जीवाची जास्त माती करु नकोस.......... वाचून काय वाटलं ते सांगता येणं कठिण आहे.
अप्रतिम पत्र.
तुझ्यातला लेखक ही त्यांचीदेखील "देन" आहे हे वाचतावाचता लक्षात येतय.
खरंच अनुमोदन! काय सुंदर पत्र लिहिलं आहे.. उपदेशात्मक अजिबात नाही, उलट माया ओसंडून वहातेय! मुलं लांब असली की आई-वडिलांच्या जीवाला प्रचंड घोर! मुलांचे स्वभाव त्यांच्याइतके कोणाला माहित असणार? त्यावेळी हे सल्ले म्हणजे बेड्या वाटतात! पण त्यांचे मोल काय अस्ते समजत नाही तेव्हा!
अगदी वडिलधारं पत्र! बापाच्या मायेचं.. धाकाचं. कधीही उघडून वाचलं तरी मार्गदर्शक..कालातीत. तुझ्यातला फक्त लेखक च नाही तर, एक व्यक्ती म्हणून तुला मी जितका ओळखते त्याचा पाया दादाच आहेत! भरुन आलंय पत्र वाचूनच..
अक्षर सुंदरच!
क्या बात है... अतिशय उत्तम
क्या बात है... अतिशय उत्तम संवाद साधणार पत्र. अप्रतिम !!!
मला बरच काही ऐकल्यासारख....जवळच वाटल...
काय अप्रतिम अक्षर आहे आपल्या वडलांच!!!
काय हे, मला जे लिहायचं होतं
काय हे, मला जे लिहायचं होतं तेच वरती लिहीलंय कुलकर्णींनी.
तुमच्या वडिलांनी उपदेश केला असला तरी तो किती महत्वाचा आहे. आणि अक्षराबद्दल काय बोलू? कसलं झोकदार आहे. मस्तच.....
उत्तम पत्राचे उदाहरण
उत्तम पत्राचे उदाहरण
साजिर्या, दादांचे अक्षरही छान आहे, काही अक्षरं अगदी झोकदार आहेत.
सही पत्र. आवडलं. अक्षर खूप
सही पत्र. आवडलं. अक्षर खूप छान.
जीवाची जास्त माती करु
जीवाची जास्त माती करु नकोस.......... वाचून काय वाटलं ते सांगता येणं कठिण आहे.
अप्रतिम पत्र.
तुझ्यातला लेखक ही त्यांचीदेखील "देन" आहे हे वाचतावाचता लक्षात येतय.
सजिर्या,खरोखरच वडिलांनी
सजिर्या,खरोखरच वडिलांनी मुलाला लिहिलेलं एक आदर्श पत्र आहे रे हे..
अरेच्च्या मला लिहायच ते वरती
अरेच्च्या मला लिहायच ते वरती लिहुन झालय सगळ्यांच मला फक्त अनुमोदन करायच बाकी ठेवलय
अरे खूपचं सुंदर!!! केवळ
अरे खूपचं सुंदर!!! केवळ अप्रतिम!!!!! मलाही रैनासारखेच वाटले.. तुझ्यातला लेखक वडीलांमुळे जास्त प्रगल्भ झाला आहे आहे
खरंच अनुमोदन! काय सुंदर पत्र
खरंच अनुमोदन! काय सुंदर पत्र लिहिलं आहे.. उपदेशात्मक अजिबात नाही, उलट माया ओसंडून वहातेय! मुलं लांब असली की आई-वडिलांच्या जीवाला प्रचंड घोर! मुलांचे स्वभाव त्यांच्याइतके कोणाला माहित असणार? त्यावेळी हे सल्ले म्हणजे बेड्या वाटतात! पण त्यांचे मोल काय अस्ते समजत नाही तेव्हा!
अक्षर तर अप्रतिमच! ती निळी शाई 'चेलपार्क'ची ना?
खूपचं सुंदर!!!
खूपचं सुंदर!!!
$भाउ - मायेचं पत्रं अगदी
$भाउ - मायेचं पत्रं अगदी !
व्वाह!
अगदी वडिलधारं पत्र! बापाच्या
अगदी वडिलधारं पत्र! बापाच्या मायेचं.. धाकाचं. कधीही उघडून वाचलं तरी मार्गदर्शक..कालातीत. तुझ्यातला फक्त लेखक च नाही तर, एक व्यक्ती म्हणून तुला मी जितका ओळखते त्याचा पाया दादाच आहेत! भरुन आलंय पत्र वाचूनच..
अक्षर सुंदरच!
मंडळी, परवा मला वडिल या
मंडळी, परवा मला वडिल या विषयाची एक मेल आली आहे. खूपच छान आहे, ती इथे टाकली तर चालेल कां?
खुप सुंदर पत्र....
खुप सुंदर पत्र....
साजीरा.... खूपच् छान पत्र
साजीरा....
खूपच् छान पत्र लिहलय दादांनी..
अक्षर तर अप्रतिमच!
पत्र पाहीलं ...आणि खालीवर
पत्र पाहीलं ...आणि खालीवर फक्त अक्षर पहात राहीलो! मोत्यासारखे अक्षर आहे अगदी !
अप्रतिम पत्र !
खूप छान. कधीही वाचलं तरी
खूप छान. कधीही वाचलं तरी नव्याने धीर मिळत असेल ना तुला?
साजिरा, अगदी जपून ठेवलस ना हे
साजिरा, अगदी जपून ठेवलस ना हे पत्र? मी सुद्धा आता वडीलांच्या आठवणी गोळा करतेय...अपराधी वाटतय पण इलाज नाही!:(
साजिरा, हे पत्र आणि तु
साजिरा, हे पत्र आणि तु लिहिलेले दुसरे पत्र वाचुन तुझ्या वडिलांची ओळख झाल्यासारखे वाटतेय.
रैना ला अनुमोदन.
खूप सुंदर पत्र आहे साजीरा.
खूप सुंदर पत्र आहे साजीरा. अगदी काळजापासून लिहिलेलं
वडिलांची माया दिसुन येते
वडिलांची माया दिसुन येते यातून. अक्षर तर अगदी झोकदार आहेत. आणि हो वरच्या सगळ्यांना अनुमोदन.
खुप चांगले पत्र.
सुरेख अक्षर आणि मुलाची काळजी
सुरेख अक्षर आणि मुलाची काळजी अगदी ओळी ओळी तुन जाणवत्ये.
किती मायेने लिहिलय.
किती मायेने लिहिलय.
मस्त रे
मस्त रे
एकदम मनमोकळं, सहजसुंदर
एकदम मनमोकळं, सहजसुंदर पत्र.
घरगुतीच मजकुर खरा, पण एका पिढीचं आयुष्य, विचारसरणी किती नेमकी टिपली गेली आहे त्याबरोबर!
सुंदर उपदेशपर पत्र. पालकांची
सुंदर उपदेशपर पत्र. पालकांची माया जाणवते लगेच.
वरच्या सर्वांशी सहमत. कळकळ,
वरच्या सर्वांशी सहमत.
कळकळ, माया, काळजी सगळी दिसतीय पत्रातून.
अक्षर तर क्लासच!
सर्वाना अनुमोदन!!
सर्वाना अनुमोदन!!
सुंदर!!
सुंदर!!
सुरेख. पत्र फार आवडले.
सुरेख. पत्र फार आवडले. अक्षरही सुंदर आहे.
Pages