Submitted by संयोजक on 25 February, 2013 - 01:29

गडबड झाली, अक्षरे घरंगळली, झालं खरं असं
गुंता सोडवा, म्हण ओळखा, जिंका गंमतीशीर बक्षीसं!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या खेळाची आपण सुरूवात करणार
या खेळाची आपण सुरूवात करणार आहोत या कोड्यानं
वा शि ढ जा ड ळा य ना शि र वा ना ये क न् य ही अ मा ही
जाळाशिवाय नाही कढ मायेशिवाय
जाळाशिवाय नाही कढ मायेशिवाय नाही रड
भरत मयेकर, उत्तराच्या जवळपास
भरत मयेकर, उत्तराच्या जवळपास पोचला आहात, अचूक म्हण ओळखा
जाळाशिवाय नाही कढ अऩ माये
जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड
जाळाशिवाय नाही कढ अन्
जाळाशिवाय नाही कढ अन् मायेशिवाय नाही रड
खूप छान खेळ आहे हा
खूप छान खेळ आहे हा
जाळाशिवाय कढ नाही अन्
जाळाशिवाय कढ नाही अन् मायेशिवाय रड नाही
मस्तय हा खेळ, संयोजक.
मस्तय हा खेळ, संयोजक.
जाळाशिवाय कढ नाही, मायेशिवाय
जाळाशिवाय कढ नाही, मायेशिवाय रड नाही
अभिनंदन मवा! अचूक
अभिनंदन मवा!
अचूक उत्तराच्या जवळपास जाणारे उत्तर सर्वप्रथम दिल्याबद्दल भरत मयेकरांसाठी हे खास बक्षीस,
आणि smita, मवा, तुमच्यासाठी हे बक्षीस,
इकडे लक्ष ठेवून रहा लोकहो, पुढचं कोडं लवकरच!
हायला, बक्षीस !.. धन्यवाद
हायला, बक्षीस !.. धन्यवाद संयोजक.
ळ स्त म खे. ज ब ब हे क्षी री
ळ स्त म खे.

ज ब ब हे क्षी री आ स
ली भू ग क ला
मस्तच आहे बक्षीस !!!!!
मस्तच आहे बक्षीस !!!!!
बक्षीस भारीय
बक्षीस भारीय
ओ संयोजक, मराठी भाषा
ओ संयोजक, मराठी भाषा दिनानिमित्त बिगर-मराठी खाऊ का वाटताय?
खेळ मस्तच आहे.
वडा पाव चालेल
वडा पाव चालेल
पुढच्या वेळेला मिसळ पाव, वडा
पुढच्या वेळेला मिसळ पाव, वडा पाव, उसळ पाव, धिरडी, घावन घाटलं, उकडीचे मोदक, मसालेभात, बासुंदी, असले मराठी पदार्थ येऊ द्यात
मस्त खेळ.
मवा, अभिनंदन!
मवा, अभिनंदन!
संयोजक टीममध्ये वैभव आयरे आहे
संयोजक टीममध्ये वैभव आयरे आहे का?
पुढचं कोडं कधी? की सगळे
पुढचं कोडं कधी? की सगळे संयोजक नंदिनीच्या यादीतले पदार्थ करायला गेले?
@ चिनूक्स, मस्त खेळ. बक्षीस
@ चिनूक्स,

मस्त खेळ.
बक्षीस जबरी आहे.
भूक लागली.
आता काय बक्षीस देणार मला?
पं दो ना न च शा मी सो पु झा
पं दो ना न च शा मी सो पु झा की ज गो बा तं ली को ला य बा म्ह ण पै
डोक्याची मंडई झालीये.. पण
डोक्याची मंडई झालीये.. पण काहीच कळत नाहीये
खरच.. जाम अवघड आहे हे..
खरच.. जाम अवघड आहे हे..
नागोबा म्हसोबा पैशाला दोन
नागोबा म्हसोबा पैशाला दोन पंचमी झाली की पुजतंय कोण
नागोबा म्हसोबा पैशाला दोन,
नागोबा म्हसोबा पैशाला दोन, पंचमी झाल्यावर पुजतय कोण?
नागोबा म्हसोबा पैशाला
नागोबा म्हसोबा पैशाला दोन
पंचमी झाल्यावर पूजतंय कोण?
नविन म्हण कळली..!
मी बाद बहुतेक!!
मी बाद बहुतेक!!
हायला कमाल आहे. मी 'बायकोला'
हायला कमाल आहे. मी 'बायकोला' हा एक शब्द जुळवला होता, आणि त्यावरून म्हणी आठवण्याची खटपट करत होतो.
Pages