नुकत्याच पार पडलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने ...
तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरात लिखाण करता का? पेन, पेन्सिल वापरून कागदावर लिहिता का? एखादे पत्र लिहून पाठवता का? खरीखुरी रोजनिशी लिहिता का?
गणेश स्तवन आंतरजालावरून कॉपी केलेलं आहे

उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.

उपक्रमात भाग घ्यायचाच अस ठरवलेल आणि नुकतेच इथे आल्यामुळे माझी कुठचीच जुनी पत्र माझ्याजवळ नाहीयेत. त्यामुळे हे पुर्णपणे काल्पनिक पत्र लिहुन पाठवत आहे.
-अमृता


वडिलांनी मला लिहिलेले पत्र



सप्रेम नमस्कार उपक्रमासाठी , माझ्या लग्नाची , पत्रासारखी डिझाईन केलेली लग्नपत्रिका पाठवत आहे.
एकूण कल्पना, डिझाईन आणि मजकूर माझा असला तरी पत्रावरची चित्रे आणि हस्ताक्षर माझे मित्र संतोष किल्लेदार यांचे आहे.

सुमारे ९ वर्षांपुर्वी माझी मैत्रिण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) ! हिने लिहिलेले हे पत्र आहे
