सकाळपासून माझी चिडिचड झाली होती. गेल्या मिहन्यात ‘वॅलेंटाईन-डे’ला एक साधा ‘व्हॉट्सॲप’ मेसेजही नव्हता पाठवला हेमंतनं. म्हणे, “ही कसली फॅडं! सगळं जग करतं म्हणून काहीही काय करायचं आपणही?”
बाकी सगळं तर जगरहाटी म्हणत, सगळी लोकं करतात तस्सच करायचं.
काय होतं केलं तर? म्हणत सगळे सणवार,कुळधर्म मला पटो न पटो मोठ्यांचा आदर म्हणत मस्का मारुन का होईना पण करायला भाग पाडायचं. पण वॅलेंटाईन मात्र फॅड म्हणत विसरायचं.
लालसर जड डोळे, अर्धवट मिटलेल्या पापण्या, विस्कटलेले केस आणि झुलणारी चाल असा अदितीचा एकंदरीत अवतार पाहून ऑफिसमधल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली.
.
.
.
“आज किती उशिरा आली ही? एरवी वक्तशीरपणावरून ज्याला त्याला ऐकवत असते.”
“आणि टापटीप राहण्यावरूनही ऐकवलं मला. आजचा अवतार पाहिलास का तिचा?”
“काहीतरी झालं असेल गं. तुला काय वाटतं? तिची अशी अवस्था कशामुळे झालीये?”
“ड्रग्स?”
“अदिती तशी मुलगी नाही.“
“दारू?”
“काहीतरीच काय. अदिती दारूला स्पर्शही करत नाही.”
“मग घरी प्रॉब्लेम झाला असेल का?”
आयुष्य हा एक पाण्याच्या प्रवाहातला फसवा भोवरा झालंय. वरवर पाहताक्षणी वाटतं की, सगळं ठीक आहे, पाणी खळाखळा वाहतंय, पण तसं काहीच नसतं. तसं वाटणं हा केवळ आभास असतो. एक प्रश्न सोडवला की दुसरा , तो सुटला की तिसरा अशी प्रश्नांची मालिका तयारच असते तुमच्या मनाचा आणि बुद्धीचा भुगा करायला! बरं, ही प्रश्नांची एकसंध मालिका नसून साराच गुंता असतो. ह्या समस्या सोडवता सोडवता माणूस ह्या चक्रात असा फसतो की सुटका करून घेणं निव्वळ अशक्य! तो सुटण्याची जेवढी अधिक धडपड करेल तितका त्या भोवऱ्यात खोल खोल ढकलला जातो. खरंच, ह्या भोवऱ्यातून बाहेर पडणं आणि पुन्हा वाहत्या प्रवाहात सामील होणं शक्य आहे का?
सल ….
ऑफिस मधून बाहेर पडले . सकाळीच स्कूटी सर्विसिंगला दिली होती . आज रिक्षाने घरी जावे लागणार या विचाराने रिक्षासाठी मी रस्त्याच्या कडेला थांबले होते . (जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा सगळ्या रिक्षा कायम भरलेल्या कशा असतात? ) . काही वेळाने एक रिक्षा आली . मी हात दाखवला अन रिक्षात बसले. त्याने मीटर टाकत, मागे वळून मला विचारले ,"बहेनजी , कहा जाना है ? "
तो आवाज ऐकून मी एकदम चमकलेच. 'अरेच्या ! राझाकमिया इकडे कुठे ?' क्षणभर वाटून गेलं . मी नीट त्यांना पहिले तर ते राझाकमिया नव्हते . पण आवाजात विलक्षण साम्य होते .तो आवाज ऐकून माझं मन पाहता पाहता भूतकाळात गेलं .
Sadharantaha stri mhanje shoshiktech pratik aani kunalahi n kalaleli ashi tichi vyakya keli jate,
pan hi sahanshilatech pratik asleli stri kadhi kadhi ase kahi karate ki tiche tilach kalat nahi ki aapan he kay karun basalo
meena ek housewife, sakali uthun navryasati mulansati tiffin tayar karein tyanchi avara avar karun dene, aani te sarv aapaaplya kami nighun gelyavar gharatal sarv aatopane tichi hya sarv samanya aayushyat aase kahitari ghadate jene karun tich aayush badlun jate gheun yet aahe tumchya sati laukarch......
कुठेतरी ऐकलेली कथा आहे....
एकदा यम (म्रुत्यु देवता) कामासाठी एका वनात फिरत होते. फिरता फिरता खूप उशीर झाला.
यम देवता दमून विश्रन्ती साठी एका गुहेमध्ये गेले. झोपण्या आधी त्यानी आपला धनुष्य बाण काढून ठेवला. आणि ते झोपी गेले.
योगायोगानी त्याच वेळी मदन (प्रेम देवता) त्या गुहेत आल्या. अन्धार असल्यामुळे झोपलेले यम महाराज मदनाला दिसले नाहीत. मदनाने सुद्धा आपले धनुष्य बाण काढून ठेवले.
दुसर्या दिवशी सकाळी यम घाईघाईनी गुहेतून बाहेर पडले. आणि चुकुन जाताना आपले काही बाण गुहेत विसरले आणि त्याऐवजी काही बाण मदनाचे घेतले.
काही वेळानी मदन सुद्धा उठले आणि शिल्लक राहीलेले बाण घेउन बाहेर पडले..
ताटकळलेला बुद्ध.
फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मनुष्यप्राणी डोळे मिटून हजारो वर्षे देव्हार्यापुढे ध्यानस्थ बसला होता. या आधी आपण डोळे कधी उघडले होते हे सुद्धा त्याला आठवत नव्हते. समोरचा देव्हारा नक्की कसा दिसतो हे सुद्धा तो विसरलेला होता. त्याला फक्त एका गोष्टीची खात्री होती की समोरच्या या देव्हार्याची एकूण लोकसंख्या आहे बरोबर तेहेतीस कोटी.