पुन्हा सुरुवात
Submitted by webmaster on 2 June, 2009 - 22:27
विषय:
पुण्यातल्या खादाडीचं हितगुज.
सगळ्यानाच कितीही इच्छा असली तरी एकाच दिवशी कोथरूड, कॅंप, सातारा रोडला जाऊन खाणं जमेल असं नाही. तेंव्हा एकाच धाग्यावर लिहिण्यापेक्षा, कृपया त्या त्या भौगोलिक विभागाचा नवीन धागा सुरू करा.
चीनबद्द्लच्या गप्पा