Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29
गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उदयन, खरंच की! हे जास्त
उदयन, खरंच की! हे जास्त लॉजिकल वाटतंय.
खरी म्हण "माझा ह्यां असा,
खरी म्हण
"माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा होऊचा कसा?"
ही आहे...आगरी भाषेतली..
.
.
बहुदा
उदयन, आगरी म्हणीप्रमाणे
उदयन, आगरी म्हणीप्रमाणे मराठीही करून बघा बरं.
मागच्या पानावर केली ना......
मागच्या पानावर केली ना..:अओ:.... मराठी मधे भाषांतरीत
माझं हे असं, बायकोचं ते तसं
माझं हे असं, बायकोचं ते तसं तर गणपतीचं व्हायचं कसं ?
तेच अचूक हवं.
तेच अचूक हवं.
माझं हे असं, बायकोचं ते तसं,
माझं हे असं, बायकोचं ते तसं, गणपतीचं व्हायचं कसं?
बापरे हे कोडं वाचून माझ्या
बापरे हे कोडं वाचून माझ्या कानात झांजा वाजायला लागल्या. आता माझं कसं व्हायचं????
शिप्रा२००८, अभिनंदन. उदयन,
शिप्रा२००८, अभिनंदन.
उदयन, स्वाती_आंबोळे आणि अनिलभाई ह्यांच्यासाठी.
पुढची म्हण द्या.
पुढची म्हण द्या.
हे घ्या तर मग -- अ आ अ मी मि
हे घ्या तर मग --
अ आ अ मी मि ली चे ले सां च्या को ल्या त ण थिं क बी र गि र, र
संयोजक, पुढचे द्या..
संयोजक, पुढचे द्या..
मिरच्या कोथिंबीर दिसतायत
मिरच्या कोथिंबीर दिसतायत
अक्षरं नक्की का ?
अक्षरं नक्की का ?
अ मी सांगितली कोथिंबीर,
अ
मी सांगितली कोथिंबीर, मिरच्या आणल्याचे अकर(occur)ले
वर्क इन प्रोग्रेस...
कोथिंबीर सांगितली मिरच्या
कोथिंबीर सांगितली मिरच्या आणल्या
स्वाती, मिरच्या पण आणायला
स्वाती, मिरच्या पण आणायला सांगितलेल्या असू शकतात,
(तेही जुळ्तंय)
हो हो.
हो हो.
अ आ अ मी मि ली चे ले सां च्या
अ आ अ मी मि ली चे ले सां च्या को ल्या त ण थिं क बी र गि र, र
मिरच्या सांगितले कल्याण, आली कोथिंबीर
सांगितल्या मी आले मिरच्या,
सांगितल्या मी आले मिरच्या, कोथिंबीर आणली.
अ अ चे ले क र सांगितली मी
अ अ चे ले क र
सांगितली मी कोथिंबीर, आणल्या मिरच्या
सांगितली मी कोथिंबीर, आणल्या
सांगितली मी कोथिंबीर, आणल्या मिरच्या अकलेचे ..
मामे, तुझ्या उत्तरात दोन 'आ'
मामे, तुझ्या उत्तरात दोन 'आ' आहेत, संयोजकांनी एकच दिलाय.
अ ल्या, र मी सांगितली
अ ल्या, र
मी सांगितली कोथिंबीर, अर अकलेचे मिरच्या आणल्या
अर्रर्र .. हो की.
अर्रर्र .. हो की.
मी सांगितली कोथिंबीर मिरच्या
मी सांगितली कोथिंबीर मिरच्या , आणले आल्याचे अकर?
अकलेचे नसावं त्यात .. बिल्वा,
अकलेचे नसावं त्यात ..
बिल्वा, दोन आ होत आहेत ..
अरे हो, दोन अ आहेत नाही का?
अरे हो, दोन अ आहेत नाही का?
अ अ चे ले क र ण मी सांगितल्या
अ अ चे ले क र ण मी
सांगितल्या मिरच्या, आली कोथिंबीर / सांगितली कोथिंबीर, आल्या मिरच्या
मिरच्या कोथिंबीर आल्याचे कण
मिरच्या कोथिंबीर आल्याचे कण सांगितले, अमीर अली
Pages