Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:39
उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उपक्रमासाठी एक काल्पनिक पत्र पाठवत आहे.
रैना, छान लिहिलं आहेस. अगं
रैना, छान लिहिलं आहेस. अगं मुलांना रहाते आईवडिलांची ओढाताण लक्षात. आणि appreciate हि करतात. स्वानुभव. समजावून घेणारा पार्टनर असला की सगळ्या कष्टांच फळ मिळतं, नाही का?
छान पत्र!
छान पत्र!
सुंदर!!
सुंदर!!
छानच!!
छानच!!
रैना, कसं गं इतकं छान
रैना, कसं गं इतकं छान लिहितेस? किती जवळचं.
लालू: अगदी, अगदी
रैना, खूपच सुंदर पत्र. सुरेख
रैना, खूपच सुंदर पत्र. सुरेख लिहितेस तू.
आत्ता थोडीशी ह्या फेज ला सुरुवात झालीये. त्यामुळे असे विचार कुठेतरी मनात घोळत असतात पण इतक्या सुंदर रित्या त्याला शब्दबद्ध करणे मला कध्धीच जमणार नाही
त.टी. ब्येष्ट.
मस्त.....वाचताना एकदम
मस्त.....वाचताना एकदम वेगळ्याच जगात गेले...
त्.टी. ने एकदम धक्का देऊन जागे केले
रैना, तुझं-माझं कसं
रैना, तुझं-माझं कसं ते....
काय म्हणू आता?
लख्खं आहे!
हे अगदी माझंच आहे. अर्थातच
हे अगदी माझंच आहे. अर्थातच इतक्या सुंदर शब्दात मला मांडता आलंच नसतं. रैना सहीच!
आज वाचलं हे-- 'काल्पनिक' कसं
आज वाचलं हे-- 'काल्पनिक' कसं म्हणावं याला ते कळेना!!
ग्रेट आहे पत्र! पोरांनी 'गिरमिटलेल्या' कागदावर लिहायची कल्पना मस्त!
छान पत्र!काल्पनिक' नाहिच.
छान पत्र!काल्पनिक' नाहिच. अगदी स्वतः च प्रतिबिन्ब वाट्तय.
रैना एवढ छान कस सुचते तुला
रैना
एवढ छान कस सुचते तुला लिहायला. खूप आवडले.
संसार संगे बहु शीणलो मी हे
संसार संगे बहु शीणलो मी हे आमचं कौटुम्बिक स्लोगन आहे! बहिणी, भावजया, जावा सगळ्या याच मंत्राचा जप करताना दिसतात. स्थल, काल, आई बापांची वये, मुलांची संख्या, वये, प्रेमविवाह, ओळख विवाह, ठरवून विवाह , आईची नोकरी असणे - नसणे, एकत्र कुटूंब असणे - नसणे असे अनेक फॅक्टर्स बदलले तरी हे ब्रीदवाक्य सगळ्यांकडे समान
मस्त लिहिलंयस.
रैना ,पत्र सुरेख लिहील आहे
रैना ,पत्र सुरेख लिहील आहे .'' या सर्व खटल्यातून सहीसलामत सुटू ना रे ? '' हे वाक्य फार फार टचींग .पत्राद्वारे मोकळेपणाने व्यक्त होण आवडल .
रैना, काल्पनिक म्हणता म्हणता
रैना, काल्पनिक म्हणता म्हणता किती जणांच्या मनातलं लिहून गेलीस गं. खूप आवडलं. अगदी सच्चं !
लालू तुझ्या प्रतिक्रियेवर काय बोलू ? ... बस क्या !
रैना ................खुपच छान
रैना ................खुपच छान !!!!!!! काल्पनिक नाही वाटत
Very personal and yet very
Very personal and yet very universal!
तरिही अजुन applies.
मी त्याच बोटीत!
लालू, एकदम पटेश..
अरेच्चा! हे मागच्या वर्षीच आहे
कसलं सुंदर लिहीलंयस
कसलं सुंदर लिहीलंयस मुली.
रैना, काल्पनिक म्हणता म्हणता किती जणांच्या मनातलं लिहून गेलीस गं. खूप आवडलं. अगदी सच्चं ! >> अगो +१
Pages