शिक्षण
भारतातील स्त्रीशिक्षणाचे चित्र बदलते. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मुलभूत हक्क, तसेच, शिक्षणाची समान संधी मिळणे हा प्रत्येक स्त्रीचा मुलभूत हक्क, त्यामुळे या सदरातील सगळे प्रश्न (७) अनिवार्य ठेवले होते. बहुतांशी अतिशय उच्चशिक्षीत अशा मैत्रिणींचे चित्र यात उमटले. पुढील सर्व प्रश्नांना आलेल्या उत्तरांमध्ये या एका अतिशय महत्त्वाच्या घटकाचा प्रभाव जाणवतो का? पाहूयात..

प्राथमिक माहिती:
कुठल्याही सर्वेक्षणाचा पाया म्हणजे प्राथमिक माहिती. या सदरात ११ अनिवार्य प्रश्न विचारले होते. या प्राथमिक माहितीच्या आधारे आपल्या प्रतिसाद देणार्या मैत्रिणींचे रेखाटन करता आले.
- वय
६६% स्त्रिया या २१-४० या वयोगटात आहेत.
१४% स्त्रिया या ४१-५० या वयोगटात येतात.
केवळ १% स्त्रियांनी ६१ वर्ष पार केली आहेत. त्या परदेशात स्थित आहेत.

- शिक्षण/पदवी:
काही आठवड्यांपूर्वी मायबोलीवर मराठी दिन साजरा करावा असा बूट निघाला. काहीतरी करायचं आणि मुलांसाठी करायचं इतकंच मनात होतं. पण नेमकं काय, कुठे हे काही ठरलं नव्हतं. वेळ कमी होता त्यामुळे शक्य असेल तर आधीच संघटीत असलेल्या ग्रूपला विचारलं तर वेळ वाचणार होता. मुलांशी संबंध होता त्यामुळे या उपक्रमावर काम करणार्या व्यक्तींची खात्री असण्याची आवश्यकता होती. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका शब्दात मिळण्याची शक्यता दिसली, "संयुक्ता" !
आम्ही संयुक्ता प्रशासनाला विचारल्यावर त्यांनी ग्रूपमधे साधकबाधक चर्चा करून या साठी मदत करायचा निर्णय घेतला.

नमस्कार मायबोलीकर,
८ मार्च. 'जागतिक महिला दिन'.
या निमित्त 'संयुक्ता' तर्फे गरजू संस्थांना देणगी देण्यात यावी अशी कल्पना मांडली गेली. हे काम 'सुपंथ' तर्फे करता येऊ शकेल का अशी विचारणा केल्यावर 'सुपंथ' चे काम पहाणार्या सदस्यांनी तशी तयारी दर्शवली. (त्या बद्दल त्यांचे मनापासुन आभार).
नमस्कार मंडळी,
संवाद साधणं ही सजीवांची जवळपास मूलभूत गरजच! प्राणीपक्षीसुद्धा अन्न सापडल्याची किंवा धोक्याची सूचना विशिष्ट ध्वनी करून आप्तस्वकीयांना देतात. माणसाची धाव त्यापुढची. 'भाषा' हे त्याच्यासाठी केवळ 'माहितीची देवाणघेवाण' करण्याचं माध्यम किंवा साधन नाही. ते त्याच्या जगण्यातलं एक आनंदनिधान आहे. तो भाषा 'वापरत' नाही, तो एखाद्या शिल्पासारखी भाषा 'घडवतो', तिला अलंकारांची लेणी चढवतो.. आणि हे करतांना नकळत स्वतःही अधिक सुसंस्कृत घडत जातो.
दुसरी प्रवेशिका वडिलांना पत्र ( बाबांस पत्र).
-बासुरी


माझी मुलगी ऐश्वर्या (इयत्ता ९वी) हिने मला लिहिलेले पत्र.
-साधना


'सप्रेम नमस्कार' उपक्रमातील पत्रांचे प्रदर्शन आजपासून सुरु करत आहोत. यामध्ये रोज तुम्हाला अनेक प्रकारची, सुंदर पत्रे वाचायला मिळतील. यातले ही पहिली प्रवेशिका.
विनंतीनुसार आयडी आणि नाव देण्यात आलेले नाही.
**************************
मी माझ्या भाचीला ती ६ महिन्यांची झाल्यावर एक पत्र पाठवले होते. दूरदेशी राहत असलेल्या मावशीला भाचीने, अर्थातच तिच्या आईने लिहीलेले उत्तर सोबत जोड़ले आहे.
