गडबडगुंता

Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

gadbadgunta.jpg

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'शहाण्याचा होऊ नये धनी, मुर्खाचा होऊ नये चाकर' अशी आहे ती म्हण Happy

कविनसाठी हे खास Happy

2013 prize 22.JPG

आता ही म्हण ओळखताय ना?

ते रे चे ले गे ले रे रे रे ण आ य वा म को य आ सो धो वा

ते रे चे रे य वा को य आ सो धो

गेले मरे वारे आणले .... घ्या मदत कोणाला झालीच तर. बाकी एकेकाची डोकी भन्नाट चाललीयेत. Happy

आले वारे गेले वारे ते कोण सोयरे

(मी एकलेली, आला वारा गेला वारा तो कोणाचा सोयरा गोयरा... =उत्तर सांगायला नकोच :फिदी:)

साती, जऽऽऽरा.... अजून जऽरा प्रयत्न करा Wink
आणखी दोनच शब्द अचूक ओळखून योग्य जागी बसवलेत की म्हण आलीच बघा तुम्हाला...

अचूक म्हण अशी आहे - आले वारे गेले वारे ते कोण आमचे सोयरे धोयरे

स्मित_ तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन! Happy

झंपी, साती आणि स्मित_ यांच्यासाठी :

2013 prize 19.jpg

पण कविनला बक्षिस म्हणून काय दिलंय ते ही ओळखा <<< मर्‍हाटी पदार्थ आहे ते आधी सांगा, मगच ओळखू!

(तू केलेल्या पदार्थाचा फोटू आहे का? आवर्जून त्याच्याकडे लक्ष वेधतेयस म्हणून वाटलं. Proud )

(तू केलेल्या पदार्थाचा फोटू आहे का? आवर्जून त्याच्याकडे लक्ष वेधतेयस म्हणून वाटलं. >> गजानन, मी असलं छान छान करायला लागले तर घरचे आजारी पडतील. Happy

Pages