मायबोली गणेशोत्सव २००८

फ्रुट पराठा, पालक पोळी - शेफ विष्णू मनोहर यांच्या पाककृती

Submitted by चिनूक्स on 9 September, 2008 - 22:13

मायबोली गणेशोत्सवाकरता सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी दिलेल्या खास पाककृती
---------------------------------------------------------------
. फ्रुट पराठा

लागणारा वेळ :
१५ मिनिटे

साहित्य :
पपई, अननस या फळांचे तुकडे - १ वाटी

विषय: 

व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ३

Submitted by संयोजक on 9 September, 2008 - 22:02

नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.

नावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. ३

Submitted by संयोजक on 9 September, 2008 - 21:50

नियमः
१) जोडीतल्या दोघांच्याही तोंडचा एकेक उखाणा लिहावा.
२) एकाच्याच तोंडचा उखाणा लिहला असेल तर तो ग्राह्य धरला जाणार नाही.

सरिता...

Submitted by इंद्रधनुष्य on 9 September, 2008 - 09:11

जन्मदात्याचं अंगण सोडून प्रियकराकडे निघालेल्या अल्लड सरितेचे रुप टिपण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला आहे Nokia 3230च्या मोबाईल कॅमेर्‍यातून...

4.jpg

विषय: 

भर पावसात ताम्हिणी घाटातला धबधबा

Submitted by उदय२२०१ on 9 September, 2008 - 04:42

कॅमेरा Benq २MP मधे काढला आहे.
IMG_0126.jpg

विषय: 

श्रीगणेशाची निर्गुण आणि सगुणोपासना

Submitted by शैलजा on 9 September, 2008 - 01:44

सृष्टीच्या आरंभापासून माणूस, आत्मा-परमात्म्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या रहस्याची उकल करण्याचा, मागोवा घेण्याचा प्रयत्न तो पूर्वीपासून करत आला आहे.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं - कथा २

Submitted by मेधा on 9 September, 2008 - 01:31

शर्मिला बसपाशी आली तेंव्हा बस जवळपास भरलेली असेल हे बाहेरुनच कळत होतं . खिड़कीची जागा मिळणं अशक्यच होतं. ' अगदी अनोळखी लोकांच्या शेजारी सीट नसू दे म्हणजे मिळवली' असं मनाशी म्हणत ती बस मधे चढली.

विषय: 

कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची ) - सुरुवात क्र.२

Submitted by संयोजक on 9 September, 2008 - 01:27

९ ऑगस्ट, जेड गुडी बिग बॉसचे घर घाईघाईने सोडून गेली. नाही म्हटले तरी मनाचा विरस झाला. बिचार्‍या शिल्पाच्या अडचणीचा विचार करुन डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी अंमळ उशीराच जाग आली आणि ती पण मोबाईलच्या आवाजाने.

विषय: 

ये रे ये रे पावसा...........

Submitted by यशवर्धन on 8 September, 2008 - 23:44

दिनांक ०८/०९/२००८ रोजी पुण्यात झालेल्या पावसाचे PANASONIC SDR- H40P HANDY CAM ने घेतलेले छायाचित्र........

IMGA0280.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २००८