निबंध - प्रवेशिका ५ (dishankaran)
वय - ६
इयत्ता - पहिली
कवडसा..एका ABCDचं मनोगत.
पाल्याचे नाव - आदी वैद्य
पाल्याचे वय - २ वर्षे आणि ५ महीने
पालकांचा माबो आयडी - "विनायक" आणि "पूर्वा"
ससा ससा दिसतो कसा..
ही प्रवेशिका व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध आहे.
http://www.youtube.com/watch?v=-hKXn1Dl0iY
पाल्याचे नाव - सॄष्टी
वय - अडीच वर्षे
भाषांतर आणि शुद्धलेखन तपासणी साठी मंजिरी (सेन्सेइ) चे विशेष आभार.
ही कथा वाचल्यावर मला नेहेमी रवैतक राजाची कथा आठवते. त्यामुळे ही जपानी कथा भाषांतरीत करावे असे वाटले.शिवाय मुलांसाठी असल्याने माझ्यासाठी भाषांतरीत करायला सोपी होती.
------
उराशिमा तारो
浦島太郎
Kusuyama, Masao 1884-11-04 /1950-11-26
http://www.aozora.gr.jp/cards/000329/files/3390_33153.html
लेखक: कुसुयामा मासाओ
भाषांतर : स्वप्नाली मठकर (सावली)
१.
फार फार वर्षापूर्वी समुद्राच्या काठी उराशिमा तारो नावाचा एक कोळी रहात होता. तो रोज सकाळी समुद्रावर जाऊन मासे पकडून आणून आपले आणि आई वडलांचे पोट भरायचा.
आयडी: सानी
मुळ भाषा: तमिळ
कवी: सुब्रमणीय भारती (भारतीयार) (जन्म: डिसेंबर ११, १८८२ - सप्टेंबर ११, १९२१)
पाल्य: दिमित्रा दोइफोदे
गट: चौथी ते सहावी
मायबोली आयडी : सन्जय दोइफोदे
पालकाचे नावः Sanjay Doiphode
मूळ साहित्याचे शीर्षक: Pour faire le portrait d'un oiseau ( पक्ष्याचे चित्र काढण्यासाठी)
लेखक: झॅक प्रीव्हेर ( Jacques Prévert)
भाषा: फ़्रेंच
----
पहिले एक पिंजरा रंगव
ज्याला दारच नसेल.
मग रंगव त्यावर काहीतरी त्या पक्ष्यासाठी
जे देखणं असेल,
सरळ साधं भुरळ पाडणारं असेल,
दिमाखदार असेल
किंवा असेल त्या पक्ष्यासाठी आत्यंतिक गरजेचं
मग तो कॅन्वास एखाद्या झाडाला टेकून ठेव
कुठल्याही अशा ठिकाणी
जिथे पक्षी येणारच याची खात्री असेल
एखाद्या बागेत,
एखाद्या राईत
किंवा एखाद्या जंगलात.
तिथल्याच एखाद्या झाडापाठी लपून बस
निशब्द
निस्तब्ध
बघत रहा काय होते ते.