पोपट
अशी पाखरे येती -१
पोपट - कलर पेन्सिल स्केचं
आणि त्याने माझा पोपट केला होता कि हो!
पुन्यांदा 'पोपट' ! (Popat - Marathi Movie Review)
माणसाचे आयुष्य त्याने केलेली धडपड आणि त्याच्या चुका ह्यातून आकारास येते. काय वाटतं ?
जुलुमाचा राम-राम म्हणून केलेली मेहनतसुद्धा 'धडपड'च आणि नकळत घडलेलीही 'चूक'च किंवा काहीच न करता - असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी - असे म्हणून आळसात वेळ घालवणे हीसुद्धा 'चूक'च. धडपड जास्त की चुका जास्त ह्यावरून आयुष्याचा रस्ता उजवं वळण घ्यायचं की डावं हे ठरवत असावा, बहुतेक.
पोपट झाला रे ...
दोनेक महिन्यांपूर्वीची गोष्ट. रविवारच्या निवांत दुपारी शाकाहारी जेवण जितपत अंगावर येईल तितपत आलेलं. मला होत असलेली झोपेची तीव्र इच्छा निग्रहाने नाकारून लेकीच्या अभ्यासाला बसण्याकरता मिनतवार्या करत होते. अर्थात 'असल्या प्रयत्नांना कसे टाळावे?' या विषयात पीएचडी केली असल्यामुळे ती नुसतीच इथे तिथे वेळकाढूपणा करत होती.
अचानक माझ्या बाल्कनीला आवाज फुटला. टीटीव्....टीटीव... (याचं मराठी भाषांतर विठू विठू असं करतात.)
माझ्या बाल्कनीला वेगवेगळे आवाज फुटतात. त्यातला घुट्टरघूं आवाज अतिशय वैतागवाणा असतो. आणि तो सदोदित येत असतो. कावळेदादा कधीमधीच येतात.
पिंजर्यातील पाखरे
चंदनने (मार्को पोलो :-)) "अंगणातली पाखरे" या शिर्षकांतर्गत प्रदर्शित केलेले भन्नाट फोटो आपण पाहिलेच. चंदनची हिच थीम पकडुन मी पिंजर्यातली पाखरांना टिपण्याचा एक "केविलवाणा" प्रयत्न केला आहे (अर्थात चंदनच्या फोटोसारखी व्हरायटी नाही आहे.). केविलवाणा यासाठी कि काहि फोटो तांत्रिकदृष्ट्या गंडलेले आहेत (फोटोत पिंजर्याची जाळी दिसत आहे :(). वेळ फार कमी होता म्हणुन पटापट फोटो काढले (Offcourse, its not an excuse :)).
तरीही हे फोटो माबोवर प्रदर्शित करण्याचा मोह आवरत नाही :फिदी:.
सदर फोटो हे "गणपतीपुळे" येथील "प्राचीन कोकण" या म्युझियममध्ये काढले आहेत.