Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:39
उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.
दिल को दिलसे राह होती है -
दिल को दिलसे राह होती है - सुना करते थे हम..
मेरे दर्दसे है वो बेखबर... चलो अच्छाही हुवा ....
काल्पनिकही खुप छान लिहीलय !!!
रैना तू अफाट लिहीतेस गं.
रैना तू अफाट लिहीतेस गं. माझ्या हातून एवढा भारी विचारही केला जात नाही कधी. असं लिहिलेलं वाचलं की डोक्याला मुंग्या येतात माझ्या.
अरेच्च्या हे तर बरचस माझंच अस
रैना!!!! मला हे पत्र मुळीच
रैना!!!!
मला हे पत्र मुळीच काल्पनिक नाही वाटले. तू अतिशय तरल शब्दात स्वत:ला इथे व्यक्त केले आहे. दुसरा परिच्छेद तर फारच छान उतरला आहे..कविता वर म्हणते आहेस तशी आपल्याच भावना कुणी व्यक्त करत आहे असे वाटले. अक्षर पण सुंदर आहे
आणि हो मुलांचा तो गिरमिट ओढलेला कागद आणि नंतर पर्यावरणाचा उल्लेख दोन्ही वाक्ये एकमेकांशी तंतोतंत जुळलेली आहेत
!!!!
हे पत्र दिसलं गं आता. रैना
हे पत्र दिसलं गं आता. रैना क्लास पत्र. अन् त.टी.ही कमाल आहे
मला पण हे काल्पनिक नाही
मला पण हे काल्पनिक नाही वाटलं. मीच मला उलगडून पाहिल्यासारखं वाटलं. पण हे हे अस्संच होतं, खरंच या वळणावर एकमेकांची वाट पहायला हवी. :-). खुप प्रगल्भ तरीही हळवं.
(माझ्या ऑफिसमधे या 'फेज्'मधल्या आणखी दोन मैत्रीणी आहेत... आज या पत्राच वाचन त्या दोघींना करुन दाखवणार - same pinch घेऊन, चालेल ना ?)
अगदी अगदी! त.टी says a lot!
अगदी अगदी!
त.टी says a lot!
(No subject)
रैने :
रैने :
रैना..! काय पत्र गं! असं
रैना..! काय पत्र गं! असं लिहीता यायला हवं... भावना आणि वास्तवाची जाण याचा सुंदर मिलाफ असतो तुझ्या शैलीत...
रैना, सुंदर पत्र. त.टी.
रैना, सुंदर पत्र.
त.टी. च्या दोन ओळी सगळंच पोचवतात थेट आतपर्यंत..
रैने केवळ अप्रतिम !! नि:शब्द
रैने केवळ अप्रतिम !! नि:शब्द
सुं द र
सुं द र
छान लिहीलंयस ग. त.टी. आवडली.
छान लिहीलंयस ग.
त.टी. आवडली. हल्ली अश्या निरोपाच्या चिठ्ठ्याच जास्त लिहील्या जातात ना? मनमोकळी पत्रं कमीच
संसारानं आपल्याला एवढ्या
संसारानं आपल्याला एवढ्या प्राणपणानं लढायच्या खिंडीत कधी आणून ठेवलं..
किती नेमकं! किती प्रातिनिधिक.. अन म्हणूनच कितीतरी सही.
सुंदर पत्र! अशी मनमोकळी पत्रं
सुंदर पत्र!
अशी मनमोकळी पत्रं जर खरंच एकमेकांना लिहिता आली तर संसारातली निरर्थक चिडचिड टाळता येइल
<<<पोरांना आठवेल का रे
<<<पोरांना आठवेल का रे आईबाबांची धावपळ कधी<<< अगदी अगदी...!
खुप छान पत्र रैना!
सुंदर ! अगदी मनातलं
सुंदर ! अगदी मनातलं
खूप छान पत्र. आवडलं.
खूप छान पत्र. आवडलं.
रैना, मस्त पत्र !! खुप आवडलं
रैना, मस्त पत्र !! खुप आवडलं , आगदी माझ्याच मनातलं लिहीलयस असं वाटलं.
त.टी. पण सहिये.
१०१% पटलं. त.टी. पण सहीच.
१०१% पटलं.
त.टी. पण सहीच. आयुष्य एक रामरगाडाच होऊन जातो.
रैने, वर सगळ्यांनी लिहिल आहेच
रैने, वर सगळ्यांनी लिहिल आहेच पण परत एकदा... खूप सुंदर लिहितेस.
खुपच छान पत्र अजिबात
खुपच छान पत्र
अजिबात काल्पनिक वाटलं नाही. आपल्या मनातलेच विचार कोणीतरी मांडल्यासारखं वाटलं.
खुप सुंदर पत्र! 'टेकडी तर
खुप सुंदर पत्र!
आणि यावर माझ्यापुरता उपाय म्हणजे रिटायर झाल्यावर परत एकदा आयुष्य नव्याने जगायचं आहे. 
'टेकडी तर चढतो आहोत पण दृष्य पहायला वेळ नाही' . १००% माझेच वाटले.
ह्म्म्म्म छान आहे. आम्हाला पण
ह्म्म्म्म छान आहे. आम्हाला पण बरच काही वाटत असत, पण अस लिहिता येत नाही
विचार करायला लावणार पत्र.
विचार करायला लावणार पत्र. छान.
अनुदिनी अनुतापे.. मस्त
अनुदिनी अनुतापे..
मस्त लिहिलंयस रैना.
रैना, भापो. पण मला हसू येतंय
पण मला हसू येतंय आणि तुला 'टुकटुक' करावं वाटतंय. काही काळजी करु नका.
(आता घाबरवू का? ) 'नव्याने' भेटला तरी हे सगळे बरोबर घेऊनच भेटाल आणि 'रैन सब खोयी' ती खोयीच. लहान मुले एकदा जी झोप उडवतात त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधीच शांत झोप लागत नाही.
आवडलं.
छान लिहिलंय पत्र, रैना.
छान लिहिलंय पत्र, रैना. आवडलं. तळटीप पण आवडली.
Pages