कर्ण

Submitted by नीलम बुचडे on 17 October, 2015 - 09:17

***** कर्ण ******

मृय्तूंजयपद मीळवणारा,स्रवस्वाचे दान देणारा।
उपकारांचे पांग फेडणारा,शीष्य परंपरेचा मान ठेवणारा
सामर्थ्याने तळपणारा,उदार दीलाने क्शमा करणारा।
सूर्यपुत्रत्वाचे अभीमान नसणारा,सुतपुत्रात्वाचे पालन करणारा।
नात्यांचे बंध जपणारा,मैत्रीचे ऋण फेडणारा।
शापदग्ध होऊनही,धैरयाने लढणारा।
ईश्वराला ऋणांचे महत्त्व सांगणारा,
मरणाच्या दारातही,याचकाची हाक ऐकणारा।
by - Nilam Buchade.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडिशी जास्त गंडलीय .
गद्य वाटतिय
आसं झालय

तो येणारा , हात धोणारा , चार भाकर्या खाणारा
मग गडबडीत प्यांटला हात पूसणारा

Vj1111 मलाही तसंच वाटलेलं, पण गद्यात समावेश करणे पटेना...
म्हणून कवितेत केला..
या लेखनासाठी एखादी विशेष category आहे का ?