

चित्त देह आणि देत आत पाळाणा वय Proud अल्मोस्ट जवळ होतो म्हणजे Lol

लईच अवघड म्हणी लिहुन र्‍ह्यायले भाव, कैतरी स्कालर्शिपच्या बुकातल्या सोडवाया द्या की.. Uhoh

एवढी,तोडी, पेज, दाराची, सर्,विडी.. हुश्श!

अजुन एक,दोन काँम्बीनेशन्स Lol
जळते दाढी एकाची दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी
जळते दाढी एकाची त्यावर दुसरा पेटवू पाहतो विडी
यातल तरी आहे का काही ?.

शोभा१२४, वड्या भरपूर केल्या आहेत, तिन्ही खेळांच्या ठिकाणी द्यायचा मानस आहे Happy

बरं, हे घ्या पुढचं कोडं :

झं चं सं सं सं , , ? चं चं को ण ती बा मा ते य हे य त व्हा क अ ग प

Pages