Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडीने ओळखलं उत्तर ते
सिंडीने ओळखलं उत्तर ते बघितलचं नाही.
म्हणे माझी आणि काढा आधार हेरे
म्हणे माझी आणि काढा आधार हेरे
आहे रेडा आणि म्हणे माझी धार
आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा
(:हाहा:
सिंडरेला इज् व्हेरी स्मार्ट
सिंडरेला इज् व्हेरी स्मार्ट अॅण्ड फास्ट
सशल, मिल बाट के लेते है जो भी
सशल, मिल बाट के लेते है जो भी मिलेंगा
मी बघायच्या आधीच उत्त र पण
मी बघायच्या आधीच उत्त र पण आलं
सिंडरेला चहा प्या आणि जरा दम
सिंडरेला चहा प्या आणि जरा दम खा
बर्बर.
बर्बर.
सिंडीला पिऊ दे चहा. आम्हाला
सिंडीला पिऊ दे चहा. आम्हाला क्लू द्या.
नविन म्हण - क चा न ऊ ध चा ऊ
नविन म्हण -
क चा न ऊ ध चा ऊ चा हा हो ण्या मु ये नी हो न र्खा र श ये
शहाण्याचा चाकर व्हावं
शहाण्याचा चाकर व्हावं मूर्खाचा धनी होऊ नये. (आता ही म्हण वरच्या अक्षरांप्रमाणे ठीक करावी लागेल. 'मू' दीर्घ हवा ना.)
शहाण्याचा मुर्खाचा येउन
शहाण्याचा मुर्खाचा येउन नये...
असे काहितरी आहे...
ऊ दोन का आहेत?
ऊ दोन का आहेत?
मुर्खाचा शहाण्याचा नी चाक धर
मुर्खाचा शहाण्याचा नी चाक धर होऊन येऊन
मृ, "वं" नाहीये मृ, तू खूप
मृ, "वं" नाहीये
मृ, तू खूप क्लोज् आहेस बहुतेक ..
शहाण्याचा धनी होऊ
शहाण्याचा धनी होऊ नये
मूर्खाचा चाकर होऊ नये
>>क चा न ऊ ध चा ऊ चा हा हो
>>क चा न ऊ ध चा ऊ चा हा हो ण्या मु ये नी हो न र्खा र श ये
काहीतरी गडबड आहे. यातली अक्षरं कॉपी पेस्ट करून म्हण केली. पण 'न ऊ ये हो' ही अक्षरं उरतात.
शहाण्याचा चाकर **** मुर्खाचा धनी होऊ नये.
मग ही अशी करायची..?
शहाण्याचा चाकर होऊन ये, मुर्खाचा धनी होऊ नये. (सगळी अक्षरं वापरल्या गेली.)
शहाण्याचा चाकर होऊन ये,
शहाण्याचा चाकर होऊन ये, मुर्खाचा धनी होऊ नये.>>> शहाण्याचा चाकर होऊ नये, मुर्खाचा धनी होऊ नये.
असं लिहीता येईल की!
म्हण मुळात, 'शहाण्याचा चाकर
म्हण मुळात, 'शहाण्याचा चाकर व्हावं, पण मूर्खाचा धनी होऊ नये' अशी आहे.
पण मग व्हा आणि वं ही अक्षरं
पण मग व्हा आणि वं ही अक्षरं संयोजकांनी दिलीच कुठेत? पुन्हा गडबड काय?
आहे रेडा आणि म्हणे माझी धार
आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा >>>> च्च च्च च्च च्च .... कुठुन म्हणींचं भांडार उघडलंय संयोजकांनी देव जाणे! एकेक असली चीजा येताहेत बाहेर. चँपियन लोकं ओळखतातेतही.
Shahanyacha hou naye dhani,
Shahanyacha hou naye dhani, murkhacha hou naye chakar
शहाण्याचा होऊ नये धनी मुर्खाचा होऊ नये चाकर
पण "हो" एकच आहे ..
पण "हो" एकच आहे ..
आहे रेडा आणि म्हणे माझी धार
आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा >>>> का त्या रेड्याच्या मागे लागलात , म्हशी नाहीत का धार काढायला
सशल "हो" दोन आहेत की मृ,
सशल "हो" दोन आहेत की
मृ, बरोबर, पण माझ्याकडे असलेल्या दोन पुस्तकात दोन वेगवेगळ्या म्हणी दिल्यात. संदर्भासाठी मी बघितलं तेव्हा कळलं. ह्या आधीच्याही एका म्हणीच्या संदर्भाने तपासलं होतं तेव्हा दोन पुस्तकात दोन वर्जन्स आठळली म्हणींची.
एक पुस्तक पार जुनं आहे १८९९ मधलं अल्फ्रेड नावाच्या लेखकाचे आणि एक एका शिक्षिकेचे आहे इतक्यातले.
जाम अष्लील म्हणी आहेत..
जाम अष्लील म्हणी आहेत..
परवाच एक म्हण एकली ती आता
परवाच एक म्हण एकली ती आता आठवली(इकडच्या चावत म्हणी वाचून). हि कशी अजून दिली नाही हो?
हाडाचा अडकित्ता आणि बो* बेपत्ता
(खुतिगु मधून समा कडून साभार)
आजच्या कोड्यांसाठी तयार आहेत
आजच्या कोड्यांसाठी तयार आहेत का सगळे?
चला तर, आजचा दिवस चालू करूया या कोड्याने
ते रे चे ले गे ले रे रे रे ण आ य वा म को य आ सो धो वा
कालच्या कोड्याचं बक्षिस नाय
कालच्या कोड्याचं बक्षिस नाय दिलं?
अहो संयोजक ते मालका नोकरांचं
अहो संयोजक ते मालका नोकरांचं कोडंफाऊल गेलं का?
Pages