अधर्मों भी धर्म हैं
वो मेरा प्रिय कर्ण हैं
गूंजती हैं आवाज ये कानों में सदा
कर्ण हैं सर्वश्रेष्ठ सदा सर्वदा
अंजाम से वो अंजान ना था
दुर्योधन से जुडा मगर उसका ईमान था
जानता था इन्द्र मांगने क्या आया हैं
कुरुक्षेत्र का युद्ध सब कृष्ण की ये माया है
सूतपुत्र कहकर धिक्कारा जिसे वो सूर्यपुत्र था
दानवीर कर्ण का धर्म हि मित्रत्व था
परास्त हो कर भी मृत्युंजय वो कर्ण हैं
सूर्य का तेज उसमे कवच कुंडल स्वर्ण हैं
अधर्मों भी धर्म हैं
वो मेरा प्रिय कर्ण हैं
अर्जुन से भी श्रेष्ठ वो धनुर्विद्या मे प्रवीण था
कर्ण
प्रणाम त्या मातेला पण
वंचित मी या सुखाला
जन्मताच नदीत सोडीला
भुकेला मी जीव तान्हुला
प्रणाम त्या राधामातेला
जीने माझा सांभाळ केला
प्रणाम त्या कुंतीमातेला
गंगातीरी आली समेटला
प्रणाम त्या धरणीमातेला
उद्धाराया रथचक्र गिळला
राजेंद्र देवी
***** कर्ण ******
मृय्तूंजयपद मीळवणारा,स्रवस्वाचे दान देणारा।
उपकारांचे पांग फेडणारा,शीष्य परंपरेचा मान ठेवणारा
सामर्थ्याने तळपणारा,उदार दीलाने क्शमा करणारा।
सूर्यपुत्रत्वाचे अभीमान नसणारा,सुतपुत्रात्वाचे पालन करणारा।
नात्यांचे बंध जपणारा,मैत्रीचे ऋण फेडणारा।
शापदग्ध होऊनही,धैरयाने लढणारा।
ईश्वराला ऋणांचे महत्त्व सांगणारा,
मरणाच्या दारातही,याचकाची हाक ऐकणारा।
by - Nilam Buchade.
***** कर्ण ******
मृय्तूंजयपद मीळवणारा,स्रवस्वाचे दान देणारा।
उपकारांचे पांग फेडणारा,शीष्य परंपरेचा मान ठेवणारा
सामर्थ्याने तळपणारा,उदार दीलाने क्शमा करणारा।
सूर्यपुत्रत्वाचे अभीमान नसणारा,सुतपुत्रात्वाचे पालन करणारा।
नात्यांचे बंध जपणारा,मैत्रीचे ऋण फेडणारा।
शापदग्ध होऊनही,धैरयाने लढणारा।
ईश्वराला ऋणांचे महत्त्व सांगणारा,
मरणाच्या दारातही,याचकाची हाक ऐकणारा।
by - Nilam Buchade.
***** कर्ण ******
मृय्तूंजयपद मीळवणारा,
स्रवस्वाचे दान देणारा।
उपकारांचे पांग फेडणारा,
शीष्य परंपरेचा मान ठेवणारा ।
सामर्थ्याने तळपणारा,
उदार दीलाने क्शमा करणारा।
सूर्यपुत्रत्वाचे अभीमान नसणारा,
सुतपुत्रात्वाचे पालन करणारा।
नात्यांचे बंध जपणारा,
मैत्रीचे ऋण फेडणारा।
शापदग्ध होऊनही,
धैरयाने लढणारा।
ईश्वराला ऋणांचे महत्त्व सांगणारा,
मरणाच्या दारातही,
याचकाची हाक ऐकणारा।
by - Nilam Buchade.
आपल्या जीवनावर पुस्तक, व्यक्तिरेखा, जवळची माणसे, घडलेल्या घटना, परिस्थिती आणि अनुभव खुप खोल वर प्रभाव टाकतात. लहानपणी महाभारता वर गोष्टी ऐकल्या होत्या. मला कर्णाचे प्रण, प्रतिज्ञा, जीवन, अगतिकता, झुंजार योद्धे पण, त्याचा पदोपदी झालेला अपमान आणि त्यामधून त्यांनी काढलेला मार्ग.त्यातून कर्णा बद्दल खुपच उत्सुकता वाढली. कथेतील ऐतिहासिक व्यक्ति, पुस्तकातील व्यक्तिरेखा, किवां एखादे पुस्तक वाचल्या नंतर त्यांचा आपल्या मनावर खुप खोलवर परिणाम होतो. नकळत तुम्ही त्या व्यक्तिच्या विचाराशी जोडले जाता किंवा त्याच्या विचाराचा अनुभव घ्यावासा वाटतो.
वेदना लपवून सार्या हसवतो ओठास हल्ली
मात्र खोटे हासण्याचा होत आहे त्रास हल्ली..
सोबतीला तू अता नसलीस कि आनंद होतो
मोकळे निघतात कंठातून सारे श्वास हल्ली..
रिक्त डोळ्यातून माझ्या वेदना बाहेर येते
आसवांना लाभतो बिनशर्त कारावास हल्ली..
प्राक्तनाने ओढलेली रेघ का ओलांडते तू
वेगळ्या वेशात रावण हिंडतो सर्रास हल्ली..
मुखवटे लावून दुनिया फ़सवते प्रत्येक वेळी
मी कुणावरती बरे ठेवायचा विश्वास हल्ली..
थांब कर्णा कुंडले देऊ नको आता कुणाला
ओळखीतूनच फ़सवणुक जन्मते हमखास हल्ली..
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
द्रौपदी स्वयंवराकरिता अति अवघड पण रचलेला।वेधेल अचुक लक्ष्याला वरणार याज्ञसेनी त्याला |
सुकुमारी ती सजलेली जणू रती मदनाची अवतरलेली।जशी कुमुदिनी फुले पाण्यात खळी गालावर फुललेली।
भारतवर्षीचे राजे होते त्या सभेत जमलेले।बनविण्या तिज अर्धाँगी काही जण आसुसलेले।
परी बिकट तो मत्स्यवेध ना कुणास जमला | लाविता प्रत्यंचा धनुला दम कित्येकांचा फुलला।
वांझ ठरे का वीर प्रसवा भारतभूमी | की या धरेवर दुष्काळ वीरांचा पडला |
पाहुन दृश्य समोरी द्रुपद ही चिंतीत बनला। जिंकील जो पणात असा का नरसिंह भारती नुरला।
तितक्यात उठे पदरव सामोरा ये नरपुंगव। दानवीर म्हणती ज्याला तो कवचधारी सुर्यकुलोद्भव