एक म्युरल
Submitted by अवल on 30 July, 2009 - 09:51
भरतकामाचे हे चित्र छापुन न घेता मी स्वत: काढले आहे.
ह्याच फ्रेमचे अजुन दोन फोटो माझ्या मोबाइलवरचे
मागच्या वर्षी क्रेप पेपरची फुलं करायला शिकले. अजूनपर्यंत १३-१४ प्रकारची फुलं शिकले आहे.त्यातली काही फुलं.
गुलाब
झेन्डू
कार्नेशन